Breaking News

Ramprahar Reporters

रायगडात खासदार सुनील तटकरे विजयी; अनंत गीतेंचा पराभव

अलिबाग : प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आपला रायगडचा गड राखला आहे. लोकसभा निवडणुकीत तटकरे यांनी विजय मिळवला. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा 82 हजार 784 मतांनी पराभव केला. तटकरे यांना पाच लाख आठ हजार 352, तर गीते यांना चार …

Read More »

मावळमधून खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयाची हॅट्ट्रिक; संजोग वाघेरेंवर मात

पुणे : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार तथा शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार व उद्धव ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे-पाटील यांचा सुमारे 96 हजार 615 मतांनी पराभव केला. खासदार श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांच्यात सरळ लढत झाली होती. …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस समाजाचा वाढदिवस -पद्मश्री मधु मंगेश कर्णिक

केशवसुत स्मारकाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून 10 लाखांची मदत पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे राजकारणापेक्षा समाज आणि जनतेसाठी केलेले सामाजिक कार्य मोठे आहे. समाजाचे ऋण, सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्यामुळे त्यांच्या वाढदिवसाला विशेष महत्त्व आहे. त्यांचा वाढदिवस हा समाजाचा वाढदिवस आहे, असे गौरवोद्गार कोकण मराठी साहित्य परिषदेचे …

Read More »

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो साऊंड सिस्टीमपासून सुपर साऊंड सिस्टीमपर्यंत, चित्रपटाच्या रिळापासून डिजिटलपर्यंत… असा भरपूर नि भारी प्रवास करताना त्यात एक गोष्ट कायम राहिली, ती म्हणजे प्रेम. त्याला तुम्ही प्रेम म्हणा, प्यार म्हणा, मोहब्बत म्हणा, इश्क म्हणा, लव्ह म्हणा काहीही …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचे सुरक्षारक्षकांकडून आभार

पनवेल : रामप्रहर वृत्त स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथील सुरक्षारक्षकांनी आमदार प्रशांत ठाकूर व जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांचे आभार मानले आहेत. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कळंबोली येथे रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक गेल्या सात वर्षांपासून कार्यरत आहेत. या आस्थापनेने खासगीकरणाच्या नावाखाली 2 मे …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरु नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेजने आपल्या निकालाची …

Read More »

‘शराबी’ 40 वर्ष; अमिताभचा वन मॅन शो

मुछे हो तो नत्थूलाल जैसी हो वरना नहीं हो, कलाकार सिर्फ तारीफ का भूखा होता है, पैसे का नहीं, मै एक कलाकार हूं, मक्कार नही, हमारी जिंदगी का तंबू तीन बम्बुओं पर खडा हुआ है, शायरी शबाब और आप, तोहफा देने वाली की नियत देखी जाती है, तोहफे की किमत …

Read More »

वाढदिवसानिमित्त माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

पनवेल : रामप्रहर वृत्त हसतमुख स्वभाव, सर्वांना बरोबर घेऊन काम करणारे व्यक्तीमत्त्व, राजकारणापेक्षा समाजसेवेला महत्त्व देणारे, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदी क्षेत्रात कार्यरत राहून समाजात नावलौकिक प्राप्त करणारे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचे शनिवारी (दि. 18) वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते हितचिंतकांनी अभीष्टचिंतन केले. माजी …

Read More »

देशाला महासत्ता बनवण्यासाठी मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करा -खासदार श्रीरंग बारणे

कळंबोली : रामप्रहर वृत्त देशातील सर्व तरुणांना रोजगार आणि प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले पाहिजे याची पूर्ण जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे. सर्वसामान्य नागरिकांसह महिलांना सन्मान देण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले आहे. त्यामुळे आपल्या देशाला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी आणि जागतिक पातळीवर महासत्ता बनवण्यासाठी मोदीजींना पुन्हा पंतप्रधान, तर मावळ लोकसभा मतदारसंघातून …

Read More »

कर्मवीर अण्णांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

सातारा : रामप्रहर वृत्त आशिया खंडातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील अर्थात कर्मवीर अण्णा यांच्या 65व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस गुरुवारी (दि.9) विनम्र अभिवादन करण्यात आले. सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. या …

Read More »