पनवेल : रामप्रहर वृत्त शासन परिपत्रकान्वये गावठाण जमाबंदी प्रकल्प योजनेत भारतीय सर्वेक्षण विभाग (सर्वे ऑफ इंडिया) मार्फत ड्रोनद्वारे गावठाणातील मिळकतींचे सर्वेक्षण करुन जीआयएस प्रणालीवर आधारीत मालमत्ता/मिळकत पत्रक तयार करण्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यानुसार पनवेल तालुक्यातील स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोन सर्वेक्षणाकरिता गावठाणातील मिळकतींना चुना मार्किंगच्या कामास रविवार (दि. 10)पासून सुरुवात करण्यात …
Read More »स्वमग्न मुलांसाठी विशेष शिबिर
पनवेल : प्रतिनिधी जागतिक स्वमग्नता जागृती दिनाच्या निमित्ताने नुकतेच पनवेल महापालिका, महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय आणि शनय ऑटिझम रिसोर्स सेंटरच्या वतीने स्वमग्न मुलांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात 25 मुलांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आली. या वेळी पनवेल महापालिकेचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ.आनंद गोसावी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. …
Read More »खारघरमध्ये भटके विमुक्त आघाडीची बैठक
खारघर : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रेरणेतून व भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनातून शुक्रवारी (दि. 8) खारघर येथे भाजपच्या भटके विमुक्त आघाडीची बैठक झाली. भाजप या राष्ट्रीय पक्षाची वेगवेगळ्या छोट्या छोट्या समूहाच्या प्रति असलेल्या ध्येय धोरण अन राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्यासाठी …
Read More »सिडकोला मडका फोड आंदोलनाचा इशारा
अनियमित पाणीपुरवठ्यामुळे अॅड. मनोज भुजबळ आक्रमक पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमध्ये अनियमित कमी दाबाने व खंडित पाणीपुरवठा होत आहे. त्यामध्ये सुधारणा न झाल्यास भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी सिडकोला 25 एप्रिल रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ’मडका फोड’ आंदोलन करण्याचा इशारा दिला …
Read More »खांदेश्वर पोलीस ठरले महिलेसाठी देवदूत
पनवेल : वार्ताहर जखमी महिलेसह तिच्या सहा वर्षीय मुलीला मदतीचा हात देऊन या महिलेवर दवा-उपचार केले तसेच सहा वर्षीय मुलीला निवारा मिळवून दिल्याने या दोघांसाठी खांदेश्वर पोलीस हे देवदूत ठरलेत. 20 मार्च 2022 रोजी साई प्रसाद हॉटेलच्या बाजूस सेक्टर 8, खांदा कॉलनी येथील बस स्टॉपच्या बाजूला एक महिला जखमी अवस्थेत …
Read More »नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त कायदेशीर सल्ला सप्ताह
पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष व पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांच्या वाढदिवसा निमित्त 10 ते 16 एप्रिल पर्यंत मोफत कायदेशीर सल्ला सप्ताह पाळण्यात येणार असल्याचे अॅड. किशोर धाकड यांनी सांगितले आहे. पनवेलमधील नामांकित वकील व पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज …
Read More »पनवेलच्या गांधी हॉस्पिटलमध्ये आधुनिक यंत्रप्रणाली
आजपासून सेवेत होणार दाखल पनवेल : वार्ताहर पनवेलसह नवी मुंबईतील पहिली अजूरिऑन फिलिप्स कॅथलॅब, फिलिप्स डिजीटल एम. आर. आय. व तोशीबा कॅनॉन 32 स्लाईस सी.टी. स्कॅन मशिन पनवेल येथील गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली असून रविवारपासून जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती गांधी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. प्रमोद गांधी यांनी पत्रकार …
Read More »डबल घंटीची प्रतीक्षा
विलिनीकरण हा काही उत्कर्षाचा मार्ग असू शकत नाही हे संपावरील एसटी कर्मचार्यांना पटवून देण्याची गरज होती. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एसटी कर्मचार्यांना सरकारी सेवेत का जायचे आहे या प्रमुख प्रश्नाला प्रामाणिकपणे भिडण्याची गरज होती. दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकारने तशी तयारी कधीच दाखवली नाही. संपावरील कर्मचारी जणु काही सरकारचे राजकीय शत्रू आहेत …
Read More »महाडमध्ये जीर्ण घरकुलांची दुरुस्ती लाभार्थ्याला अशक्य
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील ज्या आदिवासींनी घरकुल योजनेचा लाभ घेतला होता, त्यांची घरकुले आता मोडकळीस आणि जीर्ण अवस्थेत आहेत. या लाभार्थ्यांना या योजनेचा पुन्हा लाभ घेता येत नाही आणि मुळातच गरीब असलेल्या या लाभार्थ्यांना पुन्हा नवे घर बांधणे किंवा दुरुस्ती करणे शक्य नाही. शासकीय अनास्थेमुळे या लाभार्थींवर मोडलेल्या घरातच जीवन …
Read More »संपकरी कर्जत, खालापूरच्या महसूल कर्मचार्यांची निदर्शने
दुसर्या दिवशीही काम ठप्प कर्जत : बातमीदार महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी महासंघाने प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपाचे हत्यार उगारले आहे. सोमवारपासून संपावर गेलेल्या कर्जत आणि खालापूर या दोन तालुक्यातील महसूल कर्मचार्यांनी मंगळवारी (दि. 5) दुसर्या दिवशी कर्जतच्या उपविभागीय कार्यालयाबाहेर निदर्शने केली. या वेळी राज्य महसूल कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष हेमंत साळवी यांनी …
Read More »