पनवेल : प्रतिनिधीपनवेल महापालिका क्षेत्रातील खांदेश्वर रेल्वे लाइनवरील धाकटा खांदा येथील पादचारी पुलाचे (एफओबी) लोकार्पण सोमवारी (दि. 15) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.पनवेल आणि खांदेश्वर रेल्वेस्थानकांदरम्यान असलेल्या धाकटा खांदा गावात जाण्यासाठी महामार्गावरून किंवा कामोठ्याकडून रेल्वे लाइन ओलांडून जावे लागत होते. त्यामुळे या भागात …
Read More »जळगावमध्ये भीषण टेम्पो अपघातरीं 15 मजुरांवर काळाचा घाला
जळगाव : प्रतिनिधीजळगाव जिल्ह्यात यावल-चोपडा रस्त्यावर किनगावजवळील मनूदेवी मंदिराच्या परिसरात एक टेम्पो उलटून 15 मजुरांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी (दि. 15) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.मिळालेल्या माहितीनुसार, पपई भरलेला आयशर टेम्पो रावेरकडे निघाला होता. मध्यरात्री 1च्या सुमारास रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या नादात …
Read More »सावधान! राज्यात कोरोना पुन्हा वाढतोय
औरंगाबाद : प्रतिनिधीराज्यात दररोज 500 ते 600ने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, अशी कबुली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. काही ठराविक ठिकाणी खासकरून विदर्भ, मुंबईत रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नियम पाळावे लागतील, असेही त्यांनी म्हटले आहे, तर वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत राज्याचे …
Read More »झुंजार त्रिशतकी विजयासह जोकोव्हिच उपांत्यपूर्व फेरीत
सिडनी : वृत्तसंस्थाजागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने पोटाच्या दुखापतीसह खेळताना ग्रँडस्लॅम कारकीर्दीतील 300वा विजय साकारला आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अलेक्झांडर झ्वेरेव्ह, सेरेना विल्यम्स यांनीही आगेकूच केली, मात्र डॉमिनिक थीमला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.जोकोव्हिचने स्वित्झर्लंडच्या 14व्या मानांकित मिलोस राओनिकला 7-6 …
Read More »डॉक्टर्स असोसिएशनच्या क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण
खारघर : प्रतिनिधीपनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने आयोजित विविध क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण उत्साहात झाले. स्पर्धेस दुसर्या दिवशी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, नगरसेवक तेजस कांडपिळे आदींनी भेट देत शुभेच्छा दिल्या.क्रिकेट स्पर्धेत पेण संघाने विजेतेपद पटकाविले, तर कर्जत संघ उपविजेता ठरला. उत्कृष्ट खेळाडू …
Read More »दुसर्या कसोटीवर भारताची पकड
अश्विनचे दमदार शतक; इंग्लंड 3 बाद 53 चेन्नई : वृत्तसंस्था482 धावांच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना दुसर्या कसोटीच्या तिसर्या दिवसअखेर इंग्लंडने 3 बाद 53 धावांपर्यंत मजल मारली. रविचंद्रन अश्विनच्या दमदार शतकानंतर भारताचा दुसरा डाव 286 धावांवर संपुष्टात आला. आता सामन्यातील दोन दिवसाचा खेळ शिल्लक असून, इंग्लंडला विजयासाठी 429 धावांची गरज आहे, …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे आंदोलकांना खडेबोल
नवी दिल्ली : वृत्तसंस्थासर्वोच्च न्यायालयाने 2019दरम्यान दिल्लीतील शाहीन बाग येथे नागरिकत्व कायद्याच्या निषेधाबद्दल दाखल आढावा याचिका फेटाळत आंदोलकांना खडेबोल सुनावले आहेत.मागील वर्षी शाहीन बाग येथे नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनाला सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवले होते. न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध 12 कार्यकर्त्यांनी पुनरावलोकन याचिका दाखल केली होती. त्रिसदस्यीय समितीने पुनरावलोकन याचिका फेटाळून लावताना …
Read More »अनाथ मुलांसोबत ‘एक दिवस प्रेमाचा’!
व्हॅलेंटाइन डेनिमित्त भाजप युवा मोर्चाचा अनोखा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृतव्हॅलेंटाइन डे हा प्रेम दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा खारघर व तळोजा मंडल यांच्या वतीने व्हॅलेंटाइन डेनिमित्त ‘एक दिवस प्रेमाचा’ अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यानुसार खारघरच्या मॅकडॉनल्डमध्ये गिरीजघर येथील अनाथ मुलांसोबत हा दिवस …
Read More »श्रीराम जन्मभूमी भव्य मंदिर निर्माण समर्पण निधी
भालचंद्र घरत आणि कुटुंबीयांकडून एक लाख 11 हजार 111 रुपयांची देणगी पनवेल : रामप्रहर वृत्तश्रीराम जन्मभूमी भव्य मंदिर निर्माणासाठी पनवेल येथील भालचंद्र घरत गुरुजी आणि कुटुंबीयांनी एक लाख 11 हजार 111 रुपयांची देणगी समर्पण निधी म्हणून दिली आहे. हा धनादेश त्यांनी शनिवारी (दि. 13) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे …
Read More »महाडमध्ये वासुदेवांनी उकळले वृद्धेकडून पैसे
फसवणुकीचा गुन्हा दाखल महाड : प्रतिनिधीमहाड शहरामधील घरात एकटीच असलेल्या वृद्ध महिलेला करणी दूर करतो सांगून तिच्याकडून पैसे उकळल्याप्रकरणी दोन वासुदेवांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पहाटे लोकांना आपल्या मधुर वाणीने जागे करणार्या वासुदेवांवर पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली आहे.महाड शहरातील तांबड भुवन परिसरात शुक्रवारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper