काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरातांनी दिले नाराजीचे संकेत मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्रातीन जनतेची कोरोनासोबत निकराची लढाई सुरू आहे. राज्यात अशी गंभीर परिस्थिती असताना सत्तेतील महाविकास आघाडीत सर्वच काही आलबेल नाही हे आता स्पष्ट होत आहे. सत्तेत असतानाही आमचे काही प्रश्न आहेत आणि ते आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातले आहेत, अशी एक …
Read More »रायगडमध्ये कोरोनाचे 56 नवीन रुग्ण
पनवेल ः रायगड जिल्ह्यात गुरुवारी 56 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात कोरोनावर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या पनवेल मनपा 229, पनवेल ग्रामीण 60, उरण 10, खालापूर 3, कर्जत 7, पेण 10, अलिबाग 5, मुरूड 3, माणगाव 6, तळा 2, म्हसळा 11, महाड 15, पोलादपूर 7 अशी एकूण 368 झाली …
Read More »लोकलसाठी व्होकल होण्याची हीच योग्य वेळ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआज आपल्याला अनेक वस्तूंची परदेशातून आयात करावी लागते. आपल्याला त्या वस्तू भारतात कशा तयार होतील याचा विचार करावा लागणार आहे. तसेच त्या आपण कशा निर्यात करू शकू हेदेखील पाहावे लागेल. लोकलसाठी व्होकल होण्याची हीच योग्य वेळ आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत मोठ्या बदलांची घोषणा करण्यात आली आहे आणि …
Read More »नुकसानग्रस्तांना भरीव मदत करून दिलासा द्या!
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधीमाजी मुख्यमंत्री तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 11) निसर्ग चक्रीवादळात प्रचंड नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्याचा दौरा केला. या वेळी यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड तसेच श्रीवर्धन तालुक्यातील वादळग्रस्त भागांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी श्रीवर्धन येथे आयोजित पत्रकार परिषदेला …
Read More »माणगावमध्ये 10 रुग्णांची कोरोनावर मात
उपजिल्हा रुग्णालयातून पुष्पवृष्टीने सुखद निरोप माणगाव : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे रुग्ण बरे होऊन घरीही परतत आहेत. माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या 15 कोरोना पॉझिटिव्हपैकी 10 रुग्णांवर यशस्वी उपचार होऊन एकाच दिवशी घरी सुखरूप पाठविण्यात आले. या वेळी रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्यांनी पुष्पवृष्टी करून सुखद निरोप …
Read More »नवी मुंबईत बळींची संख्या शंभरीपार
नवी मुंबई : बातमीदारकोरोनामुळे नवी मुंबईत बुधवारी (दि. 10) पाच जणांचा मृत्यू झाल्याने बळींचा एकूण आकडा शंभरीपार जाऊन 101 झाला आहे, तर तब्बल 156 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच दिवसात एवढे रुग्ण आढळण्याचा हाही एक उच्चांक ठरला आहे. दुसरीकडे 67 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नवी मुंबईत आतापर्यंत …
Read More »विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज रायगड जिल्हा दौर्यावर
चक्रीवादळातील नुकसानीची करणार पाहणी मुंबई : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाने कोकणाला जोरदार तडाखा दिला. या नैसर्गिक आपत्तीत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करून कोकणवासीयांना आधार देण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकण दौर्यावर येत आहेत. 11 व 12 जून असा त्यांचा दौरा आहे.विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या …
Read More »तळोजा रेल्वेफाटकाजवळील भुयारी मार्ग 15 दिवसांत सुरू होणार
आमदार प्रशांत ठाकूर यांची अधिकार्यांसमवेत पाहणी पनवेल : रामप्रहर वृत्ततळोजा रेल्वेफाटकाजवळील भुयारी मार्गाच्या कामाची आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 10) सिडकोच्या अधिकार्यांसमवेत पाहणी केली. हा भुयारी मार्ग येत्या 15 दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. यामुळे येथील नागरिकांना दळणवळणाची सुविधा मिळणार असून, परिसरातील …
Read More »पनवेलमधील शिवरायांच्या पुतळ्याला मावळे, हत्तींचा साज
सभागृह नेते परेश ठाकूर यांचे सर्वत्र कौतुक पनवेल : नितीन देशमुखपनवेल शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळील उद्यानात मावळे आणि झूल घातलेल्या हत्तींचे शिल्प बसवण्यात आल्याने येथील चौकाच्या सौंदर्यात भर पडली असून, पनवेलकर हे शिल्प पाहण्यासाठी आणि त्याचे फोटो काढण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. महापालिका सभागृह नेते …
Read More »प्रवाशांना घेऊन लालपरी पुन्हा धावली
कर्जत-पनवेल, कर्जत-खोपोली एसटी बससेवेला अखेर प्रारंभ कर्जत : प्रतिनिधीजगभर कोरोनाचे संकट पसरले आणि भारतातसुद्धा येऊन थडकले. हे संकट रोखण्यासाठी 22 मार्चला लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कधी नव्हे ते रेल्वेची चाकेही थांबली आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांचे हक्काचे वाहन म्हणून ओळखली जाणारी लालपरी म्हणजे एसटीची बससेवासुद्धा बंद करण्यात आली. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper