Breaking News

Ramprahar Reporters

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही पनवेल : प्रतिनिधी येथे साकारत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल. त्यामुळे तुमच्या मनातील असलेल्या शंका काढून टाका. आमच्या या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील आमदारांचे काम चांगले आहे. जनता त्यांच्या सोबत आहे. मला विश्वास वाटतो पुन्हा एकदा महायुतीचे सरकार …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचा कळंबोली, रोडपालीत प्रचार

कळंबोली : रामप्रहर वृत्त महायुतीच्या कार्यकर्त्यांची साथ आणि मतदारांचा विजयाचा आशीर्वाद आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रचारादरम्यान सर्वच ठिकाणी मिळत आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून कार्यकर्तेदेखील जोमाने पनवेल मतदारसंघातील मतदार्रांपर्यत पोहचून जोरदार प्रचार करत आहे. या अंतर्गत गुरुवारी (दि. 14) कळंबोली आणि रोडपालीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …

Read More »

पनवेल कोळीवाड्यातील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन पनवेल कोळीवाड्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 15) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते स्वागत करून त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. या प्रवेशामुळे शेकापला शहरात आणखी एक झटका बसला …

Read More »

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आणि खान्देश सामाजिक विकास संस्थेचा आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा तसेच खान्देश सामाजिक विकास संस्थेने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. खान्देश सामाजिक विकास संस्थेने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे, तर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने आमदार प्रशांत ठाकूर …

Read More »

रायगड विकासाची गाथा लिहिणार -पंतप्रधान नरेंद्र मोदी

खारघरमध्ये महायुतीची भव्य सभा पनवेल : रामप्रहर वृत्त विमानतळ, अटल सेतू, सेमी कंडक्टर, डेटा व एआय केंद्र अशा विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने रायगड जिल्हा विकासाची गाथा लिहिणार आहे आणि पनवेलसह रायगड भविष्यातील विकासाचे केंद्र बनणार आहे. त्यामुळे या ठिकाणी लाखोंच्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार आहेत, असे आश्वासक प्रतिपादन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान …

Read More »

‘तुमच्या अपेक्षेप्रमाणे विकासासाठी महायुतीला ताकद द्या’

आमदार प्रशांत ठाकूर यांचे कळंबोलीत आवाहन कळंबोली : रामप्रहर वृत्त पनवेल परिसराचा आणखी विकास, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आशा पूर्ण करण्यासाठी आणि लाडक्या बहिणींना ताकद देण्यासाठी राज्यात पुन्हा महायुतीचे सरकारच सत्तेत यायला पाहिजे. त्यामुळे पनवेलकरांच्या अपेक्षाप्रमाणे विकास करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची ताकद आणि तुमचे पाठबळ मला आणि पर्यायाने महायुतीला द्या, असे आवाहन …

Read More »

शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल

अलिबाग शासकीय कार्यालयात जाऊन प्रचार अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग-मुरूड विधानसभा मतदरसंघाच्या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागात जाऊन प्रचार केला. त्यामुळे त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. चित्रलेखा पाटील या मंगळवारी (दि.12) दुपारी 2 वा. च्या सुमारास रायगड जिल्हाधिकारी …

Read More »

विविध समाजबांधवांचा आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त सामाजिक बांधिलकीची अतूट नाळ जुळलेले महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना विविध संघटना, संस्थांचा वाढते समर्थन मिळत आहे. यामध्ये आता बृहन महाराष्ट्र तेली समाजा व सर्व बंजारा समाजानेही आपला पाठिंबा लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन जाहीर केला. या संदर्भातील पाठिंबा …

Read More »

राज्यात महायुतीचे गतिमान सरकार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पेण : प्रतिनिधी आपली जी महायुती आहे ती गती आणि प्रगती आहे; तर महाविकास आघाडी म्हणजे स्थगिती आहे, अशा शब्दांत महायुती आणि महाविकास आघाडीमधील फरक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 12) पेण येथे स्पष्ट केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध लोकोपयोगी योजना राबवून राज्यात महायुतीचे सरकार गतिमान पद्धतीने …

Read More »

महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुरुवारी खारघरमध्ये भव्य सभा

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड, ठाणे शहर, नवी मुंबईतील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि. 14) दुपारी 3 वाजता खारघर येथे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सेक्टर 29मधील सेंट्रल पार्कजवळील मैदानात ही सभा होणार आहे. या सभेसाठी 50 हजार मतदार उपस्थित राहण्याची शक्यता …

Read More »