पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कामोठे उपनगरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने संपूर्ण कामोठे हे कंटेन्मेंट झोन (कोरोना विषाणूबाधित क्षेत्र) म्हणून आयुक्त गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 8) घोषित केले. कामोठ्याचे क्षेत्रफळ 2.76 चौकिमी असून, लोकसंख्या 1.13 लाख आहे. येथे शुक्रवारअखेर 54 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 138 …
Read More »राज्यात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज
पुणे : प्रतिनिधीराज्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच या आठवड्यात बहुतांश भागात पूर्वमोसमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवसांत हा पाऊस हजेरी लावणार आहे.मध्य प्रदेशपासून तमिळनाडूपर्यंत सध्या कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. गेल्या आठवड्यातही राज्याच्या …
Read More »विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे चार उमेदवार जाहीर
मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्र विधान परिषदेच्या 21 मे रोजी होणार्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपकडून प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, डॉ. अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते-पाटील अशा नव्या चेहर्यांना संधी दिली आहे. विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होऊ घातली आहे. पक्षीय बलाबलानुसार नवव्या …
Read More »धक्कादायक! पनवेल तालुक्यात कोरोनाचे चार बळी
पनवेल : कोरोनाचा कहर वाढतच असून, पनवेल तालुक्यात चार जणांचा या महामारीने मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे कामोठ्यात दोन व खांदा कॉलनीत एक असे तीन बळी गेले असून, आठ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर ग्रामीण भागात कोप्रोली येथील एका महिलेचा मृत्यू झाला असून, उसर्ली खुर्द, करंजाडे, उलवे नोड …
Read More »स्व. जनार्दन भगत यांच्या कार्याची स्फूर्ती वर्षभर जतन करा
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन स्व. भगतसाहेबांची पुण्यतिथी साधेपणाने साजरी पनवेल ः प्रतिनिधीस्व. जनार्दन भगत यांच्या जन्मदिनी आणि आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या कार्यापासून स्फूर्ती घेऊन ती वर्षभर म्हणजेच 365 दिवस जतन करा, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 7) स्व. …
Read More »रायगडात अडकलेले 1200 मजूर ओरिसाला रवाना
अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातून परराज्यात जाणार्या स्थलांतरित मजूर, कामगारांसाठी पनवेल येथून ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना पनवेल स्थानकापर्यंत सोडण्यासाठी एसटी बसेसदेखील प्रशासनाने उपलब्ध करून दिल्य. गुरुवारी (दि. 7) ओरिसाकडे जाणार्या स्थलांतरित 1200 मजुरांना अलिबाग, मुरूड, पेण, पनवेल येथून बसेसमधून रवाना करण्यात आले. अलिबागमधून 154 मजूर ओरिसाला रवाना झाले.गुरुवारी दुपारी …
Read More »पनवेलमध्ये एकाच दिवसात तब्बल 23 नवे रुग्ण
मातोश्री बंगल्यावरील चहावाल्याचा संसर्ग पनवेलपर्यंत पनवेल ः प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावरील चहावाल्याचा संसर्ग पनवेलपर्यंत पोहचला आहे. विचुंबे येथील रुग्ण मातोश्री बंगल्यावर कार्यरत आहे. पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 7) 23 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी महापालिका क्षेत्रात 17, तर ग्रामीणमध्ये सहा रुग्ण आहेत. महापालिका क्षेत्रात कामोठ्यातील आठ, …
Read More »विशाखापट्टणममध्ये वायुगळती; आठ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली ः आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील गोपालपट्टणम येथे गुरुवारी पहाटे एलजी पॉलिमर कंपनीत रासायनिक वायुगळती झाल्याची घटना घडली. यामुळे आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो जण आजारी पडले असून स्थानिक प्रशासनाने परिसरातील पाच गावे रिकामी केली आहेत. येथे एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. विषारी वायुगळतीमुळे परिसरातील नागरिकांना …
Read More »भारत जगाच्या पाठीशी उभा : पंतप्रधान
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आज जग कठीण परिस्थितीतून जात आहे. तुमच्यामध्ये येणे माझ्यासाठी एरव्ही सौभाग्य असते, परंतु सद्यस्थितीत त्यास परवानगी नाही. बुद्धांच्या पावलावर पाऊल ठेवून भारत आज सर्वांना मदत करीत आहे. या काळात नफा-तोटा पाहिला जात नाही. भारत जगाच्या पाठीशी उभा आहे. संकटाच्या वेळी सर्वांना मदत करणे …
Read More »‘लॉकडाऊन’ असेपर्यंत मद्यविक्रीवर बंदी आणावी
कर्जत भाजप महिला मोर्चाची मागणी कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यात मागील तीन दिवसांपासून मद्यविक्रीस शासनाने परवानगी दिली आहे. परिणामी त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले असून लॉकडाऊन लागू असेपर्यंत मद्यविक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली. तशा आशयाचे निवेदन भाजप महिला मोर्चाच्या वतीने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper