Breaking News

Pravin Gaikar

कामोठ्यात हळदी-कुंकू व बचतगट मेळावा

कामोठे : रामप्रहर वृत्त : दिशा महिला मंच तर्फे हळदी-कुंकू आणि बचतगट मेळाव्याचे आयोजन कामोठे येथील नालंदा बुध्दविहार येथे शनिवारी (दि. 8) करण्यात आले होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हळदी-कुंकूची सुरुवात विधवा महिलांना हळदी-कुंकूचा मान देऊन करण्यात आली. पूर्वापार चालत आलेल्या त्या रुढीला कुठेतरी आळा बसावा व  सर्वसामान्य स्त्री प्रमाणे तिलाही …

Read More »

बनावट जात पडताळणीप्रकरणी गुन्हा

पनवेल : बातमीदार  : मुंबईतील धारावी भागात राहणार्‍या एक विद्यार्थ्याने बनावट जातीचा दाखला व जात पडताळणी प्रमाणपत्राच्या सहाय्याने खारघरमधील डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशनच्या वाय. एम. टी. आयुर्वेदिक कॉलेजमध्ये बीएएमएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्याचे उघडकीस आले. या विद्यार्थ्याने त्याच प्रमाणपत्रांचा वापर करून पेण येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून दोन वर्षे शिष्यवृत्तीसुद्धा …

Read More »

एक लाख 40 हजार रुपयांची फसवणूक

पनवेल  : क्रेडीट कार्डचे कॅश बँक पॉइंट रीडीम करून देतो असे खोटे सांगुन 1 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार खारघर येथे घडला असून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अझर याकुब शेख हे फातीमा मंजील, सील्वा पाखाडी लेन, वर्सोवा अंधेरी येथे राहत असून ऐ के फॅब्रीकेटर …

Read More »

विष प्राशन केलेल्या इंजिनीअरचा मृत्यू

आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍याविरोधात गुन्हा दाखल पनवेल : बातमीदार  : खारघरमधील ओवेपेठ गावात राहणार्‍या संदेश प्रभाकर जोशी (24) या तरुणाने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. खारघरमधील रांजणपाडा येथे राहणारा रामकृष्ण कडू हा संदेशला उसने घेतलेली 11 लाख रुपयांची रक्कम परत करण्यासाठी वारंवार धमकावून मानसिक त्रास देत होता. त्यामुळे …

Read More »

कळंबोलीत हळदी-कुंकू समारंभाचा उत्साह

कळंबोली : रामप्रहर वृत्त : पनवेल महापालिकेच्या नगरसेविका मोनिका प्रकाश महानवर यांच्यावतीने सार्वजनिक हळदी-कुंकू समारंभाचे कळंबोली येथे रविवारी  (दि. 9) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल आणि वर्षा प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कळंबोली येथे आयोजित या हळदी-कंकूसमारंभात महिलांसाठी विविध करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन …

Read More »

मनसेचा हुंकार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) पारित केलेला आहे, तर राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)बाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यावरून विरोधक राजकारण करून त्यास विरोध दर्शवित असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रचंड मोर्चा काढून या दोन्ही बाबी योग्यच असल्याचे अधोरेखित केले आहे.2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे राजकारण …

Read More »

करंजाडेमध्ये पाणीटंचाई

आ. महेश बालदी यांनी वेधले सिडकोचे लक्ष; कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी पनवेल : बातमीदार : करंजाडे नोडमधील उंच भागात असलेल्या इमारतींमध्ये सिडकोचे पाणी आवश्यक दाबाने पोहचू शकत नाही. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाई सहन करावी लागते. सिडकोने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.  यासंदर्भात आमदार …

Read More »

महिला सुरक्षा वार्‍यावर?

शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने मुंबई नगरीमध्ये लक्षावधी महिला व युवतींना घराबाहेर पडावे लागते. मुंबईतील कामाच्या वेळा अनेकदा गैरसोयीच्या असतात. रात्री उशीरा किंवा वेळी-अवेळी घराबाहेर पडणार्‍या महिला वर्गाला कोणतेही संरक्षण किंवा किमानपक्षी दिलासा मिळू शकत नाही. हे मुंबईकरांचे कटू वास्तव आहे. अशाप्रकारच्या घटना अचानक वाढीस का लागल्या आहेत?एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक …

Read More »

मैदानाबाहेरही विराट सरस; भारतीय सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूमध्ये अव्वल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि जागतिक क्रिकेटमधील अव्वल फलंदाज रन मशीन विराट कोहली फक्त मैदानावरच नाही, तर मार्केट व्हॅल्यूबाबत सुपरहिट आहे. फलंदाजीत आणि कर्णधार म्हणून अनेक विक्रम स्वत:च्या नावावर करणारा विराट भारतीय सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूमध्ये सर्वांना मागे टाकत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे विराटने …

Read More »

कुलदीपची चूक संघाला भोवली

हॅमिल्टन : वृत्तसंस्था : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत 347 धावांचा डोंगर उभा करूनदेखील भारताचा चार विकेट्सनी पराभव झाला. न्यूझीलंडच्या रॉस टेलरने नाबाद 109 धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. भारतीय संघाच्या या पराभवाला एक चूक कारणीभूत ठरली. न्यूझीलंडच्या डावात कुलदीपने टेलरचा एक झेल सोडला ज्याचा फटका संपूर्ण संघाला बसला आणि …

Read More »