Breaking News

Pravin Gaikar

प्रमोद घोसाळकरांचे पुत्र थोडक्यात बचावले

महाड ः प्रतिनिधी – राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांचे पुत्र अनिकेत याच्या कारला महाड येथे भीषण अपघात झाला. या अपघातात अनिकेत आणि चालक थोडक्यात बचावले अन्यथा कार सावित्री नदीत वाहून जाऊन मोठा अनर्थ झाला असता. याप्रकरणी चालक दोषी असतांनाही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.  शुक्रवारी (दि. 26) प्रमोद …

Read More »

पेण पूर्व भागातून मोठे मताधिक्य घेणार

पेण : प्रतिनिधी – पेण पूर्व भागातील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून ते जीवाचे रान करून मोठ्या विजयाची आघाडी प्राप्त करून देतील, असा मला ठाम विश्वास आहे, असा दावा माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी सावरसई (ता. पेण) येथे केला.  सावरसई येथील श्री कृपा फार्म हाऊस येथे भाजपच्या पेण पूर्व भागातील कार्यकर्ते व …

Read More »

नेरळ-माथेरान घाटात दरड कोसळली

कर्जत : बातमीदार – नेरळ-माथेरान घाटात सतत दरडी कोसळत असून, या पावसाळ्यात शुक्रवारी (दि. 26) तिसर्‍यांदा दरड कोसळली. दरम्यान, याच घाटरस्त्यात गुरुवारी जुने झाड रस्त्यावर पडल्याने घाटरस्ता बंद पडला होता. तीन दिवसांपासून माथेरान परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. पावसाच्या संततधारेमुळे नेरळ-माथेरान घाटरस्त्यात डोंगरातून दगड, माती सोबत वाहून रस्त्यावर येत …

Read More »

50 वर्षांत झाले नाही, ते 50 दिवसांत केले!

भाजप कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा दावा नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – केंद्रातील मोदी सरकारने दुसर्‍या पर्वात 50 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला असून, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या 50 दिवसांच्या कारभाराचे रिपोर्ट कार्ड शुक्रवारी (दि. 26) माध्यमांपुढे ठेवले. 50 दिवसांत सरकारने घेतलेले निर्णय गेल्या 50 वर्षांत …

Read More »

सुपारी पिकाकडे पारदर्शकपणे पाहणे गरजेचे

कोकणाला सुमारे 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे.कोकणातील समुद्र किनारी असलेल्या भागात नारळ व सुपारी पिकांची मोठी बागायत जमीन आढळून येते. नारळ व सुपारीची उंच झाडे कोकणाचे वैभव वाढवत असतात. सुपारी हे पीक सर्वांचे लक्ष वेधून घेणारे पीक आहे. झाडावर आलेली सुपारी ती काढल्यानंतर तिला कडक उन्हात शेकवल्यावर तिची कातणी …

Read More »

नद्यांशी जोडू नव्याने नाते

आजारावर उपचार करत बसण्यापेक्षा आजार होणारच नाही याची दक्षता घेणे अधिक योग्य ठरते. आपल्या नद्यांना आपण आतापावेतो खूप हानी पोहोचवली आहे. आता मात्र नद्यांच्या प्रदूषित टप्प्यांमध्ये प्रदूषित पाणी प्रवेशच करणार नाही याची दक्षता ‘स्वच्छ नदी अभियाना’अंतर्गत घेतली जाणार आहे. भारत देश नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न आहे. निसर्गसौंदर्याने विनटलेले उंच पर्वत, डोंगरदर्‍या, …

Read More »

पनवेल, उरणमधील कर्मचार्यांचे कारवाईसाठी निवेदन

उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍याला मारहाण पनवेल/उरण ः बातमीदार -श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचार्‍याला मारहाण करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनाच्या वतीने पनवेल तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचा़र्‍यानी मंगळवारी (दि. 22) एकदिवशीय कामबंद आंदोलन केले. तसेच याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार राहुल सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.  रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील उपजिल्हा …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून देवद, लोनीवली, बारापाडा, बानुबाईवाडी, जुई येथे वह्यावााटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त – श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने पनवेल तालुक्यातील देवद आणि लोनीवली येथे वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाअंतर्गत देवद आणि लोनीवली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आल्या. हा वह्यावाटपाचा कार्यक्रम भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यतेखाली संपन्न …

Read More »

अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई

पनवेल/कळंबोळी ः बातमीदार – कळंबोली सर्कल ते नावडे रस्त्यावरील अतिक्रमणे निष्कासन करण्याची महानगरपालिकेने मोहीम हाती घेतली आहे. रस्त्यावर अतिक्रमण करून रहदारीला अडथळा करणार्‍या अनधिकृत टपर्‍या, गॅरेजेस, बेकायदा भाडे वसूल करणारी शेड, हॉटेल अशी दोन्ही बाजूची सुमारे 100 अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली. सायंकाळी 5 वाजता अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे फूडलँड कंपनीजवळ …

Read More »

कोमसापच्या वर्षा सहलीत रंगले काव्यसंमेलन

पनवेल ः वार्ताहर – रायगड जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कर्जत तालुक्यातील मोठे वेणगाव येथे वर्षा सहल व कवी संमेलन संपन्न झाले. या कवी संमेलनाचे उद्घाटन वेणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अभिषेक गायकर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा नमिता किर, केंद्रीय जनसंपर्क प्रमुख प्रा. एल. बी. पाटील, …

Read More »