Breaking News

Pravin Gaikar

नेरळच्या कोरोनाबाधित क्षेत्रात 17 मेपर्यंत सर्व व्यवहार बंद

व्यापार्‍यांना करावी लागणार प्रतीक्षा कर्जत : बातमीदार – नेरळमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या पुढील सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्याने हा रुग्ण आता होम क्वारंटाइन आहे. त्यामुळे कोरोनाबाधित क्षेत्रातील व्यवहार सुरू करावेत अशी मागणी होत आहे, मात्र नेरळमधील तो 500 मीटरचा परिसर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या अधिपत्यात असून, 17 मेपर्यंत त्या भागात …

Read More »

वाइन शॉपसमोर मद्यपींच्या रांगा

रोह्यात गर्दी हटविण्यासाठी पोलीस सरसावले रोहे : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 5) दारुची दुकाने उघडल्याने मद्य खरेदीसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळाली. रोह्यात गर्दीला शिस्त लावण्यासाठी पोलीस तसेच दारुबंदी विभागाच्या अधिकार्‍यांनी धाव घेत तळीरामांना सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यास सांगितले. मद्यपी अनेक दिवस दारुची दुकाने कधी उघडणार याची …

Read More »

…तर फुप्फुसांच्या आजारांचे व्हाल शिकार!

आयर्न शरीरातील महत्त्वपूर्ण घटकांपैकी एक आहे. शरीरात आयर्नची कमतरता असल्यास एनिमियाची समस्या उद्भवण्याचा धोका असतो. एनिमिया या आजारात व्यक्तीच्या शरीरात रक्ताच्या कमतरतेसह पेशी कमी होण्याची समस्या उद्भवते. अलिकडे करण्यात आलेल्या रिसर्चनुसार फुप्फुसांमध्ये आयर्नचं प्रमाण वाढल्यामुळे अस्थमासारखा गंभीर आजार होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला या रिसर्च बाबत सविस्तर माहिती सांगणार आहोत. आयर्नमधील …

Read More »

लॉकडाऊन शिथिलतेबाबत चित्र स्पष्ट

जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक निर्देश जारी अलिबाग : प्रतिनिधी – कोरोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथरोग अधिनियम 1897च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005च्या इतर सर्व तरतुदीनुसार लॉकडाऊन कालावधीतील मनाई आदेश 17 मेच्या रात्री 12पर्यंत लागू करण्यात आले …

Read More »

…अन्यथा मोठा धोका!

मूळ राज्यात परतण्यासाठी नावनोंदणी कुठे करायची, टप्प्याटप्प्याने कशा तर्‍हेने त्यांची प्रवासाची व्यवस्था केली जाणार आहे या सार्‍या बाबतची माहिती जितक्या लवकर आणि नि:संदिग्धपणे स्थलांतरित मजुरांपर्यंत पोहोचेल तेवढ्याच गोंधळाच्या घटना टाळता येतील. या मजुरांच्या प्रवासाच्या खर्चाचेही राजकारण केले जाते आहे. या सार्‍यातून निव्वळ संभ्रमच वाढेल व त्यातून अशिक्षित, भांबावलेल्या, गरीब जनतेकडून …

Read More »

लॉकडाऊन काळात वृक्षसंवर्धन

वावंढळ येथे वृक्षप्रेमीचा पुढाकार मोहोपाडा : प्रतिनिधी –  लॉकडाऊन काळातच नव्हे तर नेहमीच वृक्षसंवर्धन कामात वेस्त असलेले रामदास काईनकर यांनी उन्हाळ्यात झाडांना पाणी देण्यास सुरुवात केल्याने, लावलेली झाडे बहरण्यास सुरुवात झाली. वावंढळवाडी येथील कृषीउद्योजक व वृक्षप्रेमी रामदास काईनकर यांनी गेली काही वर्षे झाडे लावून ती जगविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. …

Read More »

रमजानमुळे फळांची आवक वाढली

उरण : वार्ताहर – सध्या रमजान महिना सुरु झाला आहे. या काळात रसदार फळांना मोठी मागणी असते. त्यामुळे साहजिकच फळांना मागणी वाढली आहे. अनेक दिवस फळ विक्रीला मरगळ आली होती. रमजानमुळे फळ बाजारात आता उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रमजान काळात रसदार फळांना मोठी मागणी असते. त्यामुळे कलिंगड, टरबूज, पपई, …

Read More »

2000 माथाडी कामगारांची प्राथमिक आरोग्य तपासणी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – नवी मुंबई महानगर पालिकेच्या सहकार्याने नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर तर्फे रविवारी (दि. 3) एपीएमसीमधील फळ बाजारात 2086 कर्मचार्‍यांची मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. मुंबई व लगतच्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नवी मुंबईतील बाजार समितींमध्ये अनेक व्यापारी व मजुरांना …

Read More »

दारु विक्री बंद असूनही तळीरामांची दुकानासमोर गर्दी

पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर – केंद्र सरकारने 3 मे रोजीचा लॉक डाऊन संपल्यावर पुन्हा 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला. पण या वेळी काही सवलती देण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामध्ये देशातील दारूची दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे सोमवार (दि. 4) पासून दुकाने उघडणार म्हणून आनंदात असलेल्या पनवेलमधील तळीरामांनी सकाळपासूनच …

Read More »

उसर्ली, विचुंबे, उलवे परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित

पनवेल : बातमीदार – पनवेल तालुक्यातील उसर्लीगाव येथे एक व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मोरया गार्डन रेसिडन्सी, 2 एच-102, गावदेवी मंदिराच्या बाजूला, उसर्लीगाव, ता.पनवेल व त्यापासून पूर्वेस/सदिच्छा को.ऑ.हौ.सो.पश्चिमेस प्रयाग गार्डन/गंगा विहार को.ऑ.हौ.सो., उत्तरेस विचुंबेकडे जाणारा रस्ता व दक्षिणेस एनपी निसर्ग सोसायटी हा परिसर …

Read More »