कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर ओसरल्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला आहे. सर्वसामान्य नागरिकापासून सेलिब्रिटीपर्यंत आणि राजकीय पक्ष ते सामाजिक संस्था-संघटना अशा सर्व स्तरांतून मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. पूरग्रस्तांसाठी शक्य ते सहकार्य राज्याच्या कानाकोपर्यातून लोक करीत आहेत. महाराष्ट्रात जेव्हा एखादी नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा सर्व जण निस्पृह भावनेने एकवटतात, याची …
Read More »गौरी धात्रक ‘श्रावणक्वीन’
पनवेल ः वार्ताहर घागर घुमू दे, हा मंगळागौरीचा बहारदार कार्यक्रम संवेदना चॅरिटेबल संस्था पनवेल तर्फे साजरा करण्यात आला. मंगळागौरीबरोबरच संस्थेतर्फे नऊवारी साज- मराठमोळा बाज या मराठी संस्कृती जपणार्या श्रावण क्विनचे आयोजन केले होते. या वर्षीच्या संवेदना श्रावणक्विन गौरी धात्रक ठरल्या. श्रावण क्विनमध्ये पहिला क्रमांक स्मिता ठाकूर, दुसरा क्रमांक सुप्रिया जोगदंड …
Read More »राष्ट्र रक्षाबंधन; पूरग्रस्तांना मदत
राजे शिवराय प्रतिष्ठानचा कौतुकास्पद उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील राजे शिवराय प्रतिष्ठान आयोजित ‘राष्ट्र रक्षाबंधन’ उपक्रम या वर्षीही राबविण्यात आला. पनवेल, नवीन पनवेल आणि कळंबोली येथील शाळांमधील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला, तसेच सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी प्रतिष्ठाने मदत गोळा केली व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते ही मदत घेऊन …
Read More »पेणमध्ये शेकापला दणका; कार्यकर्ते भाजपत दाखल
पेण : प्रतिनिधी माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्यावर विश्वास ठेवून पेण पूर्व विभागातील करोटी, महलमिर्या डोंगर आणि चांदेपट्टी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी रायगड जि.प.चे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, भाजपचे जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजी पाटील, अविनाश म्हात्रे, …
Read More »सुधीर नाझरे यांना दोन सुवर्णपदके
मुरूड : प्रतिनिधी राजस्थानमधील जोधपूर येथे झालेल्या पाचव्या इंटरनॅशनल सर्किट फोटो स्पर्धेत मुरूडचे सुधीर नाझरे यांच्या दोन छायाचित्रांना गोल्ड मेडल प्राप्त झाले आहे. त्याच्या या दोन छायाचित्रांना जागतिक स्पर्धेत सहभाग मिळाला असून, विविध विषयांवर काढलेली 17 छायाचित्रे प्रदर्शनासाठी निवडली गेल्याने नाझरे यांचे नामवंत छायाचित्रकारांकडून अभिनंदन केले जात आहे. झोतपूर इंटरनॅशनल …
Read More »खालापुरात भाजपचे संपर्क अभियान
खोपोली : प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांना संपर्काद्वारे निवडणुकीसाठी सज्ज करण्याचे काम सुरू झाले आहे. याचाच एक भाग म्हणून खालापूर-कर्जत विधानसभा मतदारसंघाचे भाजप अध्यक्ष माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. 17) खरिवली पंचायत समितीच्या रानसई, शिरवली, गोरठण, वावोशी, परखंदे, जांभिवली, होराळे, …
Read More »शक्ती-तुरा स्पर्धा साहित्य संघ येथे उत्साहात साजरी
मुंबई : रामप्रहर वृत्त श्रीवर्धन मतदारसंघातील शक्ती-तुरा या पारंपरिक नाच मंडळाच्या स्पर्धा साहित्य संघ मंदिर, गिरगाव मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन लक्ष्मी नारायण नृत्य कलापथकाचे अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. या नृत्य स्पर्धेत श्रीवर्धन मतदारसंघातील एकूण 15 नामवंत नाच मंडळाने सहभाग घेतला होता. कोकणातील गौरी-गणपती निमित्ताने …
Read More »पेणच्या राजकारणात चिडीचा डाव
माजी मंत्री रविशेठ पाटील यांचा बॅनर फाडला पेण : प्रतिनिधी पेण पूर्व भागातील अनेक कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीत घेण्याचा सपाटा माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी लावला आहे. या भागात रविशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेला बॅनर गुरुवारी रात्री काही अज्ञात समाजकटकांनी फाडला आहे. याप्रकरणी गणेश किसन धनावडे (मु. मांगरूळ) व विजय …
Read More »राजिपच्या 109 शाळांची पडझड
अलिबाग : प्रतिनिधी जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्हा परिषदेच्या (राजिप) 109 शाळांची पडझड झाली आहे. या शाळांच्या दुरुस्तीसाठी तीन कोटी 52 लाख रुपये इतका निधी आवश्यक आहे. स्वयंपाकगृहांच्या दुरुस्तीसाठी 59 लाख 35 हजार रुपयांची गरज आहे. शाळा व स्वयंपाकगृह यांच्या दुरुस्तीसाठी एकूण चार कोटी 11 लाख 70 …
Read More »पाऊस आला धावून… भातशेती गेली वाहून
मुरूड तालुका हा पर्यटन तालुका असून येथे वर्षाला सात लाख पर्यटक भेट देत असतात काशीद येथील समुद्र किनार्याप्रमाणे सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला हेसुद्धा लोकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. पर्यटकांच्या येण्यावर इथली उपजीविका असून त्यांच्यामुळे स्वयंरोजगार मिळाल्याने लोकांच्या हाताला पैसा व काम मिळत असते मुरूड तालुक्यात सर्वात जास्त पीक हे भात असून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper