पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे पाच रुग्णांच्या मृत्यूची मंगळवारी (दि. 2) नोंद झाली असून, 36 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत. पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे, खारघर, कळंबोली व नवीन पनवेल असे चार आणि कर्जतमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. पनवेल मनपा हद्दीत 23, माणगाव सहा, पनवेल ग्रामीण व रोहा प्रत्येकी दोन, उरण, सुधागड, …
Read More »कोरोना योद्ध्यांची कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी
पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्या कर्मचार्यांची अर्थात कोरोना योद्ध्यांची कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करण्यात यावी यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. पनवेल तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त लोकोपयोगी उपक्रमांना उत्तम प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व आणि सतत माणसांमध्ये रमणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर सध्याच्या कोरोनाच्या अभूतपूर्व संकटकाळातही जनसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि. 2) सर्वत्र फिजिकल डिस्टन्स नियमांचे पालन करून नागरिकांसाठी विविध आरोग्यदायी आणि सामाजिक उपक्रम झाले. वाढदिवसाचे औचित्य साधून तब्बल 1 …
Read More »केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
शेतकरी, मजुरांसह उद्योगांसाठी तरतूद नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसर्या टर्ममधील सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. 1) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. याबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री …
Read More »वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नका : लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी वाढदिवस आहे. सध्या सुरू असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी येऊ नये, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक जण …
Read More »रायगडात 28 नवे रुग्ण
पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 1) कोरोनाचे 28 नवे रुग्ण आढळले. यामध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीतील 16, पनवेल ग्रामीण पाच, उरण तीन, रोहा दोन आणि महाड व म्हसळा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 1145 झाली आहे. जिल्ह्यात दिवसभरामध्ये 25 रुग्ण बरे …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचा उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना महामारीच्या काळात अनेक हॉस्पिटल्समध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताची ही तूट भरून काढण्यासाठी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या माध्यमातून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध ठिकाणी मंगळवारी (दि. 2) रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहे. फिजिकल डिस्टन्स नियमांचे पालन करून …
Read More »रायगडची रुग्णसंख्या हजारपार
पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 29) कोरोनाच्या 52 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात पनवेल महापालिका हद्दीत 25, कर्जत सात, पेण पाच, पनवेल ग्रामीण, माणगाव व म्हसळा प्रत्येकी तीन, अलिबाग व महाड प्रत्येकी दोन, उरण, खालापूर प्रत्येकी एक असे रुग्ण आढळून आले आहेत, …
Read More »दिलासादायक! रायगडात 500हून अधिक जणांनी केली कोरोनावर मात
अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची दिवसागणिक वाढ होत असताना दुसरीकडे इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 500हून अधिक रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे कोविड-19विरुद्धचा लढा जिंकता येतो, हा विश्वास वृद्धिंगत होताना दिसत आहे. कोविड-19ने बाधित झालेले आणि आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर व उपचारांना प्रतिसाद देऊन बर्या झालेल्या …
Read More »यंदाचा आषाढी पायी दिंडी सोहळा अखेर रद्द
पुणे : आषाढी एकादशीसाठी निघणारी पायी दिंडी यंदा कोरोनाच्या महासंकटामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात शुक्रवारी (दि. 29) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकर्यांच्या प्रतिनिधींमधे पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये बैठक झाली. या वेळी आळंदी आणि देहुवरून निघणार्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात अशी भूमिका मांडण्यात आली. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper