Breaking News

Ramprahar Reporters

अमेरिकेचा संघ 35 धावांत गारद

वन डे क्रिकेटमध्ये नेपाळने रचला इतिहास किर्तीपूर (नेपाळ) : वृत्तसंस्थाआयसीसीच्या क्रिकेट वर्ल्डकप लीग-2मध्ये बुधवारी (दि. 12) नेपाळ विरुद्ध अमेरिका या वन डे सामन्यात सर्वांत नीचांकी खेळीची नोंद झाली. नेपाळने अवघ्या 35 धावांत अमेरिकेचा डाव गुंडाळून वन डे क्रिकेटमध्ये इतिहास रचला. अमेरिकेचा सलामीवीर झेव्हीयर मार्शल (16) वगळता अन्य फलंदाजांना दुहेरी आकडाही …

Read More »

सार्वजनिक संस्था विकण्याचा हवाला विवेक पाटील देतातच कसे?

शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत तब्बल 512 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी आहे. असंख्य ठेवीदार व खातेदारांनी कष्ट करून कर्नाळा बँकेत जमा केलेली त्यांची आयुष्यभराची पुंजी या घोटाळ्यामुळे संकटात सापडली आहे. हक्काचे …

Read More »

कोट्यवधींचा घोटाळा झालेल्या कर्नाळा बँकेवर उद्या भव्य मोर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्तकर्नाळा बँकेच्या घोटाळ्यामुळे हजारो ठेवीदारांना व खातेदारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार आश्वासने देण्याचे काम शेकापचे नेते विवेक पाटील देत आहेत, मात्र पैसे दिले जात नाही, तर दुसरीकडे सरकार याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळावेत, यासाठी येत्या गुरुवारी …

Read More »

सरसंघचालक मोहन भागवत रायगडमध्ये

किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांना अभिवादन महाड : प्रतिनिधीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व अखिल भारतीय संच मंगळवार (दि. 11)पासून तीन दिवसांच्या रायगड जिल्हा दौर्‍यावर आला असून, संघाची संच बैठक पहिल्यांदाच जिल्ह्यात होणार आहे. भागवत व सहकार्‍यांनी दौर्‍याच्या सुरुवातीला किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज समाधीस्थळी व होळीचा माळ येथील …

Read More »

मांडूळ सापाची तस्करी

खालापुरात तीन आरोपी जेरबंद; पोलीस कोठडी खालापूर : प्रतिनिधीअंधश्रद्धेतून मांडूळ सापाच्या तस्करीचे प्रकार अलिकडे वाढू लागले असून, खालापूर तालुक्यातील वावोशी परिसरात विक्रीसाठी घेऊन आलेल्या मांडूळ सापासह तिघांना वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.खालापूर तालुक्यातील वावोशी परिक्षेत्रात मांडूळ जातीचा …

Read More »

हिंगणघाट जळीतकांडप्रकरणी जनभावना तीव्र

आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा वर्धा : प्रतिनिधीहिंगणघाट येथे पेट्रोल टाकून जाळलेल्या पीडित प्राध्यापक तरुणीचा सोमवारी (10 फेब्रुवारी) मृत्यू झाला. त्यानंतर जनभावना तीव्र बनल्या आहेत. अनेक ठिकाणी लोकांनी एकत्र येऊन आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात 302 या कलमाची वाढ केली आहे. आरोपी विकेश नगराळे याच्यावर सुरुवातीला …

Read More »

अ‍ॅट्रॉसिटीप्रकरणी विनाचौकशी गुन्हा दाखल

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाअनुसूचित जाती-जमाती (अत्याचार निवारण) सुधारणा कायदा 2018च्या वैधतेला आव्हान देणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टमध्ये अटक करण्यासाठी प्राथमिक चौकशी गरजेची नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला, तसेच अशा प्रकरणात एफआयआर दाखल करण्यापूर्वी कोणाची परवानगी घेणेही गरजेचे नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. …

Read More »

हिंगणघाटच्या लेकीचा संघर्ष थांबला!

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार वर्धा ः प्रतिनिधीहिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी (दि. 10) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाविद्यालयात प्राध्यापक असणार्‍या सदर तरुणीवर आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. मागील सोमवारी (दि. 3) ही दुर्दैवी घटना घडली होती. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. डॉक्टरांचे विशेष पथक पीडितेच्या प्रकृतीवर …

Read More »

विवेक पाटलांसह संपूर्ण संचालक मंडळच जबाबदार

शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत तब्बल 512 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी आहे. असंख्य ठेवीदार व खातेदारांनी कष्ट करून कर्नाळा बँकेत जमा केलेली त्यांची आयुष्यभराची पुंजी या घोटाळ्यामुळे संकटात सापडली आहे. हक्काचे …

Read More »

सरकारच्या कामात सुनील तटकरेंनी हस्तक्षेप करू नये

अलिबाग ः प्रतिनिधी आदिती तटकरे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. त्यांनी जिल्ह्यातील योजनांचा आढावा घेताना आघाडीतील सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन समन्वयाने काम करावे, मात्र सुनील तटकरे यांनी त्यात हस्तक्षेप करू नये, असा सल्ला अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबागेत पत्रकार परिषद घेऊन दिला आहे.खासदार सुनील तटकरे जिल्ह्यात राज्य सरकारमार्फत होणार्‍या …

Read More »