Breaking News

Ramprahar Reporters

महत्त्वाकांक्षा समोर ठेवून अभ्यास करा -‘रयत’चे चेअरमन चंद्रकांत दळवी

सीकेटी महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयात (स्वायत्त) प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष पदवी व पदव्युत्तर वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संस्थेचे स्फुर्तिस्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून …

Read More »

मोहोपाड्यात रविवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संवाद मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उरण विधानसभेच्या वतीने रविवारी (दि. 14) सकाळी 10.30 वाजता मोहोपाडा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मोहोपाडा एचओसी कॉलनीमधील साईबाबा मंदिरात होणार्‍या या मेळाव्याला राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष …

Read More »

अर्थसंकल्प अनुदानाच्या मागणीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची विधिमंडळात चर्चा आणि मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्याच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, घनकचरा, सांडपाणी आणि उपाययोजना, उपजिल्हा रुग्णालय तसेच शाळांच्या हस्तांतरणाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प अनुदानाच्या मागणीवर चर्चा आणि त्या अनुषंगाने मागणी केली. सभागृहात बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, पनवेल महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे आणि या महापालिकेच्या अवतीभोवती …

Read More »

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विकण्यासाठी लागणार्‍या ना-हरकत प्रमाणपत्राबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांचा तारांकित प्रश्न

मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विकण्यासाठी लागणार्‍या ना-हरकत प्रमाणपत्राबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नावर शासनाचे लक्ष केंद्रित केले. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या (एसआरए) इमारतींमधील घर विकायचे असल्यास एसआरएचे ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) बंधनकारक असल्याचे आदेश महसूल विभागाने काढल्याचे एप्रिल …

Read More »

बारापाडा मंदिराच्या कामासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून देणगी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील बारापाडा गावात असलेल्या भवानी माता मंदिराच्या उर्वरित कामासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अडीच लाख रुपयांची देणगी दिली आहे. यापूर्वी या मंदिराचे काम सुरू होतानाही त्यांनी एक लाख रुपयांची देणगी दिली होती. बारापाडा गावात भवानी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा शनिवार …

Read More »

झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प अद्यापही प्रलंबित

आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण खाजगी विकासकांच्या माध्यमातून पुनर्विकास प्रकल्प राबवत असून अनेक प्रकल्प अद्यापही प्रलंबित असल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. झोपडपट्टीवासीयांना पक्के घर मिळावे म्हणून मुंबईत …

Read More »

बावर्ची @ 52; निखळ मनोरंजनाची टेस्ट आजही कायम

दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जींचा चित्रपट म्हणजे, स्वच्छ, निखळ, कौटुंबिक मनोरंजनाची हमी. (एखादा बुढ्ढा मिल गया रहस्यरंजक तसाच एखादा संगीतमय आलाप फसलेला. चालायचंच. काही गोष्टी इकडेतिकडे होणारच.) असाच त्यांचा मस्त जमलेला मनोरंजक चित्रपट बावर्ची. मुंबईत रिलीज 7 जुलै 1972. बघा ना, तब्बल बावन्न वर्ष होऊनदेखील तो आपल्या डोळ्यासमोर आहे. पुन्हा पुन्हा एन्जॉय …

Read More »

भाजप नेते राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून जनता विद्यालयास पाच लाखांची मदत पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांचा सुवर्ण महोत्सवी (50वा) वाढदिवस अजिवली येथील जनता विद्यालयात विद्यार्थी सत्कार, वह्या वाटपासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शनिवारी (दि. 6) साजरा करण्यात आला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य परिषदेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या  कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. याबद्दल संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यालयाच्या 10 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. यामध्ये इयत्ता …

Read More »

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना संदर्भातील प्रश्न, पायाभूत सुविधा योग्य नियोजन या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळात अर्थसंकल्पातील नगर विकास विभागाच्या मागणी अनुषंगाने आपल्या मागण्या शासनाकडे मांडल्या. या वेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री महोदयांनी याकडे विशेषत्वाने …

Read More »