Breaking News

Ramprahar Reporters

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्तांची समिती गठीत

सिडकोच्या ‘एमडीं’शी सोमवारी करणार चर्चा पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त एकवटले असून, या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती सोमवारी (दि. 10) सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांची (एमडी) भेट घेऊन निवेदन देणार आहे.सिडकोने नवी मुंबई …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कोविड केअर सेंटरचे उद्घाटन  

पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असून, रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर वहाळ येथे डॉ. राहुल वंजारी, डॉ. दीपाली गोडघाटे यांनी एकायन हॉस्पिटल कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या सेंटरचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी …

Read More »

कोरोना आणि मराठा आरक्षणावर चर्चा व्हावी

विशेष अधिवेशन बोलवाविरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी मुंबई ः प्रतिनिधीकोरोना आणि मराठा आरक्षण या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे दोन ते तीन दिवसांचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याची मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ते शुक्रवारी (दि. 7) पत्रकार परिषदेत बोलत होते.राज्य सरकारमध्ये योग्य समन्वय आणि …

Read More »

डब्ल्यूटीसी फायनलसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर

वर्धा : आयपीएलचे 14वे पर्व स्थगित झाल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडमध्ये 18 ते 23 जून या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम लढतीत न्यूझीलंडचा सामना करेल. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळेल. या दौर्‍यासाठी बीसीसीआयने शुक्रवारी (दि. 7) संघाची घोषणा केली. या संघात कर्णधार विराट कोहलीसह अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन …

Read More »

लसीकरणाचा वेग कायम राखा

पंतप्रधानांची उच्चस्तरीय बैठकीत राज्यांना सूचना नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशातील वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 6) उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कोरोना संसर्गाचा राज्य आणि जिल्हानिहाय आढावा घेतला. या वेळी पंतप्रधानांनी औषधांची टंचाई आणि लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण आदेश दिले. राज्यांनी कोरोना लसीकरणाचा वेग कायम राखावा, अशी …

Read More »

गोखले शाळेत कैद्यांसाठी विलगीकरण केंद्र नको

सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनागरिकांना होणार्‍या मनस्तापाचा विचार करून खारघरमधील गोखले शाळेत कैद्यांसाठी विलगीकरण केंद्राला परवानगी देऊ नये, अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.खारघर सेक्टर 12मधील गोखले शाळेत कैद्यांसाठी विलगीकरण केंद्राला परवानगी न देण्याबाबत नगरसेवक शत्रुघ्न …

Read More »

सातार्‍यात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर दगडफेक

मराठा आरक्षण प्रकरणाचे पडसाद सातारा ः प्रतिनिधीसर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर दुसर्‍या दिवशी सातार्‍यात त्याचे तीव्र पडसाद उमटले. येथे गृहराज्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर गोवर्‍या पेटवत तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयांवर दगडफेक करीत तोडफोड करण्यात आली आहे.सातार्‍यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाका परिसरातील निवासस्थानासमोर गुरुवारी (दि. 6) अज्ञात …

Read More »

गरिबांना सरकारी शुल्कात रेमडेसिवीर : नितीन गडकरी

वर्धा : येथे रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू झाल्याने महाराष्ट्रातील काळाबाजार थांबणार आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या नियंत्रणात नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील गरिबांना सरकारी शुल्कात रेमडेसिवीर उपलब्ध होणार असून देशातील इतरही ठिकाणी ते पुरविले जाईल, पण वर्धा जिल्ह्याला निश्चितच प्राथमिकता असेल, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. वर्ध्यातील सेवाग्राम येथील एमआयडीसी परिसरातील …

Read More »

खारघरमध्ये कोविड रुग्णालयांची संख्या वाढवा

सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तखारघरमधील कोविडबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड उपचार रुग्णालयांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.खारघरमध्ये कोविड उपचारासाठी रुग्णालयांची वाढ करण्यासंदर्भात नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी सभागृह नेते …

Read More »

…म्हणून आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला ः फडणवीस

नागपूर ः प्रतिनिधीमराठा समाजाला दिलेले आरक्षण जर टिकले असते, तर त्याचे सर्व श्रेय भाजपला मिळाले असते. म्हणून महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.विषयाची संवेदनशीलता पाहता आतापर्यंत मी राजकीय न बोलण्याचे ठरविले होते, मात्र अशोक चव्हाण, नवाब मलिक हे ज्या पद्धतीने …

Read More »