काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा गंभीर आरोप मुंबई ः प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवत आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले.राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार सत्तेवर आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीन पक्षांची मोट बांधण्यात …
Read More »भारतीय महिलांची इंग्लंडवर मात
मालिकेत 1-1ने बरोबरी लंडन ः वृत्तसंस्थामहिला टी-20 स्पर्धेतील अटीतटीच्या सामन्यात भारताने इंग्लंडला नऊ धावांनी पराभूत केले. या विजयासह मालिकेत 1-1ने बरोबरी झाली आहे. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 149 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र इंग्लंडचा संघ 140 धावा करू शकला.इंग्लंडकडून आघाडीला फलंदाजीसाठी आलेल्या टम्सिनने चांगली खेळी केली. तिने 50 चेंडूंत 59 धावा …
Read More »भारतीय वंशाचा समीर बॅनर्जी ज्युनियर विम्बल्डन स्पर्धेचा जेता
लंडन ः वृत्तसंस्थाभारतीय वंशाच्या अमेरिकन स्थायिक समीर बॅनर्जीने विम्बल्डनच्या मुलांच्या एकेरी गटाचे विजेतेपद मिळवले. 17 वर्षीय समीरने अंतिम फेरीत ब्रिटनच्या व्हिक्टर लिलोव्हला 7-5, 6-3 असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. त्याचे हे कारकीर्दीतील पहिलेच जेतेपद ठरले. यापूर्वी 1954मध्ये भारताच्या रामनाथन कृष्णनने विम्बल्डनमध्ये मुलांच्या एकेरीचे जेतेपद मिळवले होते.दरम्यान, क्रोएशियाच्या निकोला मेकटिच …
Read More »विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धेत जोकोव्हिचची बाजी
20व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर कब्जा लंडन ः वृत्तसंस्थासर्बियाच्या अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिचने विम्बल्डनच्या अंतिम फेरीत इटलीच्या माटेओ बेरेट्टिनीवर वर्चस्व गाजवून कारकीर्दीतील 20व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरले. जोकोव्हिचचे हे वर्षातील आणि विम्बल्डनमधीलही सलग तिसरे अजिंक्यपद ठरले.जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या 34 वर्षीय जोकोव्हिचने सातव्या मानांकित बेरेट्टिनीला 6-7 (4-7), 6-4, 6-4, 6-3 असे चार …
Read More »इटली अजिंक्य!
इंग्लंडला नमवत युरो चषक जिंकला लंडन ः वृत्तसंस्थाइटलीने इंग्लंडवर मात करून युरो कप 2020च्या विजेतेपदाचा मान पटकावला. वेम्बली स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटचा थरार पाहायला मिळाला. यामध्ये इटलीने 3-2ने बाजी मारली.स्पर्धेतील सर्वांत जलद गोल करीत दणदणीत सुरुवात करणार्या इंग्लंडचा या सामन्यातील शेवट मात्र कडू ठरला. पहिल्या सत्रात इंग्लंडने एक, …
Read More »आता कराडे बुद्रूकमधील कार्यक्रमात उद्घाटक म्हणून विवेक पाटलांचे नाव
शेकापवाल्यांचे डोके ठिकाणावर आहे का? कर्नाळा बँकेच्या ठेवीदार, खातेदारांचा संतप्त सवाल पनवेल ः रामप्रहर वृत्त500 कोटींहून अधिक रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळ्याचे सूत्रधार असलेले बँकेचे अध्यक्ष तथा शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) धडक कारवाई करीत त्यांना जेलमध्ये टाकलेले आहे. त्यांची 12 जुलैपर्यंत मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये रवानगी …
Read More »खारघरमध्ये रक्तदान शिबिरास प्रतिसाद
पनवेल ः रामप्रहर वृत्तस्व. जवाहरलाल दर्डा यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि दैनिक लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये शनिवारी (दि. 10) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. शिबिरास रक्तदात्यांचा प्रतिसाद …
Read More »गव्हाण विभागातील आशा वर्कर्सना पुन्हा पाच हजारांचे अर्थसाह्य
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून आधार पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोनाच्या संकटकाळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी चोखपणे सेवा बजावणार्या गव्हाण विभागातील 25 आशा वर्कर्सना शनिवारी (दि. 10) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दुसर्यांदा प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अर्थसाह्य करण्यात आले. पंचायत समिती सदस्य तथा भाजप …
Read More »आंदोलनादरम्यान बैलगाडी तुटली; काँग्रेस नेत्यांची फजिती
मुंबई ः प्रतिनिधीइंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने शनिवारी (दि. 10) मुंबईत आंदोलन केले, मात्र ज्या बैलगाडीतून हे आंदोलन करण्यात आले ती भार जास्त होऊन तुटल्याने मोर्चात एकच गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व इतर नेते तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते बैलगाडीतून आंदोलनात सहभागी झाले, मात्र …
Read More »तौक्ते चक्रीवादळग्रस्त अद्यापही मदतीविना
राज्य शासनाने सोडले वार्यावर; नुकसानभरपाई न मिळाल्याने श्रीवर्धनकर नाराज श्रीवर्धन ः प्रतिनिधीतौक्ते चक्रीवादळ होऊन दोन महिने होत आले तरीही श्रीवर्धनमधील वादळग्रस्तांना राज्य शासनाकडून अद्याप कोणतीही मदत देण्यात आलेली नाही. त्यामुळे वादळात नुकसान झालेल्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.कोकण किनारपट्टीला 16 व 17 मे रोजी तौक्ते चक्रीवादळाने झोडपून काढले होते. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper