Breaking News

Pravin Gaikar

सोयीसुविधा हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण

सिडकोच्या उद्यानांची जबाबदारी महापालिकेकडे पनवेल ः बातमीदार महापालिकेच्या स्थापनेनंतर सिडकोकडून महापालिकेकडे वेगवेगळ्या सोयीसुविधांचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. नोव्हेंबर महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण झाली असून आता सिडको वसाहतीतील उद्याने, मैदानांची मालकी पनवेल महापालिकेमध्ये हस्तांतरण करण्यात आली आहे.  यामध्ये सिडकोकडील 55 उद्याने आणि मैदाने पनवेल महापालिकेच्या नावे करण्यात आली आहेत. …

Read More »

नरेंद्र मोदी झालासे कळस!

रविवार, 6 डिसेंबर 1992! नवी दिल्लीच्या आपल्या निवासस्थानी भारताचे पंतप्रधान पामलू वेंकट नरसिंहराव हे सकाळी सात वाजताच उठून आपला प्रातर्विधी उरकून कामाला लागतात. हा त्यांचा नित्याचा दिनक्रम. त्या दिवशी रविवार असल्याने थोड्या उशिरा उठले असावेत. त्यांचे व्यक्तिगत वैद्यकीय अधिकारी डॉ. के. श्रीनाथ रेड्डी पंतप्रधान यांच्या निवासस्थानी आले. त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी …

Read More »

न्याय झाला, पण अत्याचार कधी थांबणार?

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी हे पोलीस एन्काऊंटरमध्ये मारले गेले. या नराधमांनी पीडित डॉक्टरला बलात्कारानंतर ज्या ठिकाणी जाळून टाकले होते त्याच ठिकाणी चारही आरोपींचा खात्मा झाला. यामुळे न्याय झाल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटली, तर काहींनी मात्र आरोपींना अशा पद्धतीने मारण्याबाबत नापसंती तसेच संशयही व्यक्त केला आहे. हैदराबादमधील घटना ताजी …

Read More »

आगरी कोळी कराडी महोत्सवाचे परेश ठाकुर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल मधील गुजराती शाळेच्या मैदानात दक्षराज सामाजिक मित्रमंडळ करंजाडे यांच्यावतीने ‘आगरी कोळी कराडी महोत्सव 2019’ आयोजित करण्यात आला आहे. 4 डिसेंबर ते 15 डिसेंबर हा महोत्सव सुरु राहणार असून, नागरीकांना विविध कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकुर यांच्या …

Read More »

मान्यवरांकडून भीमरायाला वंदन

पनवेल ः रामप्रहर वृत्त महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठिकठिकाणी अभिवादनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंर्तगत डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आमदार प्रशांत ठाकूर  व आमदार महेश बालदी यांनी अभिवादन केले. या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक विकास घरत, नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य …

Read More »

सिडकोच्या भुखंडास विक्रमी दर

ई-लिलाव प्रक्रियेद्वारे ऐरोली व वाशी येथील विक्रीस उत्तम प्रतिसाद नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे ई-लिलाव प्रक्रियेद्वारे ऐरोली व वाशी येथील पाच भूखंडांच्या विक्री करण्याच्या योजनेस निविदाकारांचा उत्तम प्रतिसाद लाभून सर्व भूखंडांची विक्रमी दराने विक्री करण्यात आली आहे. या विक्रीतून सिडको महामंडळाच्या तिजोरीत अंदाजे 229 कोटी रूपयांची भर पडली …

Read More »

एड्सचे संक्रमण रोखण्यासाठी विविध उपक्रम

पनवेल ः वार्ताहर आधार संस्था सन 2006 पासून संपूर्ण रायगड जिल्ह्यात एचआयव्ही आणि एड्स चे संक्रमण  रोखण्यासाठी, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्र संस्था यांचे प्रकल्प राबवत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रायगड औद्योगिक झोन व कंपनींमधील स्थलांतरित कामगारांचे तसेच वस्त्यांमधील अति जोखिमेतील लोकांसाठी मोफत एचआयव्ही टेस्टिंगचे कॅम्प आयोजित करणे, कॅम्प मध्ये एचआयव्ही निदान …

Read More »

सर्कस चालकाविरोधात गुन्हा दाखल

जखमी प्राण्यांना क्रूर वागणूक पनवेल ः प्रतिनिधी सर्कस चालविण्याचा तसेच प्राण्यांना खेळविण्याचा, त्यांना प्रशिक्षण देण्याचा परवाना नसताना ’द ग्रेट भारत सर्कस’चालकाने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी व लोकांच्या मनोरंजनासाठी खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोरील मैदानात सुरू असलेल्या सर्कसमध्ये जखमी प्राण्यांना क्रूर व निर्दयीपणे वागणूक दिल्याचे आढळले. त्यामुळे कामोठे पोलिसांनी पेटा संस्थेच्या तक्रारीवरून ’द ग्रेट …

Read More »

पनवेल, उरणमध्ये महामानवाला अभिवादन

पनवेल ः वार्ताहर बौद्धजन पंचायत समिती शाखा 801 व कामोठ येथील संघर्ष युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कामोठे सेक्टर 16 जयभीम स्तंभ येथे कँडल मार्च चे आयोजन करण्यात आले होते.  या वेळी युवक अध्यक्ष आशिष कदम, रमेश गमरे, विनोद गमरे, अरुण …

Read More »

प्रवीण आमरेंचा दिल्लीला अलविदा!

विजय दहियाकडे नव्याने जबाबदारी नवी दिल्ली ः वृत्तंसस्था आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सज्ज होताना दिल्ली कॅपिटल्स संघाने आपल्या प्रशिक्षणवर्गात मोठे बदल केले आहेत. संघाच्या ढरश्रशपीं डर्लेीीं ऊर्शींशश्रेिाशपीं थळपसची जबाबदारी आता माजी यष्टीरक्षक विजय दहियाकडे आली आहे. प्रवीण आमरे यांनी आपल्या पदावरून पायउतार होणं पसंत केलं आहे. गेली पाच वर्षे आमरे दिल्ली …

Read More »