Breaking News

Ramprahar Reporters

दुष्काळग्रस्तांसाठी सरकार तिजोरी रिकामी करणार : महादेव जानकर

पंढरपूर ः प्रतिनिधी राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीत पैसा कमी पडू देणार नाही. प्रसंगी शेतकर्‍यांसाठी तिजोरी रिकामी करण्याचीही सरकारची तयारी आहे, असा दावा पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी केला आहे. दुष्काळी पाहणी दौर्‍याच्या निमित्ताने काल जानकर यांनी सांगोला तालुक्यातील विविध छावण्यांमध्ये जाऊन शेतकर्‍यांशी चर्चा केली. जनावरांना देण्यात येणार्‍या चार्‍यात …

Read More »

माझी 50 वर्षांची तपस्या सहज संपवणे अशक्य : मोदी

प्रतापगड ः वृत्तसंस्था मला पाडण्याचे कारस्थान रचले जात आहे. त्यासाठी माझ्या विरोधात काँग्रेस खोटा प्रचार करीत आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. प्रतापगडमधील एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. समाजवादी पक्षाने युतीच्या नावाखाली मायावती यांच्या बसपाचा फायदा घेतल्याची गुगली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Read More »

कर्जत येथे नगरसेवक चषक कॅरम स्पर्धा

कर्जत : बातमीदार रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनच्या वतीने कर्जत शहरात नगरसेवक चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन गटांत ही स्पर्धा दोन दिवस चालणाऱ असून रायगड जिल्ह्यातील आघाडीचे 100 हून अधिक कॅरमपटू सहभागी झाले आहेत. कर्जत शहरातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक बळवंत घुमरे यांनी नगरसेवक चषक कॅरम स्पर्धेचे आयोजन कर्जत …

Read More »

विराटचे कर्णधारपद जाणार?

बंगळुरू : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला इंडियन प्रीमिअर लीगच्या याही मोसमात अपयशाचा पाढा गिरवावा लागला. 12व्या मोसमात बंगळुरूला 13 सामन्यांत केवळ 4 विजय मिळवता आले आणि प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकला जाणारा तो पहिलाच संघ ठरला. मोठी मोठी नावं असलेले खेळाडू संघात असूनही येणारे अपयश …

Read More »

पनवेलमध्ये रंगणार टी-20 पनवेल प्रीमिअर लीग

पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील लेदर क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून पनवेलमध्ये दिनांक 12 ते 19 मे पर्यंत ‘अंडर 23 टी-20 पनवेल प्रीमिअर लीग’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष रवींद्र नाईक यांनी आज (दि. 04) खांदा कॉलनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार …

Read More »

आज मुंबईत अंध महिलांची क्रिकेट स्पर्धा

मुंबई : प्रतिनिधी क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र (सीएबीएम) यांच्या सौजन्याने अनाम प्रेम संस्थेतर्फे अंध महिलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवारी रामलीला मैदान, मालाड पूर्व येथे होणार आहे. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र (सीएबीएम) तर्फे खान्देश, मुंबई, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि …

Read More »

कोलकाताचा पंजाबवर दणदणीत विजय

प्लेऑफचे आव्हान कायम; तर हैदराबादच्या अडचणीत वाढ मोहाली : वृत्तसंस्था घरच्या मैदानावर खेळताना शुबमन गिलने यजमान किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली. ख्रिस लीन आणि गिल यांनी कोलकाता नाईट रायडर्सला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर आंद्रे रसेलच्या साथीनं गिलने कोलकाताला विजयाच्या समीप आणले. लीन आणि गिलने पहिल्या विकेटसाठी 62 धावा …

Read More »

सीबीएसई परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे सुवर्णयश

100 टक्के निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा पनवेल ः प्रतिनिधी शिक्षणासोबत कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातही नावलौकिक मिळवलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने बारावी सीबीएसई बोर्ड परीक्षेत आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत सुवर्णयश प्राप्त केले आहे. गुणवत्तेच्या जोरावर शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. …

Read More »

शहिदांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत

वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांची माहिती गडचिरोली ः प्रतिनिधी जांभूरखेडा येथे शहीद झालेल्या 16 पोलीस जवानांच्या कुटुंबीयांना सरकारकडून 25 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे, तसेच त्यांच्या वास्तव्यास लागणार्‍या घरांसाठीही सरकार मदत करेल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी सांगितले. शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही सरकारचीच राहील, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. …

Read More »

आ. प्रशांत ठाकूर यांचा पाणी फाऊंडेशन कार्यक्रमात सहभाग

पनवेल ः प्रतिनिधी पाणी फाऊंडेशनच्या वतीने पारनेर भागात सुरू असलेल्या अभियानात सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभाग घेऊन आपल्या कार्यकर्त्यांसह श्रमदान केले. त्याचबरोबर पाणी फाऊंडेशन उपक्रमाला मदतीचा हातही दिला. पारनेर हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतीसाठी पाण्याची कमतरता भासते. सातत्याने या …

Read More »