मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक महाडचे आमदार आणि शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्या कारला सोमवारी (दि. 11) अपघात झाला. आमदार गोगावले यांचा ताफा ईस्टर्न-एक्स्प्रेस वेवरून निघालेला असताना आठ गाड्या एकमेकांवर आदळल्या. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. स्वतः आमदार भरत गोगावले यांनी व्हिडीओच्या माध्यमातून अपघाताबद्दल माहिती …
Read More »पनवेलच्या दिंडीला श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूरमध्ये सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील संत तुकाराम महाराज पायी कोकण दिंडीला प्रथम क्रमांकाचा श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी (दि. 11) पंढरपूर येथे सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पंढरीची वारी ही …
Read More »पालिकांच्या निवडणुका पुढे ढकला
भाजप शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी मुंबई : प्रतिनिधी राज्यात सध्या ठिकठिकाणी अतिवृष्टी होत असून नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे स्थानिकांचा संपर्क तुटला आहे. अशा स्थितीत राज्य निवडणूक आयोगाने 92 नगर परिषदा, चार नगरपंचायती व 15 ग्रामपंचायतींमधील निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने …
Read More »महाड-पोलादूपरसाठी आवश्यक बचाव साहित्य तातडीने उपलब्ध करून द्यावे
आमदार प्रवीण दरेकर यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन मुंबई : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड व पोलादपूर भागातील परिस्थिती जलमय झाली होती. तेथे जाऊन प्रत्यक्ष तेथील परिस्थितीची आढावा घेतल्यानंतर नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी आवश्यक असलेले शोध व बचाव साहित्य उपलब्ध होण्याची आवश्यकता असून भाजपचे नेते आमदार प्रवीण …
Read More »महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन – ना. नितीन गडकरी
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन आहे. देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राने कायमच देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. सेवा, कृषी, आरोग्य अशा क्षेत्रांत महाराष्ट्राने उत्कृष्ट काम केले असून महाराष्ट्रात येणार्या काळात बांधण्यात येणारे रस्ते, रोप वे …
Read More »नोकरी, ठेक्याचे आमिष दाखवून पेणमधील महिलेचा अनेकांना गंडा
पेण : प्रतिनिधी जेएसडब्ल्यू कंपनीत कामाला लावते तसेच स्क्रॅपचा ठेका मिळवून देते असे सांगून पेणमधील एका महिलेने अनेकांना 29 लाख रुपये 79 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याबाबत माहिती अशी कि, फिर्यादी अजय पाटील, रा.300 श्रितेज फ्लॅट क्र 140/09 लाईन पनवेल तसेच इतर उमेदवारांकडून महिला आरोपी प्रविणा …
Read More »खारघरमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाने दिलेल्या वचनांची पूर्ती करीत खारघरमधील विविध विकासकामांचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 8) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर करण्यात आला. यामध्ये शिल्प चौक परिसरात करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या लोकार्पणासह चार कोटी 94 लाख 52 हजार …
Read More »राज्यातील 92 नगरपालिकांसाठी 18 ऑगस्टला मतदान
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यासाठी 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून लगेचच दुसर्या दिवशी म्हणजे 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया 20 जुलैपासून सुरू होणार आहे. राज्यातील पर्जन्यमान कमी असलेल्या 17 जिल्ह्यांतील 92 नगर परिषदा आणि …
Read More »पनवेल मनपाच्या शेवटच्या महासभेत सदस्य भावूक
कथन केले पाच वर्षांतले अनुभव पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेत निवडून आलेल्या 73 सदस्यांची पहिल्या पंचवार्षिकमधील शेवटची महासभा बुधवारी (दि. 6) आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात घेण्यात आली. या वेळी सर्व सदस्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सभेनंतर नगरसेवकांच्या निरोप समारंभ झाला. या वेळी अनेक सदस्य पाच वर्षांतील अनुभव …
Read More »रायगडात पावसाचे धुमशान कायम
मुंबई- पुणे जुन्या महामार्गावर पाणी; आपटा गावात शिरले नदीचे पाणी अलिबाग : रामप्रहर वृत्त गेल्या तीन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात पावसाचे धुमशान सुरू असून पाताळगंगा व कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जुन्या मुंबई- पुणे महामार्ग येत सुमारे 1 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper