उरण : रामप्रहर वृत्त – रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर विद्यालय फुंडे येथील विद्यार्थ्यांची गुरुवारी (दि. 11) आषाढी एकादशीनिमित्त बोकडविरा गावात वारकरी दिंडी व वृक्षदिंडी उत्साहात झाली. आषाढी एकादशी म्हणजे अवघ्या महाराष्ट्रचा पवित्र सोहळा मानला जातो. अवघा महाराष्ट्र विठुरायाच्या जयघोषाने दुमदुमला आहे. या जयघोषात भर म्हणून फुंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनीही …
Read More »धरणांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा नको
रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून 24 जणांचा बळी गेला. त्यानंतर सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली आणि धरणांची पाहणी करून अहवाल मागविण्यात आले. संपूर्ण कोकणातील धरणांचा सर्व्हे करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील धरणांचादेखील सर्व्हे करण्यात आला. जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार सर्व धरणे सुरक्षित आहेत. जिल्ह्यातील काही धरणांना गळती लागली आहे. काही …
Read More »लोकसंख्यावाढीचे प्रश्न
मुंबई महानगर प्रदेशाची व्याप्ती अलीकडेच पालघर, वसई, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, कर्जत, खालापूर, पेण आणि अलिबागपर्यंत वाढवण्यात आली. या वाढीव क्षेत्रात प्रचंड मोठ्या गुंतवणुकीतून अनेक विकास प्रकल्प राबवले जाणार असून त्यामुळे मुंबईतील लोकसंख्येचा ओघ तिकडे वळण्याची शक्यता आहे. जुलैची 11 तारीख हा लोकसंख्या दिवस मानला जात असल्याने भारताच्या तसेच मुंबईच्याही लोकसंख्या …
Read More »उर्मिलाने काँग्रेस नेत्यांवर फोडले पराभवाचे खापर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत स्थानिक काँग्रेस नेत्यांमुळेच आपला पराभव झाला, असे अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने म्हटले आहे. यासंदर्भात उर्मिलाने मुंबई काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष मिलिंद देवरा यांना पत्रदेखील लिहिले. नेत्यांची अकार्यक्षमता, ढिसाळ नियोजन, कार्यकर्त्यांशी तुटलेला संपर्क आणि पैशाची मागणी या मुद्द्यांचा उर्मिला पत्रात उल्लेख केल्याचे वृत्त आहे. उर्मिला मातोंडकरने …
Read More »पोलिसांना निमलष्करी दलाप्रमाणे प्रशिक्षण ; पोलीस महासंचालकांची माहिती
पुणे ः प्रतिनिधी – पोलीस दलात भरती झाल्यानंतर मधल्या काळात अनेक सामाजिक, आर्थिक बदल मोठ्या प्रमाणावर होत असतात. त्यांना सामोरे जाण्यासाठी निमलष्करी दलाप्रमाणे राज्यातील पोलिसांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून त्यादृष्टीने प्रशिक्षण केंद्रामध्ये कोर्स सुरू करण्यात येत असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी सांगितले़. पाषाण येथील पोलीस संशोधन …
Read More »लग्नाआधी एचआयव्ही टेस्ट होणार बंधनकारक?
पणजी ः वृत्तसंस्था – गोव्याच्या नागरिकांना भविष्यामध्ये लग्न करण्याआधी एचआयव्ही टेस्ट करून घ्यावी लागणार आहे. तसा कायदाच पास करण्याचा विचार राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे करीत असून त्यासाठी सर्व कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत. देशामध्ये एचआयव्ही-एड्सच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी सरकार प्रयत्न करत असते. या बाबतीत लोकांना जागरूक केले जाते, पण …
Read More »विजेची सबसिडी थेट बँक खात्यात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था – केंद्र सरकारने विजेसंदर्भात नवे धोरण तयार केले आहे. या धोरणातील नव्या नियमानुसार विजेची सबसिडी आता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तसेच ज्या कंपन्या वारंवार वीजपुरवठा खंडित करतात, त्यांनाही केंद्र सरकार दंड ठोठावणार आहे. केंद्र सरकारच्या शक्ती मंत्रालयाने हे धोरण तयार केले आहे. या …
Read More »व्हॉट्सअॅ=पपासून सावध राहा!
लष्कराचा जवानांना इशारा नवी दिल्ली ः वृत्तसंस्था – सोशल मीडियामुळे माहितीची गोपनीयता आता जवळपास नष्टच झाली आहे. एखादी अतिमहत्त्वाची माहितीही आता सोशल मीडियातून नकळत सार्वजनिक होऊन जाते. याचा सर्वाधिक धोका आणि काळजी संरक्षणविषयक माहितीबाबत घेतली जाते. त्यामुळे आता भारतीय लष्करानेही आपल्या जवानांना आणि अधिकार्यांना व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करताना सावधानता बाळगण्याचा सल्ला …
Read More »रायगडमध्ये नाणार चषकाचे स्वागतच व्हावे
रायगड जिल्ह्यात येणार्या कोणत्याही प्रकल्पाला विरोध करण्याची आपली परंपरा यावेळीही शेकापने नाणार प्रकल्पाला विरोध करून पाळली आहे. रायगड जिल्ह्यात कोणत्याही विकास योजना राबवताना त्यामध्ये विरोधाला विरोध करण्यासाठी लोकांना भडकावून त्याला विरोध करावयाचा आणि यांच्या मजूर सोसायट्यांना ठेकेदारी मिळाली की विरोध बंद करायचा हेच धोरण आजपर्यंत या पक्षाच्या नेत्यांनी राबवल्यामुळे अनेक …
Read More »ओझ्याला जबाबदार कोण?
जरा आसपासच्या मुलांचा दिनक्रम पाहावा. सकाळी झोपेतून उठताच शाळेच्या तयारीला जुंपली जातात मुले. शाळेतला दिनक्रम पार पाडून घरी येताच, दोन घास खाल्ले न खाल्ले की त्यांना शिकवणीला पिटाळले जाते. त्यातच भरीस भर म्हणून चित्रकलेचा क्लास, स्कॉलरशिपचा क्लास, अतिरिक्त परीक्षांचा क्लास, गाण्या-नाचण्याचा क्लास, कराटे क्लास हे असतातच. या सार्यानंतर थोडेसे जरी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper