Breaking News

Ramprahar Reporters

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत आता बाद फेरीचा थरार

मुंबई : प्रतिनिधी विजय क्लब, उजाला क्रीडा मंडळ, अमर क्रीडा मंडळ, शिवशंकर मंडळ, गुड मॉर्निंग स्पोर्ट्स, ओम् कबड्डी, जय भारत मंडळ, अमरहिंद मंडळ, अंकुर स्पोर्ट्स, मावळी मंडळ, सत्यम सेवा मंडळ, छत्रपती शिवाजी मंडळ, स्वस्तिक मंडळ आणि गोलफादेवी मंडळ यांनी बंड्या मारुती मंडळाने आयोजित केलेल्या स्थानिक पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची बाद …

Read More »

गब्बर इज बॅक!

कोलकाता : वृत्तसंस्था आयपीएलमध्ये शुक्रवारी (दि. 12) दिल्लीने कोलकातावर सात गडी राखून मोठा विजय मिळवला. सलामीवीर शिखर धवनच्या नाबाद 97 धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने 179 धावांचे आव्हान 7 चेंडू राखून पूर्ण केले. कोलकाताने प्रथम फलंदाजी करीत 20 षटकात 7 बाद 178 धावा केल्या होत्या, मात्र त्यांच्या गोलंदाजांना या धावसंख्येचा बचाव …

Read More »

पोलादपूरमध्ये तीन लाखांची रोकड जप्त

पोलादपूर : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील आचारसंहिता स्थिर सर्व्हेक्षण पथकाच्या टीमला पोलादपूर येथे एका वाहनात तीन लाखांची रोख रक्कम आढळून आली. ही रक्कम जप्त करण्यात आली असून, ती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आली आहे. पुढील कार्यवाही होण्यापूर्वी या रकमेच्या वैधतेची खातरजमा …

Read More »

बारणेंच्या विजयासाठी जगताप सरसावले

पिंपरी : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य देण्यासाठी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप सरसावले आहेत. बूथस्तरावर काम करून प्रत्येक प्रभागातून महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य मिळाले पाहिजे. त्यादृष्टीने कामाला लागा. पदयात्रा काढा, कोपरा सभा, …

Read More »

शेकापला पश्चातापाची वेळ येेईल

आ. नीलम गोर्‍हे यांचा सूचक इशारा पाली : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सिंचन घोटाळे, धान्य घोटाळ्यातून जनतेची विश्वासार्हता पूर्णपणे गमावली आहे, अशी टीका शिवसेना नेत्या आमदार नीलम गोर्‍हे यांनी केली. राष्ट्रवादीला साथ देणार्‍या शेतकरी कामगार पक्षाला भविष्यात पश्चातापाची वेळ येईल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. त्या पाली येथील महायुतीच्या प्रचार …

Read More »

पंतप्रधान मोदींना रशियाचा पुरस्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था संयुक्त अरब अमिरात (यूएई)पाठोपाठ रशियानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला आहे. भारत आणि रशियातील धोरणात्मक भागीदारी वाढवण्यात पंतप्रधान मोदींनी मोठी कामगिरी बजावल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे रशियाच्या दूतावासाकडून सांगण्यात आले. रशियाने पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द …

Read More »

शरद पवारांचा राष्ट्रवाद गेला कुठे? : नरेंद्र मोदी

अहमदनगर : प्रतिनिधी काँग्रेसने फुटिरतावाद्यांशी हातमिळवणी केली आहे. वर्षानुवर्षे काँग्रेसने हेच काम केले असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा नाही, मात्र शरदरावांना काय झाले आहे, त्यांचा राष्ट्रवाद गेला कुठे? केवळ जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठीच त्यांनी पक्षाचे नाव राष्ट्रवादी ठेवले का? अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा …

Read More »

श्रीरंग बारणेंच्या प्रचारार्थ पनवेलमध्ये भव्य रॅली

पनवेल : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना युवा नेते विश्वजीत बारणे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 11) पनवेल शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीस …

Read More »

बार्सिलोनाचा मँचेस्टर युनायटेडवर विजय

मँचेस्टर : वृत्तसंस्था लिओनेल मेसीला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नसली, तरी बार्सिलोनाने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्यात मँचेस्टर युनायटेडवर 1-0 असा विजय मिळवत उपांत्य फेरीसाठी आपली दावेदारी मजबूत केली आहे. ल्युक शॉ याच्या स्वयंगोलमुळे 12व्या मिनिटाला बार्सिलोनाने खाते खोलले. त्यानंतर बार्सिलोनाने गोल करण्याच्या अनेक संधी …

Read More »

भारतीय महिलांचा मालिका विजय

क्वाललांपूर : वृत्तसंस्था मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने यजमान मलेशियाचा 1-0 असा पराभव करीत पाच सामन्यांची मालिका 4-0 अशी जिंकली. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारताला तिसर्‍या सामन्यात बरोबरी मान्य करावी लागली. यानंतर चौथा सामना जिंकून विजयी आघाडी घेतल्यानंतर भारतीय महिलांनी अखेरच्या सामन्यातही बाजी मारून मालिका विजयावर शिक्का …

Read More »