Breaking News

Pravin Gaikar

बिबट्याच्या तावडीतून सुटका अन्

जिल्ह्यातील मुरबाड या कर्जत तालुक्याला लागून असलेल्या तालुक्यातील करपटवाडीची ओळख मागील काही दिवसांत जगाला झाली आहे. या वाडीमधील आदिवासी कुटुंबातील चार सदस्यांवर जंगलात बिबट्याने हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यात आपल्या म्हातार्‍या आजीला बिबट्याच्या तावडीतून सोडविण्याचे काम करणार्‍या त्या दोन बालकांना शौर्य पुरस्कार द्यावे, अशी मागणी पुढे येत आहे. कर्जत …

Read More »

कोकणाला अच्छे दिन

मोदी सरकार केंद्रामध्ये दुसर्‍यांदा सत्तेवर आले आहे. महाराष्ट्रातही भाजपचे सरकार आले आणि पुन्हा एकदा पाच वर्षांच्या यशस्वितेनंतर निवडणुकीला सामोरे जात आहे. विठ्ठलाची पूजा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढचा मुख्यमंत्रीही मीच असेन, असे आत्मविश्वासाने सांगितले. सरकारने केलेल्या कामाबद्दल त्यांना विश्वास आहे. सबका विकास हे ध्येय सरकारने समोर ठेवले. कोकणालाही यामुळे …

Read More »

‘त्सुनामी’नंतरचे धक्के

‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’ या म्हणीचा प्रत्यय सध्या काँग्रेससह विरोधी पक्षांना येत आहे. कर्नाटकात जेडीएस, काँग्रेस, अपक्ष आमदारांनी मिळून मुख्यमंत्र्यांविरोधात बंड केले असतानाच शेजारील राज्य गोव्यात काँग्रेसच्या 10 आमदारांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला जोरदार झटका बसला आहे. सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खाणार्‍या काँग्रेसला त्यानंतरही सातत्याने …

Read More »

शिष्य व्हा, गुरू ठायी ठायी आहेत…

गुरू कोणाला म्हणावं, याची व्याख्या करणं काही फार कठीण नाही. आपल्याला जो जो काही शिकवतो, तो तो आपला गुरू. या अर्थाने गुरू यत्र तत्र सर्वत्र भरून राहिलेला आहे. गुरूचा धर्मच त्याच्याही कळत वा नकळत शिकवणं हा असतो. प्रश्न आपण त्याच्याकडून काय आणि किती शिकतो हा आहे. आई-वडील, शिक्षक, पत्नी व …

Read More »

आग्र्याहून सुटका आणि गीतारहस्य

महाराष्ट्र जाणण्यासाठी मराठी माणसाकडे शिवाजी हे उत्तम साधन आहे. त्याला तो कळला की भारताला त्याचे महत्त्व लक्षात येईल आणि मराठी माणसाची मान देशात उंचावेल. यासंदर्भात अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना घडलेला एक किस्सा सांगण्यासारखा आहे. जनरल परवेज मुशरफ पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख होते आणि ते वाजपेयींशी बोलणी करण्यासाठी भारतात आले होते. चर्चा आग्र्याला …

Read More »

नागोठण्यात आषाढी एकादशी उत्साहात

नागोठणे : प्रतिनिधी  – देवशयनी अर्थात आषाढी एकादशी नागोठणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने येथील होली एंजल्स स्कूल, भाएसोची एस. डी. परमार इंग्लिश शाळा तसेच तोरणा इंग्लिश मीडियम स्कूल आदी शाळांमधील विद्यार्थ्यांची पारंपरिक वेषात काढण्यात आलेली वारकरी दिंडी शहरात फिरविण्यात आली. मुख्य कार्यक्रम येथील ज्ञानेश्वर मंदिरात संपन्न झाला. …

Read More »

चोळेगांधे प्राथमिक शाळेला गळती

विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका; पालकांतून संताप पाली : प्रतिनिधी  – रायगड जिल्हा परिषदेच्या चोळेगांधे येथील प्राथमिक शाळेला गळती लागली आहे. शाळेचे छप्पर उडाल्याने वर्गखोल्यातून आसमंताचे दर्शन होत आहे, तर पावसाळ्यात वर्गखोल्यांत गळती लागल्याने विद्यार्थी व शिक्षक यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पालकांतून संताप व्यक्त होत आहे. या प्राथमिक शाळेत …

Read More »

श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयाची वृक्षदिंडी

गव्हाण : रामप्रहर वृत्त  – आषाढी एकादशीचे औचित्य साधून पर्यावरण रक्षणाचा जयघोष करीत विठूनामासोबत वृक्षसंवर्धनाचा गजर येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये करण्यात आला. येथील विद्यार्थी व रयत सेवकांनी काढलेल्या वृक्षदिंडीने कोपर व गव्हाण पंचक्रोशी दुमदुमली. वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासणार्‍या व पारंपरिक …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर विकास मंडळातर्फे पालिका शाळेत वह्यावाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त  – श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल महापालिकेच्या हुतात्मा हिरवे गुरुजी जीवन विद्यामंदिर आणि कोळेश्वर विद्यामंदिर शाळेत वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर आणि मुग्धा लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. श्री. रामशेठ …

Read More »

भेंडखळ येथे आषाढीनिमित्त विविध कार्यक्रम

उरण : प्रतिनिधी  – देवशयनी आषाढी एकादशी शुक्रवारी (दि. 12) असल्याने पंढरपूर येथे मोठी यात्रा असते. त्याचप्रमाणे उरण तालुक्यातील भेंडखळ या गावी असलेल्या प्रतिपंढरपूर समजलेल्या मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विठ्ठल-रखुमाई देवाची मूर्ती सुमारे 165 वर्षापूर्वीची असून कौलारू मंदिर होते. सन 2013 रोजी भेंडखळ ग्रामस्थ व कमिटी यांच्या …

Read More »