पनवेल ः प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या रोह्यातील निलीकॉन फूड डाईज अॅण्ड केमिकल्स कंपनी युनिट नंबर 1 व 2 आणि सुदर्शन इंडस्ट्रीजमधील 300 कामगारांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जय भारतीय जनरल कामगार संघटना व भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी दक्षिण रायगड यांच्या वतीने अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या वेळी संघटनेचे …
Read More »रायगडात नवा उच्चांक; 128 रुग्ण पॉझिटिव्ह
पनवेल ः रायगड जिल्ह्यात शनिवारी 128 नवीन रुग्ण आढळले असून, दोघांचा मृत्यू, तर 56 रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात 73, ग्रामीणमध्ये 16, अलिबाग 12, पोलादपूर आठ, उरण पाच, कर्जत सात, महाड पाच आणि पेणमध्ये दोन रुग्ण आढळले. पनवेल महापालिका क्षेत्रात दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यात …
Read More »काँग्रेसचे नेते लाचार, तर सत्तेच्या वाटमारीत उद्धव ठाकरेंचीही फरपट
राधाकृष्ण विखे-पाटील यांची घणाघाती टीका शिर्डी ः प्रतिनिधीभाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. घाटा नको, वाटा पाहिजे, असे हे राज्य सरकार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. स्वार्थासाठी काँग्रेस नेते लाचार असून मातोश्रीचा रिमोट आता शिवसेनेच्या हाती राहिला नाही. सत्तेच्या वाटमारीत शिवसेनेचे मोठे नुकसान होत …
Read More »भाजप कळंबोली मंडलकडून चिनी मालाची होळी
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत आणि चीन सीमेवर सुरू असलेल्या वादामुळे देशातील सर्व नागरिकांत चीनविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे यापुढे चीनचा कोणताही माल खरेदी करायचा नाही, अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. याचाच भाग म्हणून भाजपतर्फे चायनानिर्मित टीव्ही, मोबाइल आदी वस्तूंची तोडफोड करून होळी करण्यात आली. यापुढे आम्ही …
Read More »स्थलांतरित मजुरांसाठी केंद्राची विशेष योजना
पंतप्रधानांच्या हस्ते गरीब कल्याण रोजगार योजनेचा शुभारंभ नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआजचा दिवस ऐतिहासिक आहे. लॉकडाऊनच्या काळात आपापल्या घरी परतलेले मजूर आपल्या गावाच्या विकासासाठी काहीतरी करू इच्छितात. देशाला मजुरांच्या भावना व अपेक्षा समजतात. गरीब कल्याण रोजगार अभियान हे त्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. आमचा प्रयत्न आहे की या अभियानाच्या माध्यमातून मजुरांना …
Read More »‘घरीच राहून कुटुंबीयांसोबत करा योगा’
नवी दिल्ली : वृत्तसंस्थादरवर्षी योग दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा होतो, मात्र या वेळची परिस्थिती तशी नाही. त्यामुळे कोरोनाच्या आधीच्या काळात आपण ज्याप्रकारे योग दिवस साजरा करत होतो तसा योग दिवस आपल्याला साजरा करता येणार नाही, पण प्रत्येकाने घरात राहून योग दिवस साजरा करायचा आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »निसर्ग चक्रीवादळामुळे रायगडात अंदाजे 500 कोटींचे नुकसान
अलिबाग : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात अंदाजे 500 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. प्राप्त निधीपैकी 242 कोटी 84 लाख रुपये घरांसाठी देण्यात येणार आहेत, अशी माहिती शुक्रवारी (दि. 19) झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. रायगडात 3 जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले …
Read More »‘ड्रॅगन’विरोधात सर्वपक्षीय बैठक
नवी दिल्ली : वृत्तसंस्थालडाख सीमेवर चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि. 19) सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला प्रमुख राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आदी मंत्र्यांसह काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प. बंगालच्या मुख्यमंत्री …
Read More »करंजा-रेवस तरसेवा पुन्हा होणार सुरू
आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांना यश उरण : वार्ताहरकोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 22 मार्चपासून राज्यात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. तेव्हापासून करंजा-रेवस ही प्रवासी जलवाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. ही सेवा पूर्ववत करण्याबाबत उरणचे आमदार महेश बालदी यांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबईचे मुख्य बंदर अधिकारी कॅ. संजय शर्मा व रायगडच्या …
Read More »देशात कोरोनाचा नवा उच्चांक
साडेतेरा हजारांहून अधिक रुग्ण आढळले; 336 जणांचा मृत्यू नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या तीन लाख 80 हजारांच्या पार पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत तीन लाख 80 हजार 532 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 12,573 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर दोन लाख चार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper