पनवेल : रामप्रहर वृत्तनवीन पनवेल येथील श्री वरदविनायक घरमालक संघटना ई-1, बिल्डींग क्रमांक 1 ते 5मध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून आणि प्रभाग समिती ’ड’च्या सभापती सुशीला घरत यांच्यामार्फत जलवाहिनीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या विकासकामाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि महापौर डॉ. कविता …
Read More »ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत
‘त्या’ तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड सशयाच्या भोवर्यात ऑडिओ क्लिप व्हायरल; सर्वत्र खळबळ मुंबई : प्रतिनिधीठाकरे सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर दोन महिलांनी लैंगिक अत्याचाराचे केलेले आरोप ताजे असतानाच आता आणखी एका मंत्र्याचे नाव तरुणीच्या प्रकरणात समाजमाध्यमांवरून समोर आले आहे. पुण्यात आत्महत्या करणारी तरुणी पूजा चव्हाण …
Read More »जोकोव्हिच, सेरेना चौथ्या फेरीत
सिडनी : वृत्तसंस्थागतविजेता नोव्हाक जोकोव्हिच आणि तिसर्या मानांकित डॉमिनिक थीम यांनी संघर्षपूणे खेळीने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची चौथी फेरी गाठली. दुसरीकडे अलेक्झांडर झ्वेरेव्ह, सिमोना हॅलेप, सेरेना विल्यम्स यांनी आपापले सामने जिंकत चौथ्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले.अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिचने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झविरुद्ध पहिले दोन सेट जिंकून शानदार सुरुवात केली, मात्र …
Read More »ऑलिम्पिक संयोजन समितीच्या अध्यक्षांचा अखेर राजीनामा
टोकियो : वृत्तसंस्थाटोकियो ऑलिम्पिक संयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी महिलांबद्दल अश्लील शेरेबाजी केल्याप्रकरणी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला.मोरी यांनी टोकियो ऑलिम्पिक कार्यकारी मंडळाच्या बैठकीत आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या जागी नव्या व्यक्तीची घोषणा लवकरच केली जाणार आहे. ‘महिला खूप बोलतात आणि विनाकारण वाद ओढवून घेतात,’ या त्यांच्या वक्तव्यानंतर …
Read More »पहिल्या दिवशी भारताची त्रिशतकी मजल
चेन्नई : वृत्तसंस्थाइंग्लंडविरुद्धच्या दुसर्या कसोटीत पहिल्या दिवसाखेर भारतीय संघाने 6 बाद 300 धावांपर्यंत मजल मारली. गेल्या काही सामन्यांत टीकेचे लक्ष ठरणार्या सलामीवीर रोहित शर्माने धडाकेबाज दीडशतक ठोकले. शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली स्वस्तात बाद झाले असताना रोहितला उपकर्णधार अजिंक्य रहाणेने साथ दिल्याने भारताला मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करता …
Read More »आमदार महेश बालदी यांच्याकडून पागोट्यातील भाजपच्या शिलेदारांचे अभिनंदन
उरण ः वार्ताहरथेट सरपंच म्हणून निवडून आलेले पागोटे सरपंच अॅड. भार्गव पाटील यांच्यावरील अविश्वास ठरावाला ग्रामसभेत मंजुरी देण्यात आली. अविश्वास ठरावाच्या बाजूने 493 ग्रामस्थांनी, तर अॅड. भार्गव पाटील यांच्या बाजूने 376 लोकांनी मतदान केले. त्यामुळे सध्या बहुमताने अविश्वासाचा ठराव मंजूर होऊन पागोटे ग्रामपंचायतीवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला आहे. त्याबद्दल सदस्य …
Read More »दक्षता देसाई ‘टीन इंडिया महाराष्ट्र’ची मानकरी
अलिबाग येथेरंगला सोहळा अलिबाग ः प्रतिनिधीयंदाची मिस टीन इंडिया महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धा गुरुवारी (दि. 11) सायंकाळी अलिबाग येथे पार पडली. या वेळी गुणवत्तेच्या जोरावर दक्षता देसाई यंदाची ‘टीन इंडिया महाराष्ट्र’ची मानकरी ठरली आहे. आता ती टीन इंडिया स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. नेहा पाटील उपविजेती, तर तनिशा चौगुलेने तृतीय क्रमांकाचा बहुमान …
Read More »महाविकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये जुंपली
भाजपने केली मध्यस्थी ठाणे ः प्रतिनिधीमागील दोन दिवसांपासून स्थायी समितीत अर्थसंकल्पावरील चर्चा सुरू आहे, मात्र शुक्रवारी (दि. 12) ही चर्चा सुरू असताना महाविकास आघाडातील काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांत थेट अंगावर खुर्ची फेकेपर्यंत राडा झाला, तसेच शिवीगाळ व शाब्दिक चकमकही झाली. या वेळी सभागृहात महिला सदस्यही उपस्थित होत्या, परंतु हे सदस्य …
Read More »छबिनोत्सव आणि शिवजयंतीस बिनशर्त परवानगी द्या!
महाड भाजपची मागणी महाड ः प्रतिनिधीमहाडचे आराध्यदैवत श्री विरेश्वर महाराज यांचा छबिनोत्सव आणि देशाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती तसेच गावागावांतील सर्व धार्मिक कार्यक्रमांना बिनशर्त परवानगी द्यावी, अशी मागणी महाड भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत शुक्रवारी (दि. 12) तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.महाडचे आराध्यदैवत श्री विरेश्वर महाराज यांचा छबिनोत्सव …
Read More »भाजपच्या तीव्र विरोधानंतर ठाकरे सरकारला उपरती
शिवजयंतीसाठी नवी नियमावली जाहीर मुंबई ः प्रतिनिधीसंपूर्ण राज्यभरात 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन करीत राज्य सरकारने काही निर्बंध घालत गुरुवारी (दि. 11)शिवजयंतीसाठी नियमावली जारी केली होती. त्यावरून भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधल्यानंतर राज्य सरकारने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper