मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रातील मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविले आहे. यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी (दि. 5) सादर केलेले ऐतिहासिक जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक 125 विरुद्ध 61 मतांनी राज्यसभेत मंजूर झाले. त्यामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन नवे केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत. गृहमंत्री …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
वाढदिवसानिमित्त पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांकडून अभीष्टचिंतन पनवेल : रामप्रहर वृत्त समाजाच्या विकासासाठी अहोरात्र काम करणारे आणि पनवेलचा चेहरामोहरा विकासात बदलणारे सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. 5) अनेक मान्यवर मंडळींसह विविध क्षेत्रांतील पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी अभीष्टचिंतन करून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा आणि आशीर्वाद …
Read More »रोहे, नागोठणे, महाडमध्ये पाणी शिरले
अलिबाग : प्रतिनिधी सलग दोन दिवस रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यात दोन ठिकाणी दरड कोसळली. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. रोहा तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे तेथील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. नागोठणे आणि महाडमध्येही पाणी घुसून नुकसान …
Read More »पाणीपुरवठ्याच्या तक्रारी दूर करा
सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे अधिकार्यांना निर्देश नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको वसाहतींमधील पाणीपुरवठ्यासंदर्भात अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 3) बैठक घेऊन आढावा घेतला. या वेळी त्यांनी पाणीपुरवठ्याविषयी नागरिकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या दूर करा, असे निर्देश उपस्थित अधिकार्यांना दिले. सिडको भवनमध्ये झालेल्या बैठकीस स्थायी समिती …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज आरोग्य महाशिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोचे अध्यक्ष, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष, कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 45व्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, रायगड मेडिकल असोसिएशन आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 4) खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात मोफत आरोग्य …
Read More »रणकीरेड्डी-शेट्टी अंतिम फेरीत दाखल
बँकॉक : वृत्तसंस्था थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी प्रकारात भारताच्या सत्विकराज रणकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने अंतिम फेरीत धडक मारली आहे. जागतिक क्रमवारीत सोळाव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जोडीने कोरियन प्रतिस्पर्ध्यावर 22-20, 22-24, 21-9 अशी मात केली. 2018 साली सत्विकराज आणि चिराग शेट्टी जोडीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये रौप्यपदक पटकाविले होते. …
Read More »गेल पुन्हा बरसला!
44 चेंडूंत ठोकल्या 94 धावा ओटावा : वृत्तसंस्था कॅनडाच्या ट्वेन्टी-20 लीगमध्ये ख्रिस गेलचा झंझावात कायम असून, त्याने तुफान फटकेबाजी करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. गेलच्या फटकेबाजीचा या वेळी एडमोंटन रॉयल्स संघाला दणका बसला. व्हॅनकुव्हर नाइट्स संघाने एडमोंटन रॉयल्सविरुद्ध खेळताना 165 धावांचे आव्हान केवळ 16.3 षटकांत पूर्ण केले आणि त्यासाठी …
Read More »मुंबईचा गुजरातला धक्का
प्रो-कबड्डीत अव्वल स्थानी विराजमान मुंबई : प्रतिनिधी प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात यू मुम्बाने घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळत असताना बलाढ्य गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाला पराभवाचा धक्का दिला आहे. चढाईपटू आणि बचाव फळीतल्या खेळाडूंनी केलेल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मुंबईने या सामन्यात 32-20च्या फरकाने बाजी मारली. गुजरातचा या हंगामातला हा पहिला पराभव ठरला, तर …
Read More »नेत्रतपासणी शिबिरास पनवेलमध्ये प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त वीर वुमन फाऊंडेशन, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ आणि लक्ष्मी आय इन्स्टिट्युटच्या वतीने पनवेलमधील श्री जैन श्वेतांबर स्थानक येथे नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन शुक्रवारी (दि. 2) करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद लाभला. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, राजू …
Read More »पनवेल शहर व तालुका भाजप महिला मोर्चा
मुख्यमंत्र्यांना पाठविणार सुमारे पाच हजार राख्या पनवेल : रामप्रहर वृत्त रक्षाबंधन पर्व अभियान अंतर्गत पनवेल शहर व तालुका भाजप महिला मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच हजारहून अधिक राख्या पाठविण्यात येणार आहेत. यासंदर्भात गुरुवारी (दि. 1) झालेल्या बैठकीत माहिती देण्यात आली. या वेळी भाजप सदस्य नोंदणी अभियानाचाही आढावा घेण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper