Breaking News

Pravin Gaikar

मुले अशी का वागतात समजून घ्या!

अभ्यासाचे टेंशन आल्याने नुकतीच एका दहावीतील मुलीने आत्महत्या केल्याची बातमी वाचण्यात आली. मुबईमध्ये एका पोलीस अधिकार्‍याच्या मुलाने काही वर्षांपूर्वी आई अभ्यास करायला सांगते म्हणून तिचा खून केला होता. शेगावच्या ऋतुजा गवईने बारावीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने आत्महत्या केल्याची बातमी वर्तमानपत्रात आली होती. मुले अशी का वागतात?  याकडे पैशाच्या मागे लागलेल्या …

Read More »

ये क्या जगह है दोस्तो…

खय्यामसाहेब नसलेल्या जगात अभिजात भारतीय संगीताच्या भोक्त्यांची मनोवस्था ‘ये क्या जगह है दोस्तो, ये कौनसा दयार है’ अशीच झाली असावी. ‘उमराव जान’ या अद्भुतरम्य चित्रपटाला खय्यामसाहेबांनी आपल्या स्वरचांदण्याने अक्षरश: मढवून टाकले. त्यांची ही गाणी कालातीत आहेत. हा माणूस बहुप्रसवा नव्हता. या माणसाने साठ वर्षांच्या अख्ख्या कारकिर्दीत फक्त 54च चित्रपट केले. …

Read More »

चॅरिटी शोला दोन लाखांची मदत

रोटरी क्लबतर्फे रामशेठ ठाकूर यांचा सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम रातत्याने राबविण्यात येत असतात. त्या अंतर्गत या क्लबच्या माध्यमातून ‘रोटरी ऑगस्ट मेलोडीस’ या चॅरिटी शोचे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवारी (दि. 18) …

Read More »

पनवेलमध्ये भाषण, हस्ताक्षर स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्त लायन्स क्लब सेंटनरी स्टील मार्केट, यशकल्प फाऊंडेशन, संगीता नितीन सामजिक विकास संस्था, यशकल्प क्लासेस यांच्या माध्यमातून भाषण व हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात 30 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाची सुरुवात समतेचा संदेश देणार्‍या प्रार्थनेने झाली. त्यानंतर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. त्यासाठी निसर्ग …

Read More »

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाने बांधल्या जवानांना राख्या

उरण ः वार्ताहर बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचा सण म्हणजे रक्षाबंधन होय. त्यानिमित प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय उरण यांच्यातर्फे शुक्रवार (दि. 16) रोजी नौदल शस्त्रागारातील 80 जवानांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. तुनीर येथील डीएससी सभागृहात सिक्युरिटी ऑफिसर लेफ्टनंट कमांडर कौशिक कानुनगो यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला …

Read More »

मोफत जयपूर फूट कॅम्पचा 67 जणांना लाभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त मोफत जयपूर फूट कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिराचा लाभ घेतलेल्या 67 लाभार्थींना दि. 8 सप्टेंबर रोजी कृत्रिम अवयव प्रदान करण्यात येणार आहेत. सिडको अध्यक्ष व भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि साधू वासवानी मिशन (पुणे) …

Read More »

कोकण रेल्वेची पंचविशी

मुंबईवरून आली कोकणची राणी मधू दंडवतेंच्या संकल्पानी गोणी भरून घेऊन आले अमुचे चाकरमानी हे   गीत कोकण रेल्वे सुरू झाली तेव्हा कोकणातील (लांजा जि. रत्नागिरी) येथील शाहीर मधुकर पंदेरे यांनी गायले. तत्पूर्वी कोकणातील डोंगरदर्‍या, नद्या, अवघड मार्ग, मुसळधार पाऊस यातून कधी कोकणात रेल्वे येईल, असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते. कोकणातून 20 …

Read More »

लोकचळवळीला खीळ नको

ज्या प्रमाणात आपल्याकडे वृक्षलागवड केली जाते त्याप्रमाणात वृक्ष जगत नाहीत हे वर्षानुवर्षे पाहिले गेले आहे. त्याकरिता अधिक सक्षम वृक्षसंवर्धनाची गरज आहे. शालेय विद्यार्थ्यांना लावलेल्या झाडाचे किमान पाच वाढदिवस साजरे करायला भाग पाडले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. परंतु वृक्षसंवर्धनाची जबाबदारी अशी शालेय विद्यार्थ्यांवर टाकता येणार नाही. त्याकरिता अनेक स्तरांवर झाडांची …

Read More »

चित्रकर्मी पुरस्कार माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम! -संगीतकार अच्युत ठाकूर

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा यंदाचा ‘चित्रकर्मी’ हा मानाचा पुरस्कार रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील कोपर गावचे मूळ रहिवासी असलेले सुप्रसिद्ध संगीतकार अच्युत ठाकूर यांना जाहीर झाला आहे. 19 ऑगस्ट रोजी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर येथे एका विशेष कार्यक्रमात तो त्यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात येत असून त्यानिमित्त गेल्या 40 वर्षांच्या त्यांच्या सांगितीक …

Read More »

दुहेरी निष्ठा जाणार : विज्ञाननिष्ठा येणार!

अनुच्छेद 370 रद्द करण्याचे दोन सुपरिणाम आपण गेल्या लेखात पाहिले. एक म्हणजे काश्मीरचे संदर्भात उर्वरित भारतातील प्रामुख्याने हिंदूंवर घालण्यात आलेली आणि निष्ठूरपणे राबविण्यात आलेली अस्पृश्यता अस्तंगत झाली. दुसरे म्हणजे राष्ट्राची  सार्वभौमता स्थिरावली आणि सुदृढ दिसू लागली. आणखी दोन आणि तेवढेच महत्त्वाचे बदल झाले. एक म्हणजे मुसलमानांची दुहेरी निष्ठा डळमळीत झाली …

Read More »