Breaking News

Pravin Gaikar

द्रुतगती मार्गावर ट्रेलर अपघातात चालक जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्रेक निकामी झाल्याने ट्रेलरने गुरूवारी (दि. 15) पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाला ठोकर दिली आणि तो ट्रेलर बॅरिकेट्स तोडून रस्त्याच्या कडेला थांबला. या अपघातात टे्रलर चालक गंभीर झाला असून, त्याला कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. द्रुतगती मार्गावरून चाललेल्या ट्रेलर (एनएल-01, एए-8987) …

Read More »

नागोठणे केंद्रातील राजिपच्या सहा शाळा अंधारात

नागोठणे : राज वैशंपायन नागोठणे केंद्रात रायगड जिल्हा परिषदेच्या सुमारे 18 प्राथमिक शाळा येत असून त्यापैकी सहा शाळा गेली अनेक वर्षे अंधारात आहेत. तर उर्वरित शाळांचे वीजबिल शिक्षक भरीत आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या नागोठणे केंद्राअंतर्गत 18 प्राथमिक शाळा येत असून त्यामध्ये एकूण 432 विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. मात्र यातील …

Read More »

दुचाकीस्वाराला वाचवताना ट्रकचा अपघात

नवी मुंबई : बातमीदार दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एका ट्रक चालकाने गाडी थेट दुभाजकावर घातल्याने झालेल्या अपघातात ट्रक चालक जखमी झाला आहे. ही घटना ठाणे बेलापूर मार्गावर दुपारी 3 च्या सुमारास घडली. सुदैवाने गर्दी नसल्याने व अपघात उड्डाणपुलाच्या खाली झाल्याने फारशी वाहतूक कोंडी झाली नाही. या अपघातात सुधाकर मढवी असे …

Read More »

चोरी प्रकरणात दोघांना अटक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी सन्नी उर्फ डाकू विकास तरे (25) व त्याच्या अल्पवयीन साथीदाराला अटक केली आहे. या दोघांनी नवी मुंबईच्या विविध भागांतून चार मोटरसायकल व सहा मोबाइल फोन चोरल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती परिमंडळ-1 चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे. तुर्भे एमआयडीसी पोलीस …

Read More »

तब्बल 36 ठिकाणी मृत्यूचा सापळा

नवी मुंबई वाहतूक विभागाने शोधले अपघातप्रवण क्षेत्र नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत होणार्‍या अपघातांमधील मृतांची संख्या अधिक असल्याने नवी मुंबई वाहतूक विभागाने वाढते अपघात रोखण्यासाठी 36 अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) शोधले आहेत. या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना तीन महिन्यांपूर्वीच नवी मुंबई वाहतूक विभागाच्या …

Read More »

सीकेटी महाविद्यालयात विशेष अतिथी सत्र

पोपटराव पवार यांचे जलसंधारण व ग्रामीण विकास विषयक मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या औचित्याने महाविद्यालयाच्या ग्रामीण विकास विभागाचा वतीने गुरुवारी जलसंधारण आणि ग्रामीण विकास विषयक विशेष अतिथी सत्राचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पद्मश्री, आदर्श ग्राम …

Read More »

भाजपच्या विजय भोईर यांचे कौतुक

तब्बल 55 वेळा रक्तदान करून जपली सामाजिक बांधिलकी उरण : बातमीदार, प्रतिनिधी भाजपचे नवघर जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी राजे शिवाजी मित्र मंडळ कोटनाका येथे गणेशोत्सव निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 55 वे रक्तदान केले. या अगोदर 54 ठिकाणी त्यांनी रक्तदान केले आहे. या त्यांच्या सामाजिक …

Read More »

‘शिव संकल्प’चा गणेशोत्सव उत्साहात

कामोठे : रामप्रहर वृत्त शिव संकल्प सोसायटी गणेश उत्सव मंडळ प्लॉट नंबर 20 सेक्टर 36 कामोठे येथील शिवसंकल्प सोसायटीतील रहिवाशांद्वारे कोरोना काळानंतरचा पहिला गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. सोसायटीतील स्त्री पुरुष आबालवृद्ध आणि लहान बालगोपाल मंडळी मोठ्या उत्साहाने बाप्पाच्या आरतीला एकत्रित येत असतात. सोसायटीतील लहान मुला मुलींच्या कलाकौशल्याला वाव देण्यासाठी …

Read More »

रयत बँकेच्या वार्षिक अहवालाचे वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वर्ष 2021-22 च्या 82 व्या वार्षिक अहवालाचे विरतरण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या साधना डोईफोडे व रयत को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक तथा रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी व …

Read More »

मतदाराच्या ‘आधारा’साठी रविवारी शिबिर

पनवेल : प्रतिनिधी निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम 2021 अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यामधील कलम 23 नुसार मतदार याद्यातील तपशीलाशी आधार क्रमांक जोडण्याकरिता आणि प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत रविवारी (दि. 11) पहिले विशेष शिबिर सर्व मतदान केंद्रावर आयोजित करण्यात …

Read More »