Breaking News

Pravin Gaikar

लोकसंख्या नियंत्रण हवेच

छोट्या कुटुंबांचा पुरस्कार करीत मोदींनी यातच अस्सल राष्ट्रप्रेम दडलेले आहे, असेही म्हटले. लोक सुशिक्षित आणि आरोग्यसंपन्न नसतील तर त्यांचे घर वा देशही सुखी असू शकणार नाही, असे सांगत मोदीजींनी कुटुंब छोटे राखण्याची कृती ही राष्ट्रप्रेम दर्शवणारीच आहे आणि ज्यांनी तसे केले असेल ते आमच्या अभिनंदनास पात्र आहेत. अशांचा सत्कार केला …

Read More »

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले हजारो हात

महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठा पूर आला. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. कोणाचे सुरू होणारे संसार पुरामुळे सुरू होऊ शकले नाहीत. अनेक जण रावाचे रंक झाले.  दरम्यान, पूरग्रस्तांसाठी राज्यातील अनेक ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अशा वेळी शासनाने यंत्रणा उभारून …

Read More »

तज्ज्ञांमार्फत धोरण हवे

शहरीकरणातून प्रचंड बोकाळलेल्या काँक्रिटीकरणातून झाडांची मुळे कमकुवत होत चालल्याचे सर्वज्ञात आहे. अशावेळेस पाहणी करताना संभाव्य धोका लक्षात घेऊन अधिक बारकाईने पाहणी व्हायला नको का? यासंदर्भातील स्वतंत्र घटनांतील जीवितहानीची आकडेवारी एक वा दोन बळी अशी असल्याने या स्वरुपाच्या घटनांकडे दुर्लक्ष व्हायला नको. मुंबईतील सुयोग्य धोरणाचा लाभ अन्य छोट्या शहरांतही होऊ शकेल. …

Read More »

एक हात मदतीचा…

पायरीचीवाडी, कासारवाडी ग्रामस्थ सरसावले पाली : प्रतिनिधी कोल्हापूर, सांगलीतील महापुराने हाहाकार माजवला आहे. तेथील पूरग्रस्त व आपत्तीग्रस्तांसाठी सर्व स्तरातून मदतीचा हात दिला जात आहे. सुधागड तालुक्यातील पायरीचीवाडी व कासारवाडी या गावातील ग्रामस्थांनी शिक्षक कुणाल पवार यांच्या  आवाहनाला प्रतिसाद देत प्रत्येक घरातून धान्य, डाळी व कपड्यांचे संकलन केले. हे साहित्य ते …

Read More »

उरणकरांची पूरग्रस्तांना मदत

उरण ः वार्ताहर सातारा, सांगली, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितील बांधवांना आपली छोटी मदत खूप मौल्यवान ठरू शकते, या उद्देशाने जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मदतीच्या आवाहनास प्रतिसाद देत महेश बालदी यांचे विश्वासू नवघर जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष तथा सोनारीचे माजी सरपंच …

Read More »

बेटी बचाओ-बेटी पढाओ

बांठिया स्कूलमध्ये भाजपचा उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त बांठिया स्कूल येथे भाजपप्रणित बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान राबविण्यात आले. इयत्ता 7वी ते  12वीपर्यंतच्या विद्यार्थिनींना नॅचरल हेल्थ अ‍ॅण्ड फाऊंडेशनतर्फे डॉ. दीपक खाडे यांनी मुलींच्या आरोग्यासंदर्भात माहिती दिली.  विशेष अतिथी म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत उपस्थित होत्या. बेटी बचाओ, बेटी …

Read More »

महाडमध्ये सिंचनाअभावी शेती पडिक

महाड तालुक्यातील धरणांतील पाणी आता कालव्यांना सोडणे बंद झाले आहे. धरण परिसरातील शेती कोणी करत नसल्याने कालव्यांना पाणी सोडून काय फायदा, असा प्रश्न शेतकर्‍यांकडूनच उपस्थित होऊ लागला आहे. यामुळे परिसरातील शेती ओसाड पडू लागली आहे. तालुक्यातील छोटी धरणे आणि माती बंधारे आता केवळ परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवत आहेत. …

Read More »

शांततेसाठी कसोशीचे प्रयत्न

खोर्‍यात आज सकाळी निरनिराळ्या मशिदींमध्ये ईदसाठीचा विशेष नमाज शांततेत पार पडला. श्रीनगरसह खोर्‍यातील निरनिराळ्या भागांत लोक बर्‍यापैकी संख्येने नमाजसाठी बाहेर पडले. लोकांना आपापल्या परिसरातील मशिदींमध्ये नमाजकरिता जाता येईल हे प्रशासनाकडून रविवारीच स्पष्ट करण्यात आले होते. खोर्‍यात कुठेही कुठल्याही स्वरुपाची अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही असे जम्मू आणि काश्मीर पोलिसांकडून आज …

Read More »

सीकेटी महाविद्यालयाला सर्वाधिक पारितोषिके

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान स्वायत्त महाविद्यालयाने, खारघर येथील सरस्वती इंजिनियरिंग महाविद्यालयामध्ये झालेल्या 52व्या आंतरमहाविद्यालयीन रायगड विभागीय सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सलग चौदाव्या वर्षी सर्वाधिक 25 पारितोषिके प्राप्त करून आपल्या देदिप्यमान यशाची परंपरा कायम राखली आहे. दरवर्षी होणर्‍या या …

Read More »

नांदगाव ग्रामपंचायतीने आवाज उठवताच पंचायत समितीला जाग

नदीपुलाची दुरुस्ती करण्याची दर्शविली तयारी पनवेल : रामप्रहर वृत्त अतिवृष्टीमुळे नांदगाव येथील नदीवरील पुलाची दुर्दशा झाली आहे. याबाबत नंदादेवी ग्रामविकास आघाडीच्या ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद, तसेच सिडकोकडे आवाज उठविल्यानंतर पनवेल पंचायत समितीला जाग आली असून, हे काम करण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे, मात्र याचे श्रेय ग्रामपंचायतीचेच असल्याचे नंदादेवी ग्रामविकास आघाडीने म्हटले …

Read More »