पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेल परिसरातील नागरिकांना योगाभ्यासाचे धडे देऊन त्यांना ‘फिट अॅण्ड फाइन’ ठेवण्यात मोलाचा वाटा उचलणार्या पनवेलच्या योग केंद्राने नुकतीच 31 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली. शनिवारी (दि. 1) व रविवारी (दि. 2) चिंतामणी सभागृहात झालेल्या केंद्राच्या वर्धापन दिन कार्यक्रमात पनवेलमधील सुप्रसिद्ध कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. कांचन जनार्दन …
Read More »डॉक्टर उतरले मैदानावर; पापडीचा पाडा येथे क्रीडादिन
नवी मुंबई : बातमीदार : मदरहूड हॉस्पिटल आणि खारघर डॉक्टर असोसिएशनच्या वतीने शनिवारी (दि. 1) तळोजा येथील पापडीचा पाडा मैदानावर क्रीडादिनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वच स्तरातील नागरिकांना निरोगी आरोग्याचा संदेश देण्याकरिता स्वतः डॉक्टर आणि कर्मचारी मैदानावर उतरले होते. डॉक्टरांच्या विविध संघांमध्ये या ठिकाणी मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले …
Read More »वायुवेग पथकाची 52 रिक्षांवर कारवाई
पनवेल : बातमीदार : मागील तीन दिवसांपासून पनवेलमध्ये वायुवेग पथकाने 52 रिक्षांवर कारवाई केली आहे, मात्र वायुवेग पथकाची ही कारवाई वेगाने व्हावे, अशी मागणी केली जात आहे. प्रवाशांना प्रवास नाकारणे, मीटरप्रमाणे प्रवास करण्यास नकार देणे, विनापरवाना प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणे, विमा नसणे, वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र नसणे, रिक्षाचालकाचा गणवेश …
Read More »‘लोकशाही, निवडणूक आणि सुशासन’
पनवेल महानगरपालिका निवडणूक विभागातर्फे लोकशाही पंधरवडा स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेल महानगरपालिका निवडणूक विभागातर्फे लोकशाही पंधरवडा दिनांक 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. यात ‘लोकशाही, निवडणूक आणि सुशासन’ या विषयाच्या अनुषंगाने महापालिका परिसरात मतदार जनजागृती करण्यासाठी सामाजिक संदेश देणार्या स्पर्धांचे …
Read More »जैवतंत्रज्ञानाच्या प्रगत साधनांचा वापर आवश्यक -कुलगुरू डॉ. संजय सावंत
कर्जत : बातमीदार : भाताच्या नवीन जाती विकसित करण्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्याची गरज असून, गतिशील संकरिकरणासाठी जैवतंत्रज्ञानाच्या प्रगत साधनांचा वापर आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजय सावंत यांनी येथे केले. कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आलेल्या 54 व्या महाराष्ट्र …
Read More »फुप्फुसांचा कर्करोग : छुपा सैतान
कर्करोगामुळे होणार्या मृत्यूंपैकी 27% मृत्यू फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होतात आणि स्तनांचा कर्करोग, कोलोरेक्टल (मोठ्या आतडे) कर्करोग आणि प्रोस्टेट कर्करोग या तीन प्रामुख्याने आढळणार्या कर्करोगांमुळे होणार्या मृत्यूंपेक्षा अधिक मृत्यू फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होतात. पूर्वी हा रोग केवळ वृद्ध व्यक्तींना होत असे पण आता कमी वयातही या रोगाचे प्रमाण वाढलेले आढळून येत आहे. पुरुषांमध्ये …
Read More »‘आरोग्यवर्धक जीवनासाठी योगासने आवश्यक’
पेण : प्रतिपादन : आरोग्यवर्धक जीवन जगण्यासाठी दैनंदिन जीवनात सूर्यनमस्कार व योगासने आवश्यक असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी येथे केले. पेण नगर परिषदेच्या वतीने महिला व बालकल्याण समिती सभापती तेजस्विनी नेने यांच्या पुढाकाराने डॉ. भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली इनडोअर हॉल येथे महिलांसाठी सूर्यनमस्कार व योगासने विषयक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले …
Read More »बेटी बचाओ, बेटी पढाओनिमित्त प्रभात फेरी
पोलादपूर : प्रतिनिधी : बेटी बचाव बेटी पढाव सप्ताहानिमित्त येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि पंचायत समिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पोलादपूरमध्ये नुकताच प्रभातफेरी आयोजित करण्यात आली होती. या प्रभातफेरीच्या शुभारंभाला पंचायत समितीच्या सभापती नंदा चांदे, उपसभापती शैलेश सलागरे, गटविकास अधिकारी डॉ. भूषण जोशी, पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव, गटशिक्षणाधिकारी साळुंखे, …
Read More »भारत संचार निगमची अनियमित ‘सेवा’कायमच
भारतातील एक विश्वसनीय सेवा म्हणून पाहिल्या गेलेल्या भारत संचार निगम लिमिटेडच्या दूरध्वनी आणि इंटरनेट सेवेचे महाडमध्ये तीनतेरा वाजले आहेत. ही सेवा महाडकरांना कधीतरी मिळत असुन आमावस्या पौर्णिमेला मिळणार्या या सेवेमुळे महाडकर कमालीचे संतप्त झाले आहेत. याचा परिणाम सर्व शासकीय कार्यालये, बँका आणि घरगुती, व्यावसाईक दूरध्वनी ग्राहकांवर जाणवू लागला आहे. एकीकडे …
Read More »विकृतीला रोखणार कसे?
‘ढोर, गंवार, शुद्र, पशु और नारी, सकल है ताडन के अधिकारी’ हा शतकानुशतके चालत आलेला दृष्टिकोन समाजामध्ये इतका खोलवर मुरलेला आहे की विशेषत: स्त्रियांबाबतचा हा विकृत दृष्टिकोन विषवल्लीसारखा उपटून फेकून देणे हे कठीण काम होऊन बसले आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही घोषणा देणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्त्रियांचे समाजातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper