Breaking News

Ramprahar Reporters

महाडच्या आतिफ लंबाडेचे सुयश

महाड : येथील चॅम्पियन्स स्पोर्ट्स अकॅडमी व अंजुमन ए इस्लाम अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचा खेळाडू आतिफ अब्दुल सत्तार लंबाडे याने नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत डेकॅथलॉन या क्रीडा प्रकारात 5,332 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. बंगळुरू (कर्नाटक) येथे 15 ते 29 ऑक्टोबरला होणार्‍या 61व्या राष्ट्रीय खुल्या अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप …

Read More »

राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत पालीच्या अनुज सरनाईकला दोन ‘सुवर्ण’

सुधागड : नाशिकच्या पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या राज्यस्तरीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत पालीतील अनुज सरनाईकने 85 ते 90 वजनी गटात फाईटमध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे, तसेच ग्रुप इव्हेंटमध्येसुद्धा सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत एकूण 36 जिल्हे आणि 10 क्लबमधील 800 खेळाडूंचा सहभाग होता. ग्रुप इव्हेंटमध्ये अनुजव्यतिरिक्त अंशुल कांबळे, वैभव काळे यांनी …

Read More »

नेरळमध्ये 9 ऑक्टोबरला निसर्ग मॅरेथॉन

कर्जत : बातमीदार युनायटेड स्पोर्ट्स अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हेंचरकडून 9 ऑक्टोबर रोजी नेरळ परिसरात निसर्ग मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी तीन आणि पाच किमी अंतराची आणि वरिष्ठ गटासाठी 25, 37.5 आणि 50 किमी अंतराची ही स्पर्धा आहे. सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्रातून या स्पर्धेचा शुभारंभ होईल. निसर्ग मॅरेथॉनमध्ये लहान डोंगर, शेती, …

Read More »

फिफा वर्ल्डकपसाठी नवी मुंबई पालिका सज्ज

नवी मुंबई : बातमीदार जगातील सर्वांत लोकप्रिय क्रीडा प्रकार असणार्‍या फुटबॉलची 17 वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक स्पर्धा भारतात होत असून नवी मुंबईला यजमान शहराचा बहुमान लाभलेला आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हे सामने पाहण्याकरिता जगभरातून येणार्‍या फुटबॉल खेळाडूंच्या व क्रीडारसिकांच्या स्वागतासाठी नवी मुंबई शहर सज्ज असल्याचे सांगत महापालिका आयुक्त …

Read More »

मास्टरमाइंड स्पर्धेत ‘आरटीपीएस’चे सुयश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये (आरटीपीएस) मास्टरमाईंड या वार्षिक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी (दि. 26) संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन त्यांचा …

Read More »

नवरात्रोत्सव विशेष : चौल बागमळा येथील पुरातन देवी

रेवदंडा : महेंद्र खैरे रेवदंडा-अलिबागपासून 14 किमी अंतरावर असलेल्या चौल बागमळा येथील छोट्या टेकडीवर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले श्री महालक्ष्मीचे जागृत देवस्थान आहे. गोल घुमटाच्या आकाराचे हेमाडपंथी दगडी बांधकाम असलेले हे मंदिर सुमारे सातशे वर्षांपूर्वीचे असावे, असा कयास व्यक्त केला जातो. मंदिर कोणी व केव्हा बांधले यांच्या उल्लेख उपलब्ध नाही, …

Read More »

खेरणे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्त राज्याच्या विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. यामध्ये पनवेल तालुक्यातील खेरणे ग्रामपंचायतीचाही समावेश असून निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार कार्यालयात उमेदवारी अर्ज सोमवारी (दि. 26) दाखल केले. या निवडणुकीसाठी 16 ऑक्टोबरला मतदान, तर 17 ऑक्टोबरला …

Read More »

खालापूरच्या वरोसेतील शिवसैनिक भाजपमध्ये

कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांचे स्वीकारले नेतृत्व पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन खालापूर तालुक्यातील वरोसे येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे वरोसे गावात शिवसेनेला खिंडार पडले आहे. आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 26) …

Read More »

स्थानिक उत्पादनांचा प्रसार करा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेलमध्ये ’व्होकल फॉर लोकल’ अंतर्गत विविध वस्तूंचे प्रदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त स्थानिक वस्तू आणि उत्पादनाप्रती अभिमान महत्त्वाचा आहे. त्या अनुषंगाने स्थानिक उत्पादनांचा प्रसार करा, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 27) येथे केले. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी …

Read More »

नवरात्रोत्सव विशेष : चौल बागमळा येथील पुरातन देवी

रेवदंडा : महेंद्र खैरे रेवदंडा-अलिबागपासून 14 किमी अंतरावर असलेल्या चौल बागमळा येथील छोट्या टेकडीवर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले श्री महालक्ष्मीचे जागृत देवस्थान आहे. गोल घुमटाच्या आकाराचे हेमाडपंथी दगडी बांधकाम असलेले हे मंदिर सुमारे सातशे वर्षांपूर्वीचे असावे, असा कयास व्यक्त केला जातो. मंदिर कोणी व केव्हा बांधले यांच्या उल्लेख उपलब्ध नाही, …

Read More »