Breaking News

Ramprahar Reporters

कराटे स्पर्धेत ‘सीकेटी’चे यश

पनवेल : रामप्रहर वृत्त मध्यप्रदेश राज्यात नुकत्याच झालेल्या नवव्या गोशिनरियू राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशीपमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. याबद्दल त्यांचे संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक केले.सीकेटी विद्यालयाच्या अर्थव जाधव आणि सम्यक जाधव यांनी कराटे …

Read More »

‘केएमए’च्या क्रिकेट स्पर्धेला सुरुवात

कर्जत : बातमीदार कर्जत मेडिकल असोसिएशन (केएमए)च्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील डॉक्टर मंडळींची क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. नेरळ येथील कोतवालवाडी ट्रस्टच्या मैदानावर या स्पर्धेला रविवारी (दि. 16) सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन रायगड जि. प. सदस्य आणि कोतवालवाडी ट्रस्टच्या व्यवस्थापकीय संचालक अनसूया पादीर यांच्या हस्ते करण्यात …

Read More »

मुंबई-चेन्नईत रंगणार सलामीची लढत

मुंबई : प्रतिनिधीआयपीएलच्या तेराव्या हंगामाचे बिगुल अखेरीस वाजलेले आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने वेळापत्रकाची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी काही संघानी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात 29 मार्च रोजी सलामीचा सामना रंगणार आहे. इएसपीएनक्रिकइन्फो संकेतस्थळाने या संदर्भातील वृत्त दिले आहे. …

Read More »

मयांक, ऋषभला सूर गवसला

न्यूझीलंड एकादशविरुद्धचा सामना अनिर्णीत हॅमिल्टन : वृत्तसंस्था भारत आणि न्यूझीलंड एकादश यांच्यातील सराव सामना अनिर्णीत राहिला. दुसर्‍या डावात मयांक अग्रवालला गवसलेला सूर ही भारतासाठी दिलासादायक बाब आहे. शिवाय ऋषभ पंतनेही अर्धशतकी खेळी करताना कसोटी संघात पुनरागमनासाठी दावा सांगितला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना 21 फेब्रुवारापीसून सुरू होणार …

Read More »

अलिबाग पळी येथे अपघातात दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

अलिबाग : प्रतिनिधीअलिबाग-पेण मार्गावर टेम्पोची टँकरला धडक बसून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 15) पहाटे घडली. निखिल नरेंद्र पाटील (रा. मुळे, ता. अलिबाग) आणि गणेश श्रीराम कांदू (रा. आंग्रेवाडा, अलिबाग) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत, तर अजय विजय गवई (रा. आंग्रेवाडा, अलिबाग) हा जखमी असून, त्याच्यावर …

Read More »

…तर कीर्तन सोडून शेती करेन -इंदुरीकर महाराज

बीड : प्रतिनिधीपुत्रप्राप्तीसाठी सम-विषम तिथीचा फॉर्म्युला कीर्तनातून सांगणार्‍या प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) महाराजांनी दोन तासांच्या कीर्तनात एखादे वाक्य चुकीचे जाऊ शकते असे स्पष्टीकरण देत हे सगळे थांबले नाही, तर कीर्तन सोडून शेती करेन, अशी हताश प्रतिक्रिया दिली आहे. बीडमधील परळी येथे शुक्रवारी (दि. 14) झालेल्या कीर्तनात त्यांनी आपली …

Read More »

‘रयत’च्या सेंटर, स्कूलचे उद्घाटन

सातारा : रामप्रहर वृत्तसातारा येथे रयत सायन्स अ‍ॅण्ड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरचे उद्घाटन आणि अण्णासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे नामकरण व उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार व ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 14) झाले.या सोहळ्याला संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, व्हाईस चेअरमन भगीरथ …

Read More »

वाहतूक कोंडीवर उपाययोजना, रिक्षा थांबे धोरणासंदर्भात बैठक

सभागृह नेते परेश ठाकूर यांचा पुढाकार पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना आणि रिक्षा थांबे धोरण या विषयावर शनिवारी (दि. 15) महापालिकेत सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने बैठक झाली. या बैठकीस उपमहापौर जगदिश गायकवाड, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक नितीन पाटील, विकास घरत, पोलीस निरीक्षक अभिजित मोहिते, …

Read More »

फसव्या राज्य सरकारला उघडे पाडणार

भाजपचा निर्धार; राज्य कार्यकारिणी अधिवेशनास प्रारंभ नवी मुंबई : बातमीदारराज्यातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा विश्वासघात करून सत्तेत आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाआघाडी सरकारने जनतेची घोर फसवणूक चालविली आहे. या फसवणुकीच्या विरोधात राज्यभर जनजागृती करून या फसव्या सरकारला उघडे पाडणार असल्याचे माजी शिक्षणमंत्री व भाजप नेते विनोद तावडे यांनी शनिवारी (दि. …

Read More »

नरवीर तानाजी मालुसरे यांचा आज त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सव शौर्य दिन आणि पुण्यतिथी सोहळा

समाधी वास्तुचे उद्या लोकार्पण; उमरठ सज्ज पोलादपूर : प्रतिनिधीतालुक्यातील उमरठ या गावी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी शौर्य दिन आणि पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त रविवारी (दि. 16) विविध कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे, तर दुसर्‍या दिवशी 17 फेब्रुवारीला नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांच्या संयुक्त समाधीच्या नूतनीकरणाच्या वास्तूचे लोकार्पण केले …

Read More »