Breaking News

Ramprahar Reporters

स्वजलधारा योजनेचे लोकार्पण

उरणमधील कासवलेपाड्यात विकासाची गंगा उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण तालुक्यातील करंजा कासवलेपाड्यात लोकवर्गणी, शासनाच्या मदतीने व भाजपच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या स्वजलधारा योजनेचे लोकार्पण भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 7) झाले. या वेळी भाजप जिल्हा सरचिटणीस आमदार महेश बालदी यांचीही उपस्थिती होती. मागील अनेक वर्षांपासून …

Read More »

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ

पुणे : प्रतिनिधी राजभवन येथे राज्य सैनिक कल्याण विभागाच्या वतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी पंतप्रधानांनी शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी उमा व मुलगी उमंगशी संवाद साधला. या कार्यक्रमास लेफ्टनंट कर्नल आर. आर. जाधव, शहीद जवान कुणाल गोसावी …

Read More »

‘आरटीआयएससी’च्या रक्षा कंदसामीला राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक

पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (आरटीआयएससी)मध्ये प्रशिक्षण घेणारी बॅडमिंटनपटू रक्षा कंदसामी हिने ऑल इंडिया सब ज्युनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकाविले आहे. ही स्पर्धा नुकतीच बिहारमधील भागलपूर येथे झाली. 12 वर्षीय रक्षा ही नेरूळ येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते. तिने महाराष्ट्राकडून खेळताना ऑल …

Read More »

कराटेत इंगळे भावा-बहिणीचे सुयश

कर्जत : बातमीदार किमुरा शोकोकाई कराटे इंटरनॅशनल इंडियाच्या वतीने डोंबिवली येथील सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात आयोजित राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अजिंक्य इंगळे आणि अस्मिता इंगळे या बहीण-भावंडाने पदके पटकाविली. त्यांचे कौतुक होत आहे. या स्पर्धेत सुमारे 255 खेळाडूंनी सहभाग घेतला. यात टिटवाळा शहरातील विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन येथे प्रशिक्षण …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कुस्तीपटूंना शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयातील तसेच पनवेल परिसरातील कुस्तीपटूंची विविध आंतरराष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी अभिनंदन केले आणि त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सीकेटी महाविद्यालयातील कुस्ती प्रशिक्षक रूपेश …

Read More »

हैदराबादमध्ये ‘विराट’ वादळ

भारताची विंडीजवर सहा गडी राखून मात हैदराबाद : वृत्तसंस्था कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजवर सहा गडी राखून मात केली. विंडीजने दिलेल्या 208 धावांचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार विराट कोहलीने नाबाद 94, तर लोकेश राहुलने 62 धावांची खेळी केली. यासोबतच …

Read More »

प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांचे गेट बंद आंदोलन

रेवदंडा : प्रतिनिधी जेएसडब्ल्यू कंपनीच्या साळाव युनिटमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना वगळून बाहेरील नोकरभरती केल्याने संतप्त प्रकल्पग्रस्त साळाव व मिठेखार ग्रामस्थांनी गुरुवारी (दि. 5) कंपनीसमोर ठिय्या आंदोलन करीत गेट बंद केले. सात तासांच्या आंदोलनानंतर कंपनी अधिकारी चर्चेस आले. या आंदोलनात मिठेखारच्या सरपंच सुचिता चवरकर, साळावचे उपसरपंच दिनेश बापळेकर, रमेश गायकर, मोहन ठाकूर, …

Read More »

चैत्यभूमीवर भीमसागर उसळला

मुंबई : प्रतिनिधी शोषित, पीडित आणि दुर्लक्षितांना जगण्याचे आत्मभान देणार्‍या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील दादर येथे असणार्‍या चैत्यभूमीवर शुक्रवारी (दि. 6) हजारो भीमसैनिक दाखल झाले होते. त्यांच्या उपस्थितीने या परिसराला जणू निळ्या सागराचे रूप प्राप्त झाल्याचे पहावयास मिळाले. शिवाजी पार्क परिसर आणि विविध ठिकाणी महापरिनिर्वाण …

Read More »

नराधमांचा एन्काऊंटर

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपी पोलीस गोळीबारात ठार हैदराबाद : वृत्तसंस्था हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले चार आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मारले गेले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. 6) मध्यरात्री 3 ते 6च्या दरम्यान घडली, अशी माहिती हैदराबाद पोलिसांनी दिली. हैदराबादमध्ये एका डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार व …

Read More »

भाजपचा एकही आमदार फुटणार नाही : आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी आपल्या पक्षातील डझनभर आमदार फुटणार असल्याची चर्चा भाजपने स्पष्ट शब्दांत फेटाळली आहे. भाजपचा एकही आमदार फुटणार नाही. महाविकास आघाडीच्या आमदारांतच अस्वस्थता असून ते बंडाच्या तयारीत आहेत. त्यातून अशा अफवा पसरवल्या जात असून या चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा पलटवार भाजपचे आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केला. भाजपचे …

Read More »