Breaking News

Ramprahar Reporters

सुरतमध्ये भीषण आग विद्यार्थ्यांसह 19 मृत्युमुखी

सुरत ः वृत्तसंस्था येथील सरथाना भागातील तक्षशिला कॉम्प्लेक्स इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 19 जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. यातील बहुतांश विद्यार्थी आहेत. घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाच्या 19 गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या इमारतीत एक डान्स क्लास आणि फॅशन इन्स्टिट्यूट आहे. …

Read More »

सचिन तेंडुलकरला गोलंदाजांची चिंता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ‘वनडे क्रिकेटमध्ये तुम्ही अखेरचा रिव्हर्स स्विंग केव्हा पाहिला होता? दोन नव्या चेंडूंचा नियम आल्याने चेंडू अगदी अखेरपर्यंत टणक राहतो. गोलंदाजांची जणू कत्तलच होते आहे अन् क्रिकेट फलंदाजांचा एकसूरी खेळ झाला आहे. त्यामुळे रिव्हर्स स्विंग हा गोलंदाजीचा प्रकारच संपत चालला आहे…’ अशी हळहळ कुणा गोलंदाजाने नव्हे, तर …

Read More »

भारतीय संघाने घेतली माजी कर्णधाराची भेट

लंडन : वृत्तसंस्था भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली 1983 साली इंग्लंडमध्येच वर्ल्ड कप जिंकला होता. आता पुन्हा एकदा इंग्लंडमध्येच क्रिकेटचा वर्ल्ड कप भरवला जात आहे. त्यामुळे मिशन वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाने देशाला पहिला वर्ल्ड कप जिंकवून देणार्‍या कपिल देव यांची खास भेट घेतली. भारत वर्ल्ड कप जिंकू शकतो, …

Read More »

यंदाचा वर्ल्ड कप राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये

लंडन : वृत्तसंस्था 50 ओव्हरचा क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भारतीय टीम वर्ल्ड कपसाठी इंग्लंडला पोहोचली आहे. 30 मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होईल. 44 वर्षात दुसर्‍यांदाच हा वर्ल्ड कप राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे. राऊंड रॉबिन फॉरमॅटमुळे या वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या 10 …

Read More »

विराटला गांगुलीचे रेकॉर्ड मोडण्याची संधी

मुंबई : प्रतिनिधी 30 मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला सौरव गांगुलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. सौरव गांगुलीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये तीन वर्ल्ड कप (1999, 2003, 2007) खेळले. यातल्या 2003 वर्ल्ड कपमध्ये तर गांगुली कर्णधार होता. या वर्ल्ड कपमध्ये भारत फायनलमध्ये पोहोचला, …

Read More »

श्रीरंग बारणे यांना मिळालेले मतदान

श्रीरंग बारणे यांचा २ लाख १५ हजार मतांनी दणदणीत विजय 

Read More »

पनवेल तालुक्यात विजयाचा जल्लोष!

पनवेल ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने सरशी करीत बहुमत मिळविले, तसेच मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला. त्याबद्दल पनवेल भाजपच्या वतीने ढोलताशा, फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. भाजप-शिवसेना मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री …

Read More »

सलग सुट्ट्यांमुळे वाहतुकीचे तीन तेरा

खोपोली/खालापूर ः प्रतिनिधी खोपोली-पाली आणि खोपोली अलिबाग, पेण मार्ग जेथे एकत्र मिळतात त्या खालापुरातील पाली फाट्यावर शनिवारी सकाळी 10 वाजल्यापासून वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. काही वाहने वाहतूक कोंडी टाळून पाली मार्गावर जाण्यासाठी ताकई ढेकू औद्योगिक वसाहतमार्गे ठाणे न्हावे गावावरून जात असता या मार्गावरही वाहनांची वर्दळ झाल्याने हा मार्गही …

Read More »

उमेदवारांच्या मताधिक्यावरून मावळात पैजा

मावळ : प्रतिनिधी  नुकत्याच पार पडलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत 59 टक्के मतदान झाले आहे. झालेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार अन् कोण, कोणत्या विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य घेणार अशा चर्चेचे गुर्‍हाळ सध्या परिारात सुरू आहे. केवळ चर्चाच नाही, तर मावळ तालुक्यात युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे की आघाडीचे पार्थ पवार यांच्यापैकी कोणाला …

Read More »

‘इस्रो’ करणार शुक्राची वारी भारत ठरणार जगात भारी!

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मंगळ ग्रहावर अंतराळ यान पाठवण्याची मोहीम यशस्वी केल्यानंतर आता इस्रोने शुक्र ग्रहावर यान पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्राशी संबंधित माहिती या यानाद्वारे घेतली जाईल. शुक्र हा पृथ्वीच्या जवळचा ग्रह आहे. पुढील 10 वर्षांत सात अंतराळ मोहिमा काढण्याचा इस्रोचा मानस आहे. त्यातील एक मोहीम शुक्र ग्रहाशी संबंधित …

Read More »