Breaking News

Pravin Gaikar

उरणमध्ये महामार्गावर वाहनांना बंदी

उरण : प्रतिनिधी – कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सर्वच महामार्गावरील वाहने अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त थांबविण्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनीही 21 दिवसांचा लॉकडाऊन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कंबर कसली आहे. उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिरनेर-खारपाडा महामार्गावर चिरनेर हायस्कूलच्या ठिकाणाजवळ  नाकेबंदी करण्यात येत असून, कोकण, गोव्याकडे जाणार्‍या प्रत्येक वाहनांला पुढील महामार्गावर …

Read More »

खारघर अग्निशमन दलाचे आभार

खारघर : रामप्रहर वृत्त – पनवेल महानगरपालिका स्थायी समिती सभापती प्रवीण काळूराम पाटील यांनी सिडको खारघर येथील अग्निशमन दल यांच्याकडे औषध फवारणीसाठी वैयक्तिक मागणी केली असता त्वरित त्या मागणीचा विचार करून पनवेल महानगरपालिका खारघर प्रभाग क्रमांक 4 मधील सेक्टर क्रमांक 21 या ठिकाणी औषध फवारणी करण्यास चालू करण्यात आली. अशा …

Read More »

गरजूंच्या मदतीसाठी भाजपचा पुढाकार

हातावर पोट असणार्‍या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नगरसेविका वृषाली वाघमारे यांची बांधिलकी पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोना व्हायरसचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी संचारबंदी संपूर्ण देशात लागू केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जी लोक रेल्वे स्टेशन, बसस्टॉप या ठिकाणी अडकलेली आहेत अशा लोकांना नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्या सहकार्याने जय बजरंग …

Read More »

आदिवासी कुटुंबांना घरपोच धान्यवाटप; पोलीस-व्यापारी मित्रांचा स्तुत्य उपक्रम

अलिबाग ः जिमाका  – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे कर्जतमधील आदिम जमात असणार्‍या कातकरी कुटुंबाची होणारी उपासमार टाळण्यासाठी कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर व कर्जतचे व्यापारी अमित पारस ओसवाल, मनोज पारस ओसवाल, जयंतीलाल शेषमाल परमार यांच्या वतीने आदिवासींना त्यांच्या घरी जाऊन धान्याचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील …

Read More »

गर्दीमुळे रोह्यातील भाजी मार्केट बंद

शहरातील चौकात अंतर ठेवून होणार भाजीविक्री रोहा : प्रतिनिधी – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात व राज्यात लॉकडाऊन जारी झाल्यानंतर फक्त अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा, मेडिकल, भाजीपाल्यासह अन्य वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत, परंतु रोह्यात अत्यावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली नागरिकांची गर्दी होऊ लागली. त्यामुळे रोह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भाजी …

Read More »

कर्जतमध्ये नऊ जण निगराणीखाली

नऊ जण होम क्वारंटाइन; पाच जणांना सोडले घरी कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यात कोरोनाबाबत प्रशासनाने कडक अंमलबजावणी केल्याने कोरोनापासून हा भाग फार दूर आहे. कर्जत मुद्रे भागातील काही परदेश दौरा करून आलेल्या नागरिकांमुळे निर्माण झालेले भीतीचे वादळ निगेटिव्ह रिपोर्टमुळे शांत झाले आहे. कर्जतमध्ये नऊ जण संक्रमण केंद्रात उपचार घेत …

Read More »

रोह्यात अतिक्रमित गटारे होणार मोकळी

नगर परिषदेच्या वतीने स्लॅप तोडण्यास सुरुवात रोहा : प्रतिनिधी – रोहा अष्टमी नगर परिषदेने रोह्यात स्वच्छता मोहीम हाती घेतली असून काही ठिकाणी गटारांवर दुकानदारांनी कायमस्वरूपी स्लॅप टाकल्याने त्या गटारातून सफाई कामगारांना कचरा काढता येत नाही. त्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरून शहरात काही ठिकाणी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याची दखल रोहा …

Read More »

मानव अधिकारी संघटनेमार्फत मास्कवाटप

मुरूड ः प्रतिनिधी – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुरूडमध्ये मास्कची कमतरता असल्याने मानव अधिकारी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी यांनी मुरूडमधील गरीब, गरजू नागरिकांना 900 मास्कचे वाटप केले.  मुरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांच्या हस्ते मास्कवाटप करण्यात आले. त्यानंतर सर्व सदस्यांनी दोघा दोघांचे ग्रुप करून गरीब, गरजूंना मास्कवाटप …

Read More »

परराज्यातील कामगारांनी रायगडातच राहावे!

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आवाहन अलिबाग ः प्रतिनिधी – परराज्यातील जे लोक कामधंद्यासाठी रायगड जिल्ह्यात आले आहेत, त्यांनी लॉकडाऊनमुळे आपल्या मूळगावी जाऊ नये. या जिल्ह्यात तुम्ही सुरक्षित आहात. आपल्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्थ जिल्हा प्रशासन करेल, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.रायगडातील उद्योग समूहांत, बांधकाम क्षेत्रात परराज्यातील …

Read More »

नावाची पाटी पनवेलमध्ये, तलाठी मात्र उरणमध्ये

पनवेल : प्रतिनिधी – कोरोनाचे संकट बिकट होत असताना पनवेल शहरात महसूल खात्यात चार तलाठ्यांचा कारभार पनवेलला एकाच तलाठ्याकडे असल्याचे दिसून येत आहे. पनवेल क्रमांक दोनचे तलाठी के. डी. मोहिते आपली नेमणूक उरणहून पनवेल येथे झाल्यावर आपल्या नावाची पाटी पनवेल कार्यालयात लावून पुन्हा उरण येथे कारभार करीत असल्याने आश्चर्य व्यक्त  …

Read More »