पनवेल ः रामप्रहर वृत्तबदल हा मानवाचा स्थायीभाव आहे. मानवी जीवनात, समाजात सातत्याने बदल होत असतात. त्याचा वेध घेणारा दै. रामप्रहरचा दिवाळी विशेषांक वाचनीय आहे, असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 29) पनवेल येथे काढले.‘स्थित्यंतर’ या दै. रामप्रहरच्या दिवाळी विशेषकांचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि …
Read More »भाजप पनवेल तालुका उपाध्यक्षपदी सचिन पाटील
पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजपच्या पनवेल तालुका उपाध्यक्षपदी सचिन लक्ष्मणशेठ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्व. लक्ष्मणशेठ यांनी आपल्या सर्वांच्या हृदयात स्थान मिळवत प्रत्येकाच्या मनात आपलेपणा निर्माण केला होता तसेच प्रत्येक अडीअडचणीच्या वेळी मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास दिला, असे प्रतिपादन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »‘नैना’तील शेतकर्यांप्रति सकारात्मक भूमिका घेणार
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सिडकोचे आश्वासन पनवेल ः रामप्रहर वृत्तनैना परिक्षेत्रातील शेतकर्यांचे प्रलंबित प्रश्न, समस्या जाणून घ्या, त्या सर्वप्रथम मार्गी लावा आणि त्यानंतरच नैना अंतर्गत नगर नियोजन करा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी करतानाच, जोपर्यंत शेतकर्यांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत या प्रकल्पाला विरोध असल्याचे ठणकावले. त्यामुळे अखेर …
Read More »लालपरी आगारातच; एसटी कर्मचार्यांचे आंदोलन सुरूच
अलिबाग ः प्रतिनिधीराज्याचे परिवहनमंत्री आणि कृती समितीने आवाहन करूनही प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचार्यांचे अनेक ठिकाणी आंदोलन सुरूच आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि. 29) दुसर्या दिवशीही लालपरी अर्थात एसटी बस या आगारातच असल्याचे चित्र आहे.महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढ, थकबाकी, विलीनीकरण आदी प्रलंबित मागण्यांची राज्य शासनाने पूर्तता करावी यासाठी महाराष्ट्र राज्य …
Read More »खासदार संभाजीराजेंचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल नगरीमध्ये केले स्वागत
पनवेल ः रामप्रहर वृत्तन्यायालयात मराठा समाज आरक्षण नाकारले गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज खासदार संभाजीराजे यांची मराठा समाजाला एकसंघ करण्यासाठी जनसंवाद यात्रा मंगळवारी (दि. 26) रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आली होती. या यात्रेचा समारोप पनवेलमध्ये झाला. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी संभाजीराजेंचे पनवेल नगरीत …
Read More »स्व. लक्ष्मणशेठ पाटील आणि स्व. अविनाश म्हात्रे-पाटील यांच्या स्मरणार्थ नेत्रतपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप
आमदार प्रशांत ठाकूर, अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तस्व. लक्ष्मणशेठ पाटील आणि स्व. अविनाश म्हात्रे-पाटील यांच्या स्मरणार्थ लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने नेत्रतपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (दि. 27) नावडे येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि …
Read More »आर्यन खानप्रकरणी गुरुवारी पुन्हा सुनावणी
मुंबई ः प्रतिनिधीक्रुझ ड्रग्जप्रकरणी आर्यन खानच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा पुढची तारीख दिली आहे. आर्यनसह इतर आरोपींसंदर्भातील युक्तीवादाला बुधवारी अधिक वेळ लागल्याने न्यायालयाने जामीनावर गुरुवारी (दि. 28) पुन्हा सुनावणीचा निर्णय घेतला.आर्यन, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. ज्येष्ठ वकील आणि माजी …
Read More »कोशिश फाऊंडेशनची पोस्टर आणि ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा
पनवेल ः रामप्रहर वृत्तदीपावलीचे औचित्य साधून कोशिश फाऊंडेशनच्या वतीने पोस्टर स्पर्धा तसेच ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या दोन्ही स्पर्धा पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांसाठी आहेत. 7 वर्षाखालील, 8 ते 15 वर्षे, 16 ते 21 वर्षे आणि 22 वर्षावरील अशा चार गटांत या स्पर्धा होणार असून ’ध्वनी प्रदूषण’, ’ये दिवाली …
Read More »पेण पालिकेवर सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न सुनील तटकरेंनी पाहू नये-आमदार रविशेठ पाटील
पेण ः रामप्रहर वृत्तभंकपबाजीत माहीर असणार्या खासदार सुनील तटकरे यांनी फुसके बार फोडणे बंद करावेत, अशी टीका माजी मंत्री व विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांनी केली आहे. पेण नगर परिषदेत आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता येईल, असे भाष्य रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी पेण येथील पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी केले होते. …
Read More »राजू सोनी यांच्या नगरसेवक निधीतून पनवेलमध्ये हायमास्टचे उद्घाटन
पनवेल ः वार्ताहरपनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 19मध्ये गुणे हॉस्पिटल, भाजी मार्केट आणि टपाल नाका येथे काही दिवसांपूर्वी राजू सोनी यांच्या नगरसेवक निधीतून हायमास्ट पथदिवे बसविण्यात आले होते. याचे उद्घाटन मंगळवारी (दि. 26) सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास नगरसेवक राजू सोनी, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper