Breaking News

Pravin Gaikar

विक्रांत पाटील यांच्या हस्ते एलिगंट टच सलूनचे उद्घाटन

पनवेल : वार्ताहर – नवीन पनवेल येथील एलिगंट टच या सलूनचे उद्घाटन भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हा नवीन व्यावसायिक उपक्रम नईम चिकटे यांचा असून त्यांना या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. ग्राहकांना चांगली सेवा दिल्याने नईम चिकटे …

Read More »

ट्रेकर्सना दाखवला पोलिसांनी मार्ग

पनवेल : वार्ताहर – पनवेल जवळील पेबगड येथे ट्रेकींगसाठी गेलेले तीन जण जंगलामध्ये रस्ता चुकले होते. या संदर्भात त्यांनी पनवेल तालुका पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर तत्काळ पोलिसांचे पथकाने जंगल पिंजून काढून चुकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढले. या वेळी त्या तिघांनी सुटकेचा निःश्वास सोडून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते. नेरे चौकी …

Read More »

वाशीत सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित

नवी मुंबई : बातमीदार – वाशी सेक्टर सेक्टर 3, 4, 6, 7 व 8 मध्ये महत्त्वाच्या मार्गांवर नऊ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. भाजप स्थानिक माजी नगरसेविका विद्या गायकवाड व माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांच्या माध्यमातून हे कॅमेरे लावण्यात आले. त्यामुळे वाशीसारखा नवी मुंबईतील महत्वाचा भाग सुरक्षित झाला आहे. माजी नगरसेविका …

Read More »

पनवेल परिसरात कोरोनामुळे ऑक्सिमीटरच्या मागणीत वाढ

थर्मल गनचीही होतेय खरेदी कळंबोली : रामप्रहर वृत्त – पनवेल परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. कोरोनाबाधितांची संख्या 15 हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. वाढत्या रुग्णांमुळे पनवेलकरांचा स्वत:ची काळजी घेण्यासाठी विविध घरगुती उपाय करीत आहेत. त्याचबरोबर औषध विक्रेत्यांकडून ऑक्सिमीटर, थर्मल गन घेण्याकडे कल वाढला आहे, तर सॅनिटायझरची मागणी मात्र …

Read More »

ऑनलाइन सोहळ्यात शेतकर्यांचा सहभाग

कर्जत : प्रतिनिधी – येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातर्फे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट), ग्रामपातळीवर ग्राम कृषी विकास समिती स्थापना व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांच्या ऑनलाइन उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वदप येथील प्रगतशील शेतकरी कैलास दळवी यांच्या शेतावर आयोजित कार्यक्रमास कर्जत व …

Read More »

कोरोनाला रोखण्यासाठी सिद्धेश्वर ग्रामपंचायत सज्ज

ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणीवर भर पाली ः प्रतिनिधी – सुधागड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावताना दिसत आहे. येथील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तालुका तसेच ग्रामपंचायात स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अनुषंगाने सिद्धेश्वर (बुद्रुक) ग्रामपंचायतीतर्फे युद्धपातळीवर ग्रामस्थांची ऑक्सिजन पातळी, ह्रदयाचे ठोके व तापमानाचे मोजमाप तपासणी सुरू आहे. सरपंच उमेश …

Read More »

लोभेवाडीत भरतेय आदिवासी विद्यार्थ्यांची शाळा

कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यातील अर्ध्या भागात आदिवासी लोकांची वस्ती असून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांकडे मोबाइलची सुविधा नाही. त्यामुळे त्यांची शाळा ऑनलाइन चालविली जात असली तरी त्या शाळेत विद्यार्थी हजर राहू शकत नाहीत. दरम्यान, आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांची ही गैरसोय लक्षात घेऊन शिक्षक असलेले तरुण मोतीराम पादिर हे आपल्या लोभेवाडी येथील …

Read More »

पेणमधील पत्रकारांची अँटिजेन टेस्ट

पेण ः प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले, तसेच राज्यातील अनेक पत्रकारांनाही आपला प्राण गमवावा लागला. त्यामुळे पत्रकारांच्या मागणीनुसार प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी पेणच्या पत्रकारांची अँटिजेन टेस्ट करण्याची सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिली होती. त्यानुसार पेणमधील 25 ते 30 पत्रकारांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. …

Read More »

दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा

शोकसभेत पत्रकारांची मागणी कर्जत ः बातमीदार – माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार असलेल्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी रविवारी (दि. 13) कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी पोलिसांना निवेदन दिले. कर्जत येथे झालेल्या शोकसभेत कर्जतमधील पत्रकारांकडून दिवंगत संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना जिल्ह्यातील सर्व राजकीय …

Read More »

इंडेक्सपेक्षा चांगल्या कंपन्यांकडे लक्ष देण्याची वेळ

नजीकच्या भविष्यात शेअरबाजार वर जाईल की खाली येईल, हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे चांगले शेअर घेवून शांत बसणे, हेच गुंतवणूकदारांच्या हिताचे आहे. अशा गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओत असाव्यात, अशा आणखी पाच चांगल्या कंपन्या… सध्या शेअरबाजाराबद्दल दोन प्रकारची मतं समोर येताना दिसत आहेत. प्रामुख्यानं म्हणजे शेअरमार्केट पुन्हा एकदा कोसळेल अथवा एकदा खाली …

Read More »