किरीट सोमय्यांचा पत्रकार परिषदेत आरोप मुंबई : प्रतिनिधी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल परब यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आता त्यांनी उद्धव ठाकरे यांचा तिसरा हात असलेल्या रविंद्र वायकर यांनी जोगेश्वरीच्या 2000 वर्षांपूर्वीच्या महाकाली गुफा आणि रस्त्यांच्या कामात 500 …
Read More »सामाजिक एकतेचे प्रतिक रोह्यातील भुवनेश्वरचा राजा
रोहे : प्रतिनिधी गेली कित्येक वर्षे विविथ जाती, धर्माच्या लोकांना सोबत घेत सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आजही रोहा तालुक्यातील भुवनेश्वर राजाच्या गणेशोत्सवातून जोपासली आहे. कामगार चळवळीतून उभे भुवनेश्वर येथील गणेशेात्सव मंडळ उभे राहिले आहे. निरलॉन कॉलनीमध्ये गणरायाची स्थापना करण्यात येते. या वर्षी रामायणातील कुंभकर्णाचे चलचित्र मंडळाने साकरले आहे.रक्तदान शिबिरासह अनेक सामाजिक, …
Read More »पेण तालुक्यात पावसाचा धुमाकूळ ; वीज कोसळून घराचे नुकसान
पेण : प्रतिनिधी गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी (दि. 7) सायंकाळी विजेच्या गडगडाटासह हजेरी लावून पेणकरांना भांबावून सोडले. मुसळधार पावसामुळे शहरातील सर्व गटारे तुडुंब भरून वाहू लागली. अनेक दुकानांमध्ये व घरांमध्ये गटारांचे पाणी शिरले. एसटी स्थानकाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. नदीकिनारी असल्या घरांमध्येसुद्धा पाणी …
Read More »पनवेल महापालिकेकडून गणेश विसर्जनाची जय्यत तयारी
पनवेल : प्रतिनिधी या वर्षी पनवेल महापालिकेकडे गणेश विसर्जन घाटांचे सिडकोकडून हस्तांतरण झाले आहे. या अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेने गणेशोत्सवापूर्वी विसर्जनाचे घाट बांधण्यापासून ते गणेश विसर्जनापर्यंची सर्व तयारी पूर्ण केली आहे. विसर्जन घाटावर गर्दी होऊ नये यासाठी अॅपद्वारे स्लॉट बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे गणेशोत्सव साध्या …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त आयुष्यामध्ये व्यक्तिगत क्षेत्रामध्ये पुढे जात असताना समाजाचा एक चांगला घटक, एक जबाबदार नागरिक होण्यासाठी एकविरा युवक मित्र मंडळाचा आदर्श घ्या, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर केले. ते पनवेल तक्का येथील एकविरा युवक मित्र मंडळाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात बोलत होते. एकविरा युवक …
Read More »ऐन गणेशोत्सवात पनवेलमध्ये बत्ती गूल
परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत महावितरण कार्यालयाला घेराव पनवेल : रामप्रहर वृत्त ऐन गणेशोत्सवात रोज पनवेल शहरातील वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे शहरातील गणेशोत्सव मंडळे तसेच नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येबाबत जाब विचारण्यासाठी महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 7) महावितरणच्या कार्यालयाला घेराव घालण्यात आला. …
Read More »मुंबई विद्यापीठाच्या आविष्कार संशोधन स्पर्धेत सीकेटी महाविद्यालयाचे देदीप्यमान यश
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष 2021-2022मध्ये आयोजित करण्यात आलेल्या विद्यापीठस्तरीय 16व्या आविष्कार संशोधन महोत्सवात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर महाविद्यालयास (स्वायत्त) शिक्षक दिनाचे औचित्य साधून सोमवारी (दि. 5) ओव्हरऑल रनर चॅम्पियनशीप ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. मुंबई विद्यापीठाचे …
Read More »उरणमध्ये मच्छीमारांसमोर जेलीफिशचे संकट
उरण : वार्ताहर उरण परिसरात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात मासळीऐवजी मोठ्या प्रमाणावर विषारी जेलीफिश येत आहेत. उरणच्या समुद्र किनार्यावरही जेलीफिश दिसू लागले आहेत. या समस्येमुळे मासेमारी धोक्यात आली असून मच्छीमारांवर उपासमारीचे संकट आले आहे. दोन महिन्यांच्या पावसाळी मासेमारी बंदीच्या कालावधीनंतर 1 ऑगस्टपासून पुन्हा मासेमारीला सुरुवात झाली आहे, मात्र खराब …
Read More »चौक तुपगावमध्ये गणपतीला निरोप देताना हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जतन
मोहोपाडा : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील तुपगाव येथील मुस्लिम बांधवांनी गणपती बाप्पावर विसर्जनादरम्यान पुष्पवृष्टी केली. त्याचप्रमाणे गणेशभक्तांना प्रसाद वाटून ऐक्याची परंपरा जपली. तुपगाव येथील यासीन भालदार, शरीफ भालदार व अन्य मुस्लिम बांधवांनी रायगड पोलीस दल अंतर्गत खालापूर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आणि तुपगाव ग्रुप ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील हनुमान मंदिराजवळ शामियाना …
Read More »मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर माडप बोगद्याजवळ पुन्हा अपघात; दोघे ठार, 10 जण जखमी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातांची मालिका सुरू असून मंगळवारी (दि. 6) पहाटे माडप बोगद्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव इको कारने धडक दिली. या अपघातात कारमधील दोन प्रवासी जागीच ठार, तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक्स्प्रेस वेवर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper