पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कर्नाळा खिंडीत प्रवाशांना घेऊन जाणारी पनवेल-महाड शिवशाही बस बुधवारी (दि. 18) अचानक बंद पडली. कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले. प्रवाशांनी गच्च भरलेली वातानुकूलित शिवशाही (एम 3802) बस बुधवारी पनवेल आगारातून सुटली खरी, मात्र ती कर्नाळा खिंडीत अचानक बंद पडली, सुरुवातीला …
Read More »पनवेल महानगरपालिकेच्या ताफ्यात नव्या गाड्या
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या सेवेत बुधवारी (दि. 18) नव्या गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या पार्किंगमध्ये पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पूजन करून या नवीन गाड्यांचे लोकार्पण बुधवारी करण्यात आले. पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव …
Read More »आयुष्यमान योजनेंतर्गत गोल्डन कार्डचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तक्का विभागातील भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 20च्या वतीने ‘आयुष्यमान भारत योजने’अंतर्गत गोल्डन कार्ड वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी (दि. 19) करण्यात आले होते. यानिमित्त तक्का विभागातील महापालिकेच्या शाळा क्रमांक 7 मध्ये भाजपच्या वतीने आयुष्यमान भारत योजने अंतर्गत नागरिकांना गोल्डन …
Read More »गुजराती शाळा दुरुस्ती कामाचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी विकासकामांचा धडाका पाहायला मिळत आहे. त्याअंतर्गत बापट वाडा येथील सिल्व्हर आपार्टमेंटच्या शेजारील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या आणि गुजराती शाळेच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ सभागृह नेते परेश ठाकूर आणि उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या हस्ते बुधवारी (दि. 18) करण्यात आला. पनवेल येथील बापट पाडा येथील सिल्व्हर आपार्टमेंट …
Read More »मानघर ते आवळीचा मळा रस्त्याचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांतून विविध ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्या अंतर्गत मानघर ते आवळीचा मळा या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. गुरुवारी (दि. 19) या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात …
Read More »नवीन पनवेलची वाहतूक कोंडीतून सुटका
पनवेल रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला सिडकोने नवीन पनवेल वसाहत बनवली. या वेळी सिडकोच्या तत्कालीन अधिकार्यांनी भविष्यात होणार्या विकासाचा वेध न घेतल्याने आज नवीन पनवेलमध्ये वाहतुकीची समस्या भीषण झाली आहे. त्यातच परिवहन खात्याने रिक्षांचे परवाने खिरापतीसारखे वाटले. त्याचे परिणाम नवीन पनवेल रेल्वेस्टेशनजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. सिडको …
Read More »अखंड प्रेरणास्रोत
देश पुनर्उभारणीच्या कामी त्यांनी दाखवलेली धडाडी अवघ्या देशाला स्तिमित करून गेली आहे. या माणसाचा प्रवास कुठून कुठपर्यंत झाला आहे याने तर सगळेच अचंबित होतात. परंतु मोदी तर अपेक्षित कर्तबगारीच्याही पुढे झपाट्याने कूच करीत निघाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी, 17 सप्टेंबर रोजी 69 वर्षांचे झाले. 2014 साली जनमताच्या एका प्रचंड …
Read More »‘प्रजापिता ब्रह्माकुमारी’कडून पनवेलमध्ये वृक्षारोपण
पनवेल : बातमीदार प्रजापिता ब्रह्माकुमारीज पनवेलकडून रविवारी (दि. 15) पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक शेजारील हुतात्मा स्मारकातील गार्डनमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या प्रमुख राजयोगिनी बीके संतोष, पनवेलच्या प्रमुख बीके तारा, महापौर डॉ. कविता चौतमोल, डॉ. शुभदा नील, डॉ. संजीवनी गुणे, नगरसेविका राजश्री वावेकर, लायन्स क्लबच्या …
Read More »कुंडेवहाळ ग्रा.पं.तर्फे स्त्रीशक्तीचा गौरव
मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचाही सत्कार पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील कुंडेवहाळ ग्रामपंचायतीच्या वतीने शनिवारी (दि. 14) गौरव स्त्री शक्तीचा-गौरव कर्तृत्वाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुकन्या समृद्धी योजनेची माहिती व लाभ या कार्यक्रमात देण्यात आला. या वेळी जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, नवीन …
Read More »ना. धों. महानोरांच्या रानातल्या कविता
कविवर्य ना. धों. महानोर यांच्या कवितांची गाणी झाली आणि ती गोडी तरुणाईच्या ओठी आली. असं भाग्य काही मोजक्याच कवींच्या नशिबी येतं. ना. धों.च्या कविता रानातल्या, ज्या पध्दतीने दिसतं, ते त्यांनी कवितेतून मांडलं. इथली जमीन, इथला निसर्ग, इथली शेती, इथला राघू, इथल्या ज्वारीतील यौवन. जे दिसलं तसं. त्यांच्या कवितांत शृंगार आहे, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper