बीड : प्रतिनिधी गोपीनाथ मुंडे यांचे मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न साकारण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. कृष्णा खोर्याचे हक्काचे पाणी मराठवाड्यात मिळणे आणि वाटर ग्रीडची अंमलबजावणी ही कामे प्राधान्याने करू. तसेच राज्यातील दुष्काळाची काळजी करू नका त्यासाठी शासनाचा खजिना रिता करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील गोपीनाथ गड येथे …
Read More »माजी विद्यार्थी सीकेटी कॉलेजचे नाव उज्ज्वल करतील
पनवेल : प्रतिनिधी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयाला ए प्लस दर्जा असल्यामुळे हे सर्व माजी विद्यार्थी कॉलेजचे ए प्लस ग्रेड आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी जिथे जातील तिथे कॉलेजचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. महाविद्यालयाची प्रगती समाधानकारक असून विद्यार्थ्यांनी …
Read More »पनवेल येथे शनिवारी भव्य रोजगार मेळावा
पनवेल : प्रतिनिधी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मल्हार रोजगारच्या वतीने शनिवार दि. 08 जून रोजी पनवेलमध्ये ’भव्य रोजगार मेळावा 2019’ आयोजित करण्यात आला आहे. खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात सकाळी 9. 30 ते दुपारी 04 वाजेपर्यंत हा मेळावा होणार असून 100 पेक्षा जास्त कंपन्यांचा या मेळाव्यात सहभाग असणार आहे. शिक्षित-अशिक्षित, …
Read More »महास्वच्छता अभियानाला खारघरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल: प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त महास्वच्छता अभियानाचे आयोजन पनवेल महापलिका क्षेत्रामध्ये करण्यात आल आहे. त्याअंतर्गत अभियानाच्या दुसर्या दिवशी खारघर येथे या स्वच्छता अभियानाचे उत्सफुर्दपणे राबविण्यात आले. याचा शुभारंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आल. या वेळी उपस्थित मान्यरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसाच्या …
Read More »काँग्रेस आणि शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश
उरण : प्रतिनिधी गोवठणे, आवरे आणि सुरुंगपाडा गावांतील काँग्रेस आणि शेकाप कार्यकर्त्यांनी रविवारी दि. 02 भाजपत प्रवेश केला. या वेळी जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी, तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, माजी नगराध्यक्ष नितीन पाटील, भाजप उरण उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, शहराध्यक्ष कौशिक शाह, उपनगराध्यक्ष जयवीन कोळी, भाजप उरण तालुका सरचिटणीस सुनील …
Read More »रायगड किल्ल्याचे संवर्धन प्रगतिपथावर : मुख्यमंत्री
महाड : प्रतिनिधी रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ले रायगडावर संवर्धन आणि परिसर विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या कामाबाबत समाधान व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे संवर्धन म्हणजे एक महायज्ञच असल्याचे फडणवीस यांनी सांगून किल्ल्याचे संवर्धनाचे काम समाधानकारक असल्याचे देखील सांगितले. छत्रपती …
Read More »ऋषितुल्य व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
पनवेल : प्रतिनिधी निस्वार्थीपणे समाजाची सेवा करणारे तसेच कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कतिक, राजकीय क्षेत्रात आदर्श असणारे व आपल्या कार्याने सर्व समाजाला प्रेरणा देणारे बहुजनांचे दाते, गरिबांचे कैवारी आणि सकलजनांचा आधार व ऋषितुल्य व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त रविवार, 02 जून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, तसेच हजारो …
Read More »मतमोजणी केंद्रात अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी जयंत पाटलांसह चार आमदारांवर गुन्हा
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना मातमोजणी केंद्रात बेकायदेशीरपणे घुसल्याप्रकारणी रायगड जिल्ह्यातील चार आमदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 मे रोजी अलिबाग तालुक्यातील नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू होती. ही मतमोजणी पूर्ण झालेली नसताना शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील, …
Read More »मोदीजी, अख्खा देश तुमच्यासोबत : सचिन तेंडुलकर
मुंबई ः प्रतिनिधी भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मेपासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना 5 जूनला होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटरसिकांसोबतच संपूर्ण जगाचे लक्ष विश्वचषक स्पर्धेकडे आहे, पण याच दरम्यान भारताने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सरकारला निवडून दिले. सात …
Read More »काँग्रेसला 17 राज्यांत फक्त भोपळाच
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 350 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) फक्त 86, तर अन्य पक्षांना 106 जागा मिळाल्या आहेत. सलग दुसर्या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने 44 जागा जिंकल्या होत्या. यंदा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper