पी. पी. खारपाटील कन्स्ट्रक्शन अॅन्ड कंपनीकडून माहिती आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांतून केला होता निधी मंजूर चिरनेर : रामप्रहर वृत्त – दरवर्षी चिरनेर गावाच्या पुरपरस्थितीला कारणीभूत ठरणार्या उरण तालुक्यातील चिरनेर गावातील महत्वपुर्ण असलेल्या मध्यवर्ती नाल्याचे रूंदीकरण, खोलीकरण आणि बांधबंदिस्तीच्या दोन्ही बाजूंच्या संरक्षण भिंती उभारण्याचे काम पाच ते सहा दिवसांत पुर्णत्वास …
Read More »कोरोनावर मात केलेल्या परिचारिकेचे स्वागत
पोलादपूर : प्रतिनिधी – महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये कोविड 19 पॉझिटिव्ह झालेली परिचारिका तब्बल 14 दिवसांच्या उपचारानंतर पुर्णपणे बरी होऊन कोविड सेंटरबाहेर येताना तिचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले. या वेळी सहकारी परिचारिका महाड येथील कोविड सेंटरला व्हेंटीलेटर सुविधा देण्यात आल्याने महाड येथून या परिचारिकेला अन्यत्र उपचारासाठी हलवावे लागले नाही. महाड …
Read More »शेतकर्यांची पावसाळापूर्व मशागत कामांची लगबग
श्रीवर्धन ः प्रतिनिधी – येत्या 15 ते 20 दिवसांत मोसमी पावसास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे देशावर जरी कोरोना महामारीचे संकट असले तरीसुद्धा शेतकर्यांना आपली शेतीची कामे करावीच लागणार आहे. त्या अनुषंगाने शेतकर्यांनी पावसाळ्याआधी कराव्या लागणार्या शेतीच्या मशागतीच्या कामांकडे जास्त लक्ष दिल्याचे दिसून येत आहे. …
Read More »पोलिसांना आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप
कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुका मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून कोरोनावर मात करण्यासाठी 24 तास सुरक्षा देणार्या पोलीस दलासाठी आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. कर्जत आणि नेरळ पोलीस ठाण्यात जाऊन कर्जत मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप केले. आयुर्वेद व्यासपीठ आणि जनकल्याण समिती यांचा या कार्यात सहभाग होता. कर्जत …
Read More »कर्जतमध्ये आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह
कर्जत ः बातमीदार – कर्जत शहरातील संजयनगर भागात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. ती व्यक्ती 21 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या व्यक्तीला घेऊन कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आली होती, तर पाच दिवसांपूर्वी माथेरानमध्ये आलेल्या एका महिलेला कोरोना झाला असून त्यांची कोरोना टेस्ट 22 मे रोजी करण्यात आली होती. …
Read More »‘वर्क फ्रॉम होम’ला नेटवर्कचा खोडा
कर्मचार्यांच्या नाकी नऊ माणगाव ः प्रतिनिधी – कोरोना महामारीच्या संकटात देशात लॉकडाऊन सुरू आहे. या काळात सर्वच कार्यालये बंद आहेत. केवळ बँका, सरकारी कार्यालये व अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. काही कंपन्या, बँकांनी आपल्या कर्मचार्यांना वर्क फ्रॉम करण्याची मुभा दिली आहे, मात्र नेटवर्कच्या समस्येमुळे वर्क फ्रॉम होम करण्यास कर्मचार्यांना अनंत अडचणींना …
Read More »संकटकाळात समन्वय अन् एकजूट हवी!
सध्या संपूर्ण जगभरात कोरोना या महाभयंकर शत्रूविरुद्ध अनोखे व ऐतिहासिक युद्ध सुरू आहे. युद्ध म्हटले की एकजुटीने आणि सर्वशक्तिनिशी लढा द्यावा लागतो. कोविड-19 हा शत्रू अदृश्य स्वरूपात आहे. शिवाय तो झपाट्याने पसरतोय, वाढतोय. त्यामुळे त्याचा मुकाबला पूर्ण क्षमतेने तसेच अचूक नियोजन व काटेकोर अंमलबजावणीद्वारे करण्याची आवश्यकता आहे. आपल्या राज्यात मात्र …
Read More »नवी मुंबईत 74 नवे कोरोनाबाधित
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत शनिवारी (दि. 23) कोरोनाचे 74 रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या एक हजार 561 झाली आहे.तर दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 51 झाली आहे. गेले दोन दिवस बरे होणार्यांच्या संख्येत वाढ झाल्याने चिंतेत असलेल्या नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. आजतागायत 9 हजार 943 …
Read More »कारागृहातून पळालेल्या दुसर्या आरोपीलाही बेड्या
अलिबाग : प्रतिनिधी – अलिबाग येथील कारागृहातून पळून गेलेल्या दुसर्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. एक आरोपी जखमी झाल्यामुळे तो ताबडतोब सापडला. दुसर्या आरोपीला शुक्रवारी (दि. 22) रात्री कोलाड येथे अटक करण्यात आली. अलिबाग कारागृहातून कैदी पळून जाण्या घटना यापुर्वीही अशा घडल्या आहेत. या घटनेमुळे तुरुंग व्यवस्थापनातील त्रुटी समोर आळ्या आहेत. …
Read More »भाजपच्या आंदोलनाला पेणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
पेण : प्रतिनिधी – कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करीत भाजपने संपूर्ण राज्यात राज्य सरकारच निषेध करीत ‘मेरा आंगण मेरा रणांगण’ हे वाक्य घेऊन आंदोलन केले. या आंदोलनात पेणमधील भाजप कार्यकर्तेही सामील होत त्यांनी सरकारच्या विरोधात निदर्शने केली. सरकारच्या विरोधात फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी भाजप आपापल्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper