ज्येष्ठांसाठी चावडीचे लोकार्पण कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली परिसरातील पायाभुत सुविधांचा दर्जा हा आणखी उंचावलेला दिसून येईल, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले. ते कळंबोलीत ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी केलेल्या चावडीच्या लोकार्पणावेळी बोलत होते. पनवेल महापालिकेच्या माध्यामातून महापालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत …
Read More »नवा भिडू, नवे राज्य!
गेले जवळपास चाळीसएक दिवस महाराष्ट्रात सुरू असलेले सत्तांतराचे नाट्य अखेरीस मंगळवारी कळसास पोहचले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सक्रिय योगदान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नव्या सरकारला असलेले पाठबळ या दोन्ही जमेच्या बाजू असल्याने येणारी आव्हाने शिंदे-फडणवीस सरकार लीलया पेलेल याबद्दल मुळीच शंका नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे उपक्रम कौतुकास्पद -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टचे शैक्षणिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी येथे केले. पनवेल शहरातील श्री नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पनवेल महापालिका हद्दीतील 10 शाळांतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप पनवेल येथील श्री साईबाबा मंदिर येथे …
Read More »सीकेटी संकुलात नुतन उपहारगृह सुरू
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) संकुलात नुतनीकरण झालेल्या उपहारगृहाचे उद्घाटन सोमवारी (दि. 8) पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी नगरसेवक अजय बहिरा, समीर ठाकूर …
Read More »लोकनेते ‘दिबां’ना सांस्कृतिक आदरांजली
कामोठे : रामप्रहर वृत्त एकविरा कला संस्थेच्याबतीने प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांना सांस्कृतिक आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. हा कार्यक्रम कामोठे येथील आगरी समाज मंगल कार्यालयात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी त्यांच्या हस्ते नवी मुंबई …
Read More »पनवेलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव कार्यक्रम
लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त शारदा संगीत क्लासेस यांच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव 2022 हा कार्यक्रम श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ हॉल येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शारदा संगीत क्लासेसच्या सर्व शिष्यगणांच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुवर्य पंडित बाबादासजी तुपे आणि गुरुवर्य …
Read More »…तर सहकार चळवळ पुढे चालू राहील
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; कामोठ्यात अरिहंत बँकेचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले तर सहकार चळवळ पुढे चालू राहील, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे येथे अरिहंत बँकेच्या उद्घानावेळी केले. खातेदारांचा विश्वासावर सार्थ ठरलेल्या श्री अरिहंत को-ऑरेटीव्ह बँकेची शाखा कामोठे …
Read More »मच्छीमारांच्या हितासाठी भाजप प्रयत्नशील
समस्या दूर करण्याची मागणी; आमदार महेश बालदींनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट पनवेल : रामप्रहर वृत्त पर्ससीन जाळ्याने मच्छीमारी करण्यासाठी शासनाने बंदी घातल्यामुळे मच्छीमारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे मच्छिमारांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आमदार महेश बालदी यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली थेट केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन …
Read More »गणेशमंडळांना पनवेल मनपा देणार ऑनलाइन परवानगी
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका गणेशोत्सवासाठी गणेशमंडळांना ऑनलाइन पद्धतीने परवानगी देणार आहे. याचे प्रात्यक्षिक आद्य क्रांतीवीर वासुदेव बळंवत फडके नाट्यगृहात सोमवारी (दि. 8) घेण्यात आलेल्या बैठकीत देण्यात आले. या वेळी आयुक्तांनी नोंदणी फी कमी करण्याचे आश्वासनही दिले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, …
Read More »सीकेटी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश
पनवेल : रामप्रहर वृत्त हिंदुस्थान टाईम्सतर्फे राष्ट्रीय स्तरावर प्रश्नमंजुषा स्पर्धा (नॅशनल क्विझ कॉम्पीटीशन) आयोजित करण्यात आली होती. ही प्रश्नमंजुषा प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळ्या स्तरावर आयोजित केली होती. या स्पर्धेत सीकेटी विद्यालय इंग्रजी माध्यमातील इयत्ता चौथीतील दोन विद्यार्थी आराध्य गुरूनाथ शेळके व रचना एस. वाघमारे यांनी जिल्हास्तरावर तसेच इयत्ता आठवीच्या पूजा मिंलीद …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper