Breaking News

Ramprahar Reporters

झारखंड विकास मोर्चाचे भाजपत विलीनीकरण

भाजपची ताकद वाढणार रांची : वृत्तसंस्थाझारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी 14 वर्षांनंतर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यासाठी 17 फेब्रुवारीला रांचीत एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी झारखंड विकास मोर्चाचे भाजपत विलीनीकरण करण्यात येईल. या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे उपाध्यक्ष ओमप्रकाश माथूर उपस्थित राहणार …

Read More »

भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलियाला फटका?

आयसीसीचा मोठा निर्णय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) क्रिकेटमधील चुरस आणखी वाढवण्यासाठी नवीन नियम आणत आहेत. नो बॉलवर नजर ठेवण्यासाठी तिसर्‍या अंपायरची मदत, जखमी खेळाडूच्या जागी बदली खेळाडूला खेळण्याची संधी, आदी अनेक नवीन नियम सध्या पाहायला मिळत आहेत. त्यात आता आणखी एका नियमाची भर पडली आहे व तो …

Read More »

विल्यमसन पुनरागमनाच्या तयारीत

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थान्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत 5-0 ने बाजी मारल्यानंतर भारतीय संघाला वन डे मालिकेत धक्का बसला. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने पहिले दोन सामने गमावले. तीन वन डे सामन्यांची मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ व्हाईटवॉश टाळण्यासाठी अखेरच्या वन डे सामन्यात खेळणार आहे, मात्र या सामन्यातही भारतीय संघासमोर न्यूझीलंडचे …

Read More »

विराट कोहली विश्रांती घेणार?

भारत-न्यूझीलंड वन डे मालिका नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारत-न्यूझीलंड यांच्यातील वन डे मालिकेतील अखेरचा सामना मंगळवारी (दि. 11) खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडने पहिले दोन सामने जिंकून ही मालिका आधीच खिशात घातली आहे. त्यामुळे हा सामना यजमानांसाठी औपचारिकताच आहे, तर टीम इंडियाला इभ्रत वाचवण्यासाठी विजय मिळवणे अनिवार्य आहे, पण यंदाच्या वर्षात वन …

Read More »

‘सीएए’च्या समर्थनार्थ माणगावमध्ये भव्य रॅली

माणगाव : प्रतिनिधीसीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ माणगाव येथे शनिवारी (दि. 8) भारतीय जनता पक्षातर्फे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली व माणगाव तालुका अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या नियोजनाखाली भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिक शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते.या वेळी अ‍ॅड. …

Read More »

नवी मुंबईत आग; सात जवान जखमी

नवी मुंबई : प्रतिनिधीनेरूळमधील सीवूड्स येथे एका इमारतीला शनिवारी (दि. 8) लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाचे सात जवान जखमी झाले. त्यांना ऐरोली येथील बर्न सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.सीवूड्स सेक्टर 44मधील सी होम्स इमारतीच्या 20व्या आणि 21व्या मजल्यावर सकाळी सातच्या सुमारास आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच संपूर्ण इमारत रिकामी …

Read More »

भारत-बांगलादेश यांच्या आज फायनल

केपटाऊन : वृत्तसंस्थाजगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष रविवारी (दि. 9) होणार्‍या 19 वर्षांखालील विश्वचषकातील अंतिम सामन्याकडे लागले आहे. विश्वविजेतेपदासाठी भारत आणि बांगलादेश हे दोन आशियाई संघ मैदानात उतरतील.भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी करीत अंतिम फेरी गाठली आहे. भारतीय संघाने जर विजय मिळवला, तर ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयोजित विश्वचषक स्पर्धेचे …

Read More »

कर्नाळा बँकेला 12 वर्षांतच लागले ग्रहण

शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत तब्बल 512 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी आहे. असंख्य ठेवीदार व खातेदारांनी कष्ट करून कर्नाळा बँकेत जमा केलेली त्यांची आयुष्यभराची पुंजी या घोटाळ्यामुळे संकटात आली आहे. हक्काचे …

Read More »

भाजपमध्ये इनकमिंग

पनवेलमधील वाकडी येथील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्ततालुक्यातील वाकडी येथील शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरपंच नानाशेठ पाटील, शशिकांत खुटले आणि गजानन खुटले यांनी शनिवारी (दि. 8) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.श्री. …

Read More »

लाचप्रकरणी पाक क्रिकेटपटूला कारावास

लंडन : वृत्तसंस्थापाकिस्तान सुपर लीग (पीसीएल)मध्ये खेळाडूंना लाच दिल्याप्रकरणी पाकचा माजी क्रिकेटपटू नासीर जमशेदला 17 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. नासीरला पीसीएलमध्ये सामना निश्चिती (मॅच फिक्सिंग) करायची होती.नासीरला इंग्लंडमधील मॅनचेस्टर क्राऊन कोर्टाने 17 महिन्यांची शिक्षा सुनावली. याआधी 2018मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नासीरवर 10 वर्षांची बंदी घातली होती. नासीरसह युसूफ अन्वर व …

Read More »