Breaking News

Pravin Gaikar

पनवेल तालुक्यात 180 नवे कोरोनाग्रस्त

चार जणांचा मृत्यू; 191 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 1) कोरोनाचे 180 नवीन रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 191 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका दिवसभरात 143 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 143 रुग्ण …

Read More »

भारतीय जनता युवा मोर्चाने आजीबाईंना मिळवून दिला आसरा

खारघर : रामप्रहर वृत्त – पोटच्या पोराने दीड महिन्यांपासून रस्त्यावर टाकून दिलेल्या एका आजीला भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकार्‍यांनी आसरा मिळवून दिला आहे. तसेच तिला तिच्या घरी सुखरुप पोहचविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुंब्रा-पनवेल मार्गावरील टोल नाक्यावर शोभबाई बबन चिन्हे नामक आजीबाई अत्यंत हालाखीच्या स्थितीत राहत असलेल्या भाजप युवा मोर्चाचे खारघर …

Read More »

आगरदांडा जेटीवर मच्छीमार करणार आंदोलन

मुरुड : प्रतिनिधी – 1 ऑगस्ट रोजी मासेमारी करण्यास शासनाने परवानगी दिल्याने मुरुडच्या मच्छिमाराने आपल्या बोटी आगरदांडा जेटीला लावल्या तत्काळ मेरीटाईम बोर्डाच्या अधिकार्‍यांनी त्यांना बोटी लावण्यास मनाई केली. शासनाचे आदेश घेऊन या मग जेटी वापरा असे सांगितल्याने मच्छिमार संतप्त झाले. जेटीवर एकत्र येऊन 4 आगोस्टला मंगळवारी याच जेटीवर हजारो मच्छिमार …

Read More »

भाजपतर्फे नवी मुंबईत एल्गार आंदोलन

नवी मुंबई : बातमीदार – गाईच्या दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्यावे तसेच दूध भुकटीला 50 रुपये प्रति किलो अनुदान द्यावे. यासाठी भाजपातर्फे नवी मुंबईत दुधाच्या गाड्या अडवून जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. भाजपाने मविआविरोधात 1 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार नवी मुंबईत …

Read More »

दीर्घकालीन की ट्रेडिंग; कोणता मार्ग योग्य ?

शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक करावी की ट्रेडिंग करून नफा कमवावा? किती परतावा मिळण्याची आशा ठेवावी? या प्रश्नांची प्रत्येकाची उत्तरे वेगळी काआहेतआणिती शोधण्यासाठी आपल्याला नेमके काय करायला हवे? मागील लेखात आपण शेअरबाजारात एंट्री करण्याचे विविध पर्याय पहिले होते, आज आपण थेट शेअर्स खरेदी-विक्री करण्याचे कांही प्रकार पाहू. शेअरबाजारातील गुंतवणूक म्हणजे दीर्घकाळची …

Read More »

तंत्रज्ञान – संपत्तीच्या केंद्रीकरणाचा ‘मेगा हायवे’!

जग संघटीत होते आहे, याचा अर्थ व्यापारउद्योगही संघटीत होत आहेत. त्याला गती देण्याचे काम तंत्रज्ञान करते आहे. जगभर होत असलेले संपत्तीचे केंद्रीकरण हा त्याचा अपरिहार्य भाग आहे. गेल्या चार वर्षांत ते इतके वेगवान आणि सर्वव्यापी झाले आहे की त्याला आपण नाकारू शकत नाही आणि मनापासून स्वीकारूही शकत नाही. अशा या …

Read More »

प्रधानमंत्री पीक विमा योजना मोबाइल व्हॅनचा शुभारंभ

अलिबाग : प्रतिनिधी – प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत रायगड जिल्ह्यात गावोगावी शेतकर्‍यांना पीक विमा माहिती देण्यासाठी मोबाइल व्हॅन फिरणार आहे. त्याचा शुभारंभ भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आला. भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड महेश मोहिते आणि अलिबाग ओबीसी सेल अध्यक्ष अशोक वारगे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. भाजप अलिबाग शहर चिटणीस …

Read More »

पोलादपूर तालुक्यात दोन कोरोना रुग्णांची भर

पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना महाड व माणगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर त्यापैकी चार रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले, तर शुक्रवारी (दि. 31) पोलादपूरच्या ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या आठवड्यामध्ये पोलादपूर तालुक्यातील चरई येथील एक गंगाराम जंगम हा हायपर डायबेटीस आजार …

Read More »

रिलायन्स कंपनीत कामगारांवर अन्याय

लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचा आरोप व निषेध नागोठणे : प्रतिनिधी – येथील रिलायन्स कंपनीने कोरोनाच्या महामारीचा गैरफायदा घेऊन कंत्राटी आणि कायम कामगारांवर अन्याय सुरू केलेला आहे तसेच कंत्राटी कामगारांतील कोरोना रुग्णांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या देखभालीसंदर्भात हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप लोकशासन आंदोलन संघर्ष समितीने केला आहे. या संदर्भात दाद मागण्यासाठी समितीतर्फे …

Read More »

सीकेटी इंग्रजी माध्यमाचे नेत्रदीपक यश

पनवेल : रामप्रहर वृत्त – शंभर टक्के  निकालाची परंपरा कायम राखत सीकेटी (चांगू काना ठाकूर) इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी एसएससी बोर्ड दहावीच्या निकालात आपला भरीव ठसा उमटवला आहे. ईशा तारेकर या विद्यार्थिनीने 97 टक्के मिळवत उज्ज्वल यश संपादन केले आहे. सिध्दी सुभाष म्हस्कर, स्नेहल किरण बोरसे, ऋतुजा राजेंद्र पवार या तीन …

Read More »