नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशात सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले असताना आयपीएललाही त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे या स्पर्धेचा 14वा हंगाम स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी (दि. 4) घेतला. बीसीसीआयचे राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली.कोलकाता नाइट रायडर्स संघाच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी समोर …
Read More »ज्येष्ठ पत्रकार राजेश भिसे यांचे निधन
पाली ः प्रतिनिधीनागोठणे येथील ज्येष्ठ पत्रकार व दै. रामप्रहरचे प्रतिनिधी राजेश भिसे यांचे सोमवारी (दि. 3) कोरोनामुळे माणगाव उपजिल्हा रुग्णालयात निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी, श्रमजीवी, शेतकरी, कामगार, शोषित, पीडित वर्गाचे विविध प्रश्न व समस्यांना आपल्या लेखणीतून न्याय देण्याचे …
Read More »नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’चेच नाव द्या; सर्वपक्षीय नेते एकवटले
पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीचे आयोजन सोमवारी (दि. 3) उरण तालुक्यातील जासई येथील छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी करण्यात आले होते. स्थानिक भूमिपुत्रांचे प्रश्न मांडून त्यांना त्यांचे …
Read More »केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य
‘सिरम’चे अदर पुनावाला यांचे स्पष्टीकरण मुंबई : प्रतिनिधीसीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्या मुलाखतीवरून लसींच्या पुरवठ्याबाबत बर्याच घडामोडी आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याबाबत अखेर पुनावाला यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही केंद्र सरकारसोबत मिळून काम करतोय आणि आम्हाला सर्व प्रकारचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.पुनावाला यांनी एक पत्र ट्विट …
Read More »बेलपाडा गावासाठी नवीन जलकुंभाची उभारणी करा!
सभागृहनेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील खारघर येथील भूखंड क्रमांक 119वरील सिडको नियोजित बाजार क्षेत्र ठिकाणी बेलपाडा गावासाठी नवीन जलकुंभाची उभारणी करावी, अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.खारघर येथील भूखंड क्रमांक 119वरील सिडको नियोजित बाजार क्षेत्र …
Read More »मुख्यमंत्री कुटुंबीयांच्या कोर्लई जमीन खरेदीची एसआयटी चौकशी करा
भाजप नेते किरीट सोमय्या यांची मागणीउच्च न्यायालयात जाण्याचा इशारा अलिबाग ः प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांनी मुरूडमधील कोर्लई येथे खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदी प्रकरणाची विशेष तपास यंत्रणेमार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. या संदर्भात रेवदंडा पोलिसांनी पुढील सात दिवसांत एफआयआर …
Read More »आयपीएलमध्ये कोरोनाची एण्ट्री
कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना लागण बंगळुरू ः वृत्तसंस्थाआयपीएलमधील संघ कोलकाता नाइट राइडर्सचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरीयर या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोलकाता आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सोमवारी (दि. 3) होणारा सामना रद्द करून पुढे ढकलण्यात आला आहे. आयपीएलमध्ये खेळाडूंना बायो बबलचे सुरक्षाकवच आहे, तसेच कडक …
Read More »न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंचा घरी जाण्यास नकार
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाजूनमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. न्यूझीलंड संघाचे महत्त्वाचे क्रिकेटपटू आयपीएलच्या 14व्या मोसमात खेळत आहेत. भारतातील कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे या स्पर्धेत खेळणारे ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू मायदेशी परतले आहेत, तर काही परतण्याच्या विचारात आहेत, मात्र न्यूझीलंडच्या खेळाडूंनी घरी परतण्यास नकार …
Read More »हैदराबादने कर्णधारपदावरून वॉर्नरला हटवले
विल्यमसन करणार नेतृत्व हैदराबाद ः वृत्तसंस्थाआयपीएलच्या 2021च्या हंगामाच्या मध्यात सनरायझर्स हैदराबादने मोठा बदल केला आहे. नियमित कर्णधार डेव्हिड वॉर्नरला हटवून संघाने केन विल्यमसनला कर्णधारपद दिले आहे. हैदराबादच्या पुढच्या सर्व सामन्यांसाठी केन कर्णधार असेल. सनरायझर्स हैदराबादने ट्विटरद्वारे ही माहिती दिली.आयपीएलच्या आगामी सर्व सामन्यांसाठी केन विल्यमसन सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार असेल. उद्या राजस्थान …
Read More »पंजाबचा बंगळुरूवर विजय
अहमदाबाद ः वृत्तसंस्थाकिंग्ज पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 34 धावांनी विजय मिळवत आयपीएलमधील आव्हान कायम ठेवले आहे. या विजयासह गुणतालिकेत पंजाबचा संघ पाचव्या स्थानावर पोहचला आहे. पंजाबने पाच गडी गमवत 179 धावा केल्या होत्या आणि विजयासाठी 180 धावांचे आव्हान दिले होते, मात्र बंगळुरूचा संघ आठ गडी गमवून 145 धावाच करू शकला. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper