पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढतच आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 26) तब्बल 170 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 87, पनवेल ग्रामीणमधील 29, पेण तालुक्यातील 16, खालापूर तालुक्यातील आठ, उरण, अलिबाग, रोहा व श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी सहा, तर …
Read More »रेवदंड्यातील विद्युतसेवा पूर्ववत
श्री शांतीनाथ जैन श्वेतांबर संघाने मानले डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आभार रेवदंडा : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळात कोलमडलेली रेवदंड्यातील विद्युतसेवा डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली श्रीसदस्यांच्या बहूमोल सहकार्यातून पूर्ववत झाली. याबद्दल रेवदंड्यातील श्री शांतीनाथ जैन श्वेतांबर संघाच्या वतीने ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आभार व्यक्त करण्यात आले. रायगड जिल्ह्यात 3 …
Read More »मुरूड शहर तीन दिवस बंद ठेवा!
जागरूक नागरिकांची मागणी मुरूड : प्रतिनिधी मुरूड शहरात डॉक्टर व पोलीस यांच्यानंतर आता डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या आणखी तीन जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मुरूड शहरातील जागरूक नागरिक ललित जैन, समाजसेवक अरविंद गायकर, भावेश शहा, आशील ठाकूर, श्रीकांत सुर्वे, शुभांगी करडे, अभी सुभेदार आदींनी मुख्याधिकारी अमित पंडित यांची भेट …
Read More »सोशल डिस्टन्सिंग, मास्क अनिवार्य : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्व देशांतील सरकारे मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे. कोरोनाच्या उपचारासाठी लसीची चाचणीदेखील अनेक देशांत करण्यात येत आहे. मात्र जोपर्यंत कोरोनावर लस तयार होत नाही तोपर्यंत सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळावा लागेल तसेच मास्कचा वापर करीत राहावा लागेल, असे स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून सिंधुदुर्गातील शाळेला आर्थिक मदत
पनवेल : रामप्रहर वृत्तसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील करूळ पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या करूळ येथील कै. बॅ. नाथ पै शाळेला रायगड जिल्ह्याचे माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पाच लाख रुपयांची देणगी दिली आहे. या मदतीचा धनादेश कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी संस्थेचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक …
Read More »कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने कडक उपाययोजना करा
पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रशासनाला सूचना पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याकरिता तातडीने कडक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणीवजा सूचना पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 25) महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली. या संदर्भात त्यांनी निवेदनही दिले आहे.या वेळी चर्चेसाठी …
Read More »सलुन, ब्यूटीपार्लरसाठी नियमावली
मुंबई : प्रतिनिधीराज्यात सलून आणि ब्युटीपार्लस 28 जूनपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे, पण यासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. ग्राहक व कारागिरांना मास्क अनिवार्य आहे. दुकांनामध्ये प्रवेश मर्यादित स्वरुपाचा राहील व त्यासाठी पूर्वनियोजित वेळ ग्राहकाला घ्यावी लागणार आहे. केशकर्तन, हेअर डाय, वॅक्सिंग, थ्रेडींग याच मर्यादित सेवा ग्राहकांना देता …
Read More »देशात कोरोनाचा नवा उच्चांक
नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. गुरुवारी (दि. 25) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये 16 हजार 922 नवे रुग्ण आढळले आहेत. एका दिवसांतील हा सर्वाधिक आकडा आहे, तर 418 रुग्णांचा मृत्यू झाला. देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या चार लाख 73 हजार 105 इतकी झाली आहे.देशात कोरोनाचे एक लाख …
Read More »रायगडातील बागायतदार हवालदिल
चक्रीवादळग्रस्त अद्यापही शासकीय मदतीपासून वंचित अलिबाग : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाचा फटका रायगड जिल्ह्यातील फळबागांना बसला असून, 22 हजार हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे नुकसान झाले आहे. यात आंबा, नारळ, सुपारी, काजूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, मात्र पिकती झाडे उन्मळून पडल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. गंभीर म्हणजे या बागायतदारांना अजूनही …
Read More »पनवेल मनपातील ग्रामपंचायत कर्मचार्यांना सरकारी नियमाप्रमाणे किमान वेतन द्यावे
नगरसेवक अनिल भगत यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील ग्रामपंचायत कर्मचार्यांना सरकारी नियमाप्रमाणे किमान वेतन अदा करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अनिल भगत यांनी आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. या संदर्भात भगत यांनी निवेदनही दिले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper