Breaking News

Ramprahar Reporters

‘मनोरंजन’@50; विदेशी थीम तिकडेच बरी…

पिक्चरच्या नावात मनोरंजन असले म्हणून ते पडद्यावर असेलच, दिसेलच असे नाही. बरं, ते दिसले तरी त्या पिक्चरची थीम विदेशी असेल, आपल्याकडच्या पारंपरिक मनोरंजन चित्रपटाच्या हुकमी पब्लिकला रूचणारी नसेल तर? आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला कदाचित आश्चर्य वाटेल, एकेकाळी विदेशी चित्रपट आपला नाही असं मनोमन मानतच आपल्या मराठी व हिंदी चित्रपटावर …

Read More »

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेसच्या पुढाकाराने स्थापन झालेली इंडिया आघाडी यांच्यात असला तरी खरी लढत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध सर्व विरोधक अशीच आहे. चारशे पार बहुमतासह पंतप्रधानपदाची हॅट्ट्रिक साधण्याचा निर्धार मोदी व भाजपने केला आहे, तर दुसरीकडे …

Read More »

‘चोर मचाये शोर’ @50

गरीब नायक विजय (शशी कपूर) आणि श्रीमंत नायिका रेखा (मुमताज) यांच्या निस्सीम प्रेमाला प्रेयसीच्या खडूस पित्याचा तीव्र विरोध. (शशी कपूरच काय कोणताही कपूर गरीब वाटू शकेल काय? कपूर म्हणजे श्रीमंत खानदान हे घट्ट समीकरण. शशी कपूर तर ऐतबाज) अशा परिस्थितीत नायिकेच्या पित्याला डिवचण्यासाठी नायक व नायिकेचे मित्र मैत्रिणी नाचतात गातात …

Read More »

पनवेल परिसरातील पाणीप्रश्नी भाजप शिष्टमंडळाची एमजेपीच्या अभियंत्यांसोबत चर्चा

लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी व परिसरातील पाण्याच्या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी)चे कार्यकारी अभियंता के.बी.पाटील यांनी महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिले आहे. पनवेल परिसरातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत …

Read More »

तुपगावच्या कार्यकर्त्यांचा भाजपत जाहीर प्रवेश

आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत मोहोपाडा : प्रतिनिधी उरणचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वाखाली तुपगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अमिन भालदार, विजय शिंदे, प्रदीप सूर्यवंशी यांनी गुरुवारी (दि.21) पनवेल येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी उत्तर रायगड उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, खालापूर तालुकाध्यक्ष …

Read More »

पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची बदली

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची बदली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकार्‍यांना पदमुक्त करण्याच्या सूचना केल्यानंतर ही बदली करण्यात आली आहे. आयुक्त देशमुख यांच्यासह महापालिकेच्या आरोग्य विभागात उपायुक्त असलेले सचिन पवार आणि मालमत्ता कर विभागातील गणेश शेट्टे यांच्याही बदल्या करण्यात आल्या …

Read More »

सीकेटी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करून सक्षम बनविले-लोकनेते रामशेठ ठाकूर

माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्त सीकेटी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक व इतर अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करून एक सक्षम व्यक्तिमत्व बनविले, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) …

Read More »

पंतप्रधान मोदींना साथ देऊन भारताला महासत्ता बनवूया -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त विकासाचे पर्व पुढे कायम ठेवण्यासाठी येत्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना साथ देऊन भारताला महासत्ता बनवूया, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. दक्षिण कन्नड लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार कॅप्टन ब्रिजेश चौटा लोकसभा प्रवास दौर्‍यानिमित्त महाराष्ट्र दौर्‍यावर आले आहेत. या दौर्‍याअंतर्गत त्यांनी पनवेलमध्ये रविवारी (दि. 17) सभा …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने पळस्पे ग्रामपंचायतीसाठी घंटागाडी उपलब्ध

भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने पळस्पे ग्रामपंचायतीसाठी घंटागाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या घंटागाडीचे लोकार्पण भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते आणि आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.16) झाले. या वेळी …

Read More »

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या शिक्षक, विद्यार्थ्यांची सीकेटी कॉलेजला भेट

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे अग्रगण्य महाविद्यालय म्हणून ओळख असणारे सोलापूर विद्यापीठातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागामधील शिक्षक व विद्यार्थ्यांनी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजला (स्वायत्त) 15 मार्च व 16 मार्च …

Read More »