रत्नदीप स्पोर्टस् क्लबतर्फे धाकटाखांदा येथे उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नदीप स्पोर्ट्स क्लबच्या वतीने धाकटा खांदा येथे शनिवारी पदवीधर गुणवंत विद्यार्थांचा गौरव आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्रीवाटप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती …
Read More »विविध विभागांकडून पूरग्रस्तांना मदत
पूरग्रस्तांना कोकण विभागाकडून मदत रवाना नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी कोंकण विभागाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या मदत कक्षातून आज दोन ट्रक जीवनावश्यक वस्तू घेऊन पाठविण्यात आले. कोंकण विभागीय महसूल आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी कक्षाची पाहणी करून सामान रवाना केले. पूरग्रस्तांसाठी तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी …
Read More »ग्रंथालयशास्त्राचे पितामह
ग्रंथालयशास्त्राचे पितामह डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा 9 ऑगस्ट 1892 हा जन्मदिवस. ग्रंथालयांच्या विकासात डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांचा फार मोठा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ. रंगनाथन यांची रूजवला. नंतर तो जोपासण्यासाठीही आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिवस ’ग्रंथपाल …
Read More »वादळी वारा, पावसामुळे माथ्यावरील रान संकटात
माथ्यावरील रान म्हणजे माथेरान, अशी बिरुदावली असलेल्या या शहराला पावसाने आणि वादळी वार्याने झोडपल्यामुळे वादळी वार्यामुळे येथे झाडे पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. माथेरानला अतिवृष्टीमुळे जास्त प्रमाणात जमिनीची धूप झाल्याने माथेरानमध्ये अनेक ठिकाणी मुळासकट मोठमोठे वृक्ष उन्मळून पडत आहेत. माथेरानमध्ये ठिकठिकाणी मोठमोठी झाडे मुळासकट उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या …
Read More »अति सर्वत्र वर्जते
भविष्यातील या धोक्याचा वेध घेणे, वर्तमानातून धडा घेणे आणि शहरांचे व तेथे राहणार्या लोकसंख्येचे सुयोग्य नियोजन करणे, निसर्गावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न न करणे, जेथे नैसर्गिक प्रवाह आहेत तेथे विनाकारण ढवळाढवळ करणे कटाक्षाने टाळणे, अशा काही मोजक्याच बाबी सध्या तरी प्रशासनाच्या आणि सगळ्यांच्याच हातात आहेत. त्या जरी पाळल्या तरी बरेच सुसह्य …
Read More »भारताच्या नंदनवनात स्वातंत्र्याची नवी पहाट
इच्छाशक्ती असेल तर किती धडाकेबाज पद्धतीने काम करता येऊ शकते, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. सात दशकांहून अधिक काळ भिजत पडलेला जम्मू-काश्मीरच्या विलीनीकरणाचा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत मुद्देसूदपणे मांडला आणि तो व्यवस्थित सोडविलादेखील. काश्मीर खोर्यातून कलम 370 रद्द हद्दपार करण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे …
Read More »अस्पृश्यता संपली, सार्वभौमता स्थिर झाली
आपण 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झालो आणि लगेच नैर्बंधिक उपायांनी आपण अस्पृश्यता नष्ट केली.ही अस्पृश्यता दलित समाजातील काही घटकांपुरती होती, पण ती नष्ट होणे मनुष्यधर्माला अनुसरून अत्यावश्यक होते, पण त्याहून मोठी अस्पृश्यता त्या वेळी अस्तित्वात होती. ती राजकीय स्वरूपाची होती. ती अस्पृश्यता काश्मीरच्या संदर्भात काश्मीरबाहेरील म्हणजे उर्वरित भारतातील हिंदूंवर लादण्यात …
Read More »सुषमा पाटील विद्यालयात आदिवासी दिन
पनवेल ः रामप्रहर वृत्त सुषमा पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज कामोठे येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन दिलीप पाटील, सचिव डॉ. मंदार पनवेलकर, संस्थेचे संचालक अर्जुन गोवारी, मुख्याध्यापिका मनीषा जाधव, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन जान्हवी महाले हिने केले. कार्यक्रमात आदिवासी …
Read More »जेएनपीटी कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाची नौकानयन मंत्र्यांशी चर्चा
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय मजदूर पोर्ट अॅण्ड डॉक मजदूर संघाचे उपाध्यक्ष व जेएनपीटी जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, कार्याध्यक्ष सुधीर घरत, जनरल सेक्रेटरी जनार्दन बंडा यांनी केंद्रीय नौकानयन मंत्री मन्सूक मांडविया यांची जेएनपीटीच्या विश्रामगृहात भेट घेतली व स्वागत केले. या वेळी मंत्री मन्सूक मांडविया यांना जेएनपीटी तृतीय व …
Read More »‘रयत’च्या सुवर्णमहोत्सवी लोगोचे अनावरण
पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचा महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने यंदाच्या वर्षी 50व्या वर्षात पदार्पण केले असून 50वा सुवर्ण महोत्सवी वर्ष महाविद्यालयात साजरा करण्यात येत आहे. त्याअंतर्गत 50व्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या लोगोचे रयत मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी अनावरण करण्यात आले. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper