Breaking News

Pravin Gaikar

महाडमध्ये दवाखाने बंद करणार्यांवर प्रशासन करणार कारवाई

महाड : प्रतिनिधी   – कोरोनाबाबत प्रशासकीय तयारी आणि घेण्यात येणारी खबरदारी याबाबत आमदार भरत गोगावले यांनी महाड उपविभागीय कार्यालयात प्रमुख अधिकार्‍यांजवळ चर्चा केली. या वेळी खाजगी दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश असताना देखील काही दवाखाने बंद असल्याच्या तक्रारी आल्यानंतर त्यांनी याबाबत प्रशासनाला सूचित केले असता बंद दवाखाने दिसल्यास कारवाई केली जाईल, …

Read More »

पेण शहरात विनाकारण फिरणार्या वाहनांवर पोलिसांची कडक कारवाई

पेण : वार्ताहर – कोरोनोचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सुद्धा या सर्व परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेत आहेत. यावर उपाययोजना म्हणून जनतेने घरी राहवे यासाठी चांगले सहकार्य मिळत आहे. मात्र काही नागरिक विनाकारण …

Read More »

महाड नगरपालिकेतर्फे भाजी, फळविक्रीचे झोन

महाड : प्रतिनिधी  –  कोरोना या विषाणूंचा प्रादुर्भाव आणि संक्रमण रोकण्यासाठी महाड नगरपालिकेने लोकांची भाजी खरेदीसाठी एकाच ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी शहराच्या चार भागात भाजी आणि फळ विक्रीचे झोन केले आहेत. नागरिकही या योजनेला प्रतिसाद देताना दिसत आहेत. कोरोना व्हायरसचा प्रसार आणि संक्रमण रोकण्यासाठी संपुर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र तरी …

Read More »

दिघोडे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना मास्क, सॅनिटायझर

उरण : वार्ताहर – कोरोना विषाणूपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने उरण तालुक्यातील दिघोडे ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवारी (दि. 27) ग्रामस्थांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. सुमारे सॅनिटायझर  750 व  तीन हजार मास्क यांचे वाटप करण्यात आले. या वेळी दिघोडे ग्रामपंचायत सरपंच सोनिया मयूर घरत, उपसरपंच शारदा प्रल्हाद कासकर, माजी उपसरपंच …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने मोहोपाड्यातील खासगी दवाखाने खुले!

मोहोपाडा : प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसने जनता हतबल झाली असून राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती आहे. काही दिवस दवाखाने उघडे न ठेवता रसायनी परिसरातील काही डॉक्टरांकडून रुग्णांना ऑनलाइन, व्हिडीओ कॉलवर आजाराचे निदान केले जात होते. कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दवाखान्यातील डॉक्टरांना शासनाकडून कोणतीही सुरक्षितता न मिळाल्याने डॉक्टरांसमोर एक दिव्यच …

Read More »

व्यापारी असोसिएशनकडून कळंबोलीत गरिबांना धान्य

कळंबोली : प्रतिनिधी  – करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या घोषणेमुळे कळंबोली परिसरातील रस्त्यावरील भिकारी, मानसिक रुग्ण व गावाकडे जाण्यासाठी निघालेल्या लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. याची माहिती मिळताच कळंबोली व्यापारी असोसिएशनने कळंबोली पोलीस ठाण्यामार्फत धान्याचे वाटप करण्यात आले. हे नागरिक मुख्यत्वे रस्ते, मंदिराबाहेर किंवा मोकळ्या मैदानांचा आसरा घेत …

Read More »

जसखार ग्रामपंचायतीच्या वतीने मास्क, सॅनिटायझर, डस्टबिन वाटप

उरण : वार्ताहर – उरण तालुक्यातील जसखार ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवारी (दि. 27) गावात स्वच्छता व गावातील ग्रामस्थांचे आरोग्य यांचे संरक्षण होण्यासाठी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व घरांना मास्क, सॅनिटायझर, डस्टबिनचे वाटप सरपंच दामुशेठ घरत व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते तथा …

Read More »

पनवेलमध्ये नाका कामगारांसह गोरगरिबांना फूड पॅकेट्सची व्यवस्था

पनवेल : वार्ताहर  – पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या सहकार्याने व अनेक स्वयंसेवी संस्था/ व्यक्ति यांच्या मदतीने शुक्रवारी परिसरातील अनेक नाका कामगार व गरजूंना फुड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले. आज साजिद नावडेकर व धिरूभाई लिबानी यांनी दिलेले 800 फुड पॅकेट हद्दीतील गरजु, बेघर, कामगार, वॉचमन, मजुर, रिक्षा, टॅक्सी चालक व बस …

Read More »

भाजी खरेदी-विक्रीसाठी उरणमध्ये ठिकाणे निश्चित

उरण : वार्ताहर – उरणच्या जनतेची अडचण लक्षात घेऊन भाजी विकत घेण्यासाठी जनतेला उरणमधील चार ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये 1) वीर सावरकर (लाल) मैदान, 2) सेंट मेरी मैदान पेडणेकर ज्वेलर्स समोर, 3) एनआय हायस्कूलचे मैदान, 4) पेन्शनर्स पार्क मराठी शाळेचे मैदान ह्या ठिकाणीच शुक्रवारपासून उरणातील होलसेल व रिटेल …

Read More »

रुग्णवाहिकेतून बेकायदेशीर प्रवासी वाहतूक

वाहनचालकावर पोलिसांकडून कारवाई पनवेल : वार्ताहर – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र संचारबंदी केली असल्याने आत्ता छोटीमोठी कामे करणारे नागरिक गावाकडे परतू लागले आहेत. परंतु रेल्वेसह एसटी बस सेवा व खाजगी वाहने रस्त्यावर उतरत नसल्याने अनेकांनी अत्यावश्यक सेवा म्हणून असलेल्या दुधाच्या तसेच केळी व इतर फळांची वाहतूक करणार्‍या रिकाम्या टेम्पोतून घरी …

Read More »