Breaking News

Ramprahar Reporters

इंग्लंडविरुद्ध वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

युवा खेळाडूंना संधी मुंबई ः प्रतिनिधीइंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने संघ जाहीर केला आहे. या संघामध्ये काही नवीन चेहर्‍यांचाही समावेश करण्यात आला आहे. 23 मार्चपासून ही मालिका खेळवली जाईल.भारताच्या या संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे देण्यात आले आहे. त्याचबरोबर उपकर्णधारपद हे रोहित शर्माकडेच आहे. सलामीसाठी या वेळी रोहितबरोबर शिखर धवन …

Read More »

पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब

संजय भोपी यांना श्रद्धांजली पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महापालिकेची गुरुवारची (दि. 18) सर्वसाधारण सभा भाजपचे नगरसेवक तथा माजी प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांना श्रद्धांजली वाहून तहकूब करण्यात आली. आता सदर सभा सोमवारी (दि. 22) घेण्यात येणार आहे.पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत  फडके नाट्यगृहात गुरुवारी सकाळी 11.30 वाजता …

Read More »

पेण अर्बन बँकेच्या विलीनीकरणाबाबत केंद्र सरकार सकारात्मक

भाजपचे सुनील गोगटे यांचा केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांकडे पाठपुरावा   कर्जत ः प्रतिनिधी, बातमीदारपेण को. अर्बन बँक 10 वर्षांपूर्वी बंद झाली. त्यामुळे लाखो ठेवीदारांचे पैसे अडकून पडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सुनील गोगटे यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेऊन पेण को. अर्बन बँकेचे एखाद्या मोठ्या बँकेत …

Read More »

वर्षभरात सर्व टोल नाके हटविणार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची संसदेत घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकेंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (दि. 18) संसदेत मोठी घोषणा केली आहे. सरकार पुढील वर्षभरात टोल नाके हटविण्याच्या योजनेवर काम करीत असल्याचे त्यांनी संसदेत सांगितले. येत्या काळात चालकांना तंत्रज्ञानाच्या मदतीने जेवढे त्यांचे वाहन रस्त्यांवर चालेल तेवढाच टोल द्यावा लागेल, …

Read More »

राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा  : पनवेलच्या स्वस्तिका घोषने जिंकले राष्ट्रीय विजेतेपद

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कौतुक पनवेल ः प्रतिनिधीटेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया व मध्य प्रदेश टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मध्य प्रदेशमध्ये झालेल्या 82व्या ज्युनिअर अ‍ॅण्ड युथ नॅशनल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2020 राष्ट्रीय स्पर्धेत पनवेलच्या स्वस्तिका घोषने अंडर 18 मुलींच्या गटात विजेतेपद मिळविले आहे. तिच्या कामगिरीबद्दल जनार्दन भगत शिक्षण …

Read More »

राज्यातील चाचण्यांची संख्या वाढवा

पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांना सूचना नवी दिल्ली ः वृत्तसंस्था  महाराष्ट्रासह गुजरात, केरळमध्येही दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 17) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या वेळी कोरोना संसर्गाला वेळीच रोखण्यासाठी राज्यातील चाचण्यांची संख्या वाढवा, अशी सूचना पंतप्रधान मोदींनी राज्यांच्या …

Read More »

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

स्थानिक राजकारण आणि समाजकारणात मोठी पोकळी पनवेल ः प्रतिनिधीभाजपचे नगरसेवक तथा माजी प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांची जीवनाबरोबरची लढाई अखेर संपली. भोपी गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. अखेर बुधवारी (दि. 17) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी प्रेमा भोपी, मुलगा अभिषेक त्याचबरोबर इतर कुटुंबीय असा परिवार आहे. …

Read More »

भाजपच्या वाढत्या दबावानंतर परमबीर सिंग यांची उचलबांगडी

हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त मुंबई ः प्रतिनिधीमनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एपीआय सचिन वाझे यांना अटक करण्यात आल्यानंतर संपूर्ण मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपने मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी रान उठविले होते. अखेर वाढत्या दबावानंतर आता थेट मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय …

Read More »

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेपूर्वी भारताच्या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेपूर्वीच तीन भारतीय बॅडमिंटनपटूंना कोरोनाची लागण झाली असून, एक सहाय्यक कर्मचारीदेखील कोरोना संक्रमित आढळला आहे. उर्वरित खेळाडूंचे अहवाल येणे बाकी आहे. कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली नाहीत.पॉझिटिव्ह झाल्याबद्दल भारतीय प्रशिक्षक मॅथेस बो यांनी आश्चर्य व्यक्त केले. दोन आठवड्यांपूर्वी आम्ही …

Read More »

देशांतर्गत क्रिकेटला कोरोनाचा फटका

विनू मंकड स्पर्धेबाबत अनिश्चितता; बीसीसीआयचा निर्णय मुंबई ः प्रतिनिधीदेशातील वाढत्या कोरोना रुग्णांचा फटका देशांतर्गत क्रिकेटला बसला आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)ने सर्व वयोगटामधील क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मे-जून महिन्यात होणार्‍या 19 वर्षांखालील वयोगटातील विनू मंकड स्पर्धेचाही समावेश आहे. आयपीएल स्पर्धेनंतर देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. …

Read More »