पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी 4 वाजता कर्जत किरवली येथील शेळके मंगल सभागृहात कर्जत विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, …
Read More »महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या समर्थनासाठी कळंबोलीत बीडवासीयांचा मेळावा
खासदार प्रीतम मुंडे, आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती कळंबोली : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील पनवेल परिसरात बीडमधील नागरिक वास्तव्यास आहेत. या अनुषंगाने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप मित्रपक्ष महायुतीच्या बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडे यांच्या समर्थनासाठी मंगळवारी (दि.30) कळंबोली येथे बीडवासीयांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. …
Read More »शेकापला उतरती कळा -खासदार सुनील तटकरे
अलिबाग : प्रतिनिधी आमदार जयंत पाटील यांनी शेकापची धुरा संभाळल्यापासून या पक्षाला उतरती कळा लागली. आता तर लोकसभा निवडणुकीत शेकापचा उमेदवार दिसणे बंद झाले आहे. शेकापचे दुकान बंद होत आले असून अर्ध शटर खाली आले आहे. 7 मेनंतर उरलेले शटर खाली करून त्याला कुलूप लावायची वेळ येईल, अशी टीका राष्ट्रवादी …
Read More »सरफरोश @ २५; मैं अपने मुल्क को अपना घर समजता हू..
नव्वदीच्या दशकात शेजारी राष्ट्रांतून काही गझल गायक भारतात आपल्या गझल गायकीच्या कार्यक्रमासाठी / मैफिलीसाठी येत आणि मुंबई, दिल्ली, जयपूर, हैदराबाद इत्यादी अनेक शहरांत त्यांचे कार्यक्रम होत. नवश्रीमंत व उच्चभ्रू वर्ग त्यांचा मोठाच श्रोता. त्यांच्या गझल गायकीने अनेक संगीत शौकीन मंत्रमुग्ध होत. गुलफाम हसन (नसिरुद्दीन शहा) देखील असाच गझल गायक पाकिस्तानातून …
Read More »खासदार श्रीरंग बारणे यांचा उरणमध्ये झंझावाती प्रचार दौरा
आमदार महेश बालदी यांची उपस्थिती उरण : वार्ताहर मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू आहे. या अंतर्गत शनिवारी (दि. 27) उरण भेट दौरा आणि बाईक रॅलीचे आयोजन उरण मतदारसंघात करण्यात आले होते. त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. या रॅलीत महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे व …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काम करण्याची संधी मला द्यावी -खासदार श्रीरंग बारणे
पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या दहा वर्षांपासून मी या मतदारसंघात काम केले आहे. त्यामुळे आपले मत वाया न जाऊ देता लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काम करण्याची संधी मला पुन्हा एकदा द्यावी, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी (दि.25) पनवेल कोळीवाड्यात आयोजित …
Read More »महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरेंचा विजय निश्चित -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पेण : प्रतिनिधी पेणमधील बाळगंगा धरण योग्य प्रकारे करून या भागाच्या पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम येत्या काळात होणार आहे. येथे आमदार रविशेठ पाटील व माजी आमदार धैर्यशिल पाटील यांची फेविकॉलसारखी मजबूत जोडी जमली आहे. यामुळे महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांचा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन …
Read More »महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शनिवारी करंजाडेमध्ये सभा
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप व मित्रपक्ष महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि. 27) सायंकाळी 6.30 वाजता करंजाडे सेक्टर 4मधील टाटा पॉवरजवळील मैदानावर भव्य प्रचार सभा होणार आहे. या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र …
Read More »‘सीकेटी’च्या आदित्य कुलकर्णीचे जेईई परीक्षेत सुयश
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त जेईई परीक्षेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालय बारावी विज्ञान 1मध्ये शिकत असलेला आदित्य आनंद कुलकर्णी हा 97.72 पर्सेंटाइल मिळवून यशस्वी झाला व अॅडव्हान्स परिक्षेकरिता पात्र ठरला आहे. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन, …
Read More »नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीलाच मतदान करा -खासदार श्रीरंग बारणे
आपटा सरपंच, सदस्यांसह शेकाप, ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश रसायनी : रामप्रहर वृत्त गरीब, कष्टकरी, आदिवासी लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीलाच मतदान करा, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. ते जाहीर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper