Breaking News

Ramprahar Reporters

भारतीय महिलांची ऑस्ट्रेलियावर मात

मेलबर्न : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या तिरंगी टी-20 मालिकेत भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियावर मात केली आहे. मराठमोळ्या स्मृती मंधानाने झळकावलेले अर्धशतक व तिला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाने दिलेले 174 धावांचे आव्हान सहज पूर्ण केले. सात विकेट्स राखत भारतीय महिलांनी हा सामना जिंकला.नाणेफेक जिंकत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने …

Read More »

न्यूझीलंडने रोखला भारताचा अश्वमेध

‘विराटसेने’ने वन-डे मालिका गमावली ऑकलंड : वृत्तसंस्थाटी-20 मालिकेत 5-0 असा विजय मिळवत नवीन वर्षात पहिल्या परदेश दौर्‍याची धडाकेबाज सुरुवात करणार्‍या भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. ऑकलंड वन-डे सामन्यात न्यूझीलंडने भारतावर 22 धावांनी मात करीत वन-डे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले 274 धावांचे आव्हान भारतीय …

Read More »

कर्नाळा बँकेला बुडविणार्‍या 63 बनावट खात्यांचा पर्दाफाश

शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेत तब्बल 512हून अधिक कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून, या घोटाळ्याची व्याप्ती आणखी मोठी आहे. असंख्य ठेवीदार व खातेदारांनी कष्ट करून कर्नाळा बँकेत जमा केलेली त्यांची आयुष्यभराची पुंजी या घोटाळ्यामुळे संकटात आली आहे. हक्काचे …

Read More »

सातार्‍यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ‘रुसा’ पुरस्कृत इमारतीचे उद्घाटन

सातारा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा गुरुवारी (दि. 6) उत्साहात झाला. या वेळी संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयातील ‘रुसा’ पुरस्कृत इमारतीचे उद्घाटन मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास धनंजयराव …

Read More »

‘सीएए’च्या समर्थनार्थ उद्या पनवेलमध्ये मोटरसायकल रॅली

पनवेल : रामप्रहर वृत्तदेशाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ रविवारी (दि. 9) सायंकाळी 4 वाजता पनवेलमध्ये मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे.आपल्या देशात नागरिकत्व सुधारणा कायदा 12 डिसेंबर 2019 रोजी संसदेत पारित करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रपतींनी त्यावर मोहोर उमटवली. या कायद्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशांतील …

Read More »

पनवेल महापालिकेतर्फे विकासकामांचा धडाका

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे सातत्याने करण्यात येत आहेत. या अंतर्गत तक्का, काळुंद्रे आणि वळवली येथे भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 7) करण्यात आला. या समारंभांना महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांची …

Read More »

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात राज्य सरकारचे दुर्लक्ष

विवेक पाटील यांचे आश्वासन पुन्हा हवेत विरले;पनवेल शाखेसमोर ठेवीदारांनी फोडला टाहो पनवेल : रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकार वेळकाढूपणा करून याकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा रंगली आहे. कर्नाळा बँक व बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार विवेक पाटील यांच्याकडून पैसे देण्यात वारंवार फसवणूक होत असल्याने शुक्रवारी (दि. 7) पुन्हा …

Read More »

दुंदरे महिला मृत्यूप्रकरणी फरारी आरोपींना अटक; पोलीस कोठडी

पनवेल ः वार्ताहरतालुक्यातील दुंदरे येथील 55 वर्षीय महिलेच्या मृत्यूप्रकरणी फरारी असलेल्या पाचपैकी चार आरोपींना शुक्रवारी (दि. 7) सकाळी पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पनवेल न्यायालयात हजर केले असता, सात दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.दुंदरे गावात राहणार्‍या शारदा गोविंद माळी यांचा शेजारी राहणार्‍या कुटुंबीयांबरोबर गंठण चोरीच्या कारणावरून वाद झाला …

Read More »

…तर देश बदलला नसता!

पंतप्रधान मोदींचे विरोधकांवर शरसंधान नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. देशातील जनतेने फक्त सरकार बदलले नाही, नव्या विचाराने काम करण्याची संंधी आम्हाला दिली. आम्हीही काँग्रेसच्या वाटेने गेलो असतो, तर देश बदलला नसता, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर शरसंधान साधले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत चर्चा …

Read More »

चिखले ग्रामपंचायत हद्दीत विकासगंगा

विविध कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्तभाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यामुळे पनवेल तालुक्यातील चिखले ग्रामपंचायत हद्दीत विकासाची गंगा आली असून, जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या माध्यमातून येथील दोन विकासकामांचे उद्घाटन आणि एका कामाचे भूमिपूजन गुरुवारी (दि. 6) भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या …

Read More »